लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं.
जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले.
बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही. यामुळे मला कल्पना रंजन करत राहण्याची सवय झाली. कोणत्याही देव, संत, खेळाडू, देशभक्त, राजे, ग्रंथ यांचं नाव कानावर पडताच मनात लगेच विचारचक्र सुरू होतं, ते लवकर थांबतच नाही. सिनेमा पाहिला तर किमान आठवडाभर त्याचं विश्लेषण मनात सुरू राहतं. प्रयत्न करूनही विचार थांबत नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो. खूप प्रयत्न करुन या संवादातील एखादं वाक्य नीट लक्षात घेऊन हे काय आहे हे पाहिले तर संदर्भहीन, असंबद्ध वाक्य असल्याचं ध्यानात येते. मुन्नाभाई एमबीबीएस मधील केमिकल लोच्या सारखा हा प्रकार आहे का असे वाटते.
आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते.
कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.
प्रश्नोत्तरे विभागात जाता न आल्याने इथे लिहीलं आहे.
वाचने
33208
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा. एकशे चाळीस लोकांनी
मला पन असेच वतते
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
धन्यवाद जॉन विक्क जी . हा
कानात गोंगाट ऐकू येण्याची अनेक कारणे असतात
In reply to धन्यवाद जॉन विक्क जी . हा by तमराज किल्विष
जी लावला! क्षमस्व!
कान बंद करूनही हा आवाज ऐकू येतो काय ?
In reply to जी लावला! क्षमस्व! by तमराज किल्विष
नाही.
एकदा खात्री करा कानात घालायला प्लग मिळतात
In reply to नाही. by तमराज किल्विष
कान बंद केल्यावर आवाज येत
In reply to नाही. by तमराज किल्विष
डॉक्टर साहेब मला संभाषणं
हा प्रकार काही सेकंदच आणि अचानक घडतो काय ?
In reply to डॉक्टर साहेब मला संभाषणं by तमराज किल्विष
सतत दिवसाही सुरू राहतो. पण
कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू
In reply to सतत दिवसाही सुरू राहतो. पण by तमराज किल्विष
जर कान निर्दोष असतील तर मग
In reply to कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू by जॉनविक्क
विकेट घ्यायला मला आधी खेळाडू
In reply to कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू by जॉनविक्क
विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात=))जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत
धन्यवाद.
जास्त कॉन्सन्ट्रेट केले की
धन्यवाद सोत्रि भाऊ.
काॅलिंग शक्तिमान व सूर्यांशी
हॅलो बोला.
गीता मला फार आवडायची. खूप
ही गीता कोण ?
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by तमराज किल्विष
उज्वल यांना उद्देशून लिहिले
In reply to ही गीता कोण ? by जॉनविक्क
गीता मला फार आवडायची. खूप
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by तमराज किल्विष
गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती.हेजॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहेयाच्याशी अजिबात जुळत नाही.* ती दोन विधाने वाचून कोणी, "हा लेख म्हणजे तुम्ही फावल्या वेळेचा उद्योग चालवला आहे", असे म्हटले तर वाईट वाटून घेऊ नका... आणि आजारपणाचे निमित्त काढून गळा तर अजिबात काढू नका. मात्र, वरची दोन्ही वाक्ये गंभीरपणे लिहिली असली तर, वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञाला गाठा. कारण, ती अवस्था, "फ्लाईट ऑफ थॉट्स" असू शकते, जी फार गंभीर गोष्ट आहे. हे मत एका मिपाकराच्याबद्दलच्या (तुमच्याबद्दलच्या) काळजीमुळे गंभीरपणे लिहिलेले आहे. ++++++++++++++++++ * जबानीतले असे निसटते क्षण चोरी पकडायला पोलिस वापरतात, असे म्हणतात. ;) :)गीता मला फार आवडायची. खूप
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादांची हायरार्की पाहिली
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by जॉनविक्क
होय
In reply to प्रतिसादांची हायरार्की पाहिली by डॉ सुहास म्हात्रे
क्षमा मागण्याची अजिबात गरज
In reply to होय by जॉनविक्क
:-)) कृपया शेवटचा प्रतिसाद
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही हे गांभीर्याने लिहित
शक्तिमान सिरियल मधली गीता.
मेडिकेशन व थेरपि असे
In reply to शक्तिमान सिरियल मधली गीता. by तमराज किल्विष
एकदा गोळ्या घेतल्या आहेत ? काय बोलता ?
In reply to शक्तिमान सिरियल मधली गीता. by तमराज किल्विष
आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते. कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.त्यांना त्यांच्या भरोशावर
In reply to एकदा गोळ्या घेतल्या आहेत ? काय बोलता ? by जॉनविक्क
:)) हा हा हा
In reply to त्यांना त्यांच्या भरोशावर by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to :)) हा हा हा by जॉनविक्क
जॉन भाऊ मला मागे अचानक
नमस्कार,
खूप धन्यवाद राघवजी. मला झोप
ठीक आहे. तसंच काहिसं असेल असं
In reply to खूप धन्यवाद राघवजी. मला झोप by तमराज किल्विष
धन्यवाद सर
मनात त्या चुका मनाविरुद्ध
जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन
हा तणावाचाच भाग आहे
In reply to जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन by तमराज किल्विष
अशी स्वतःच्या आजाराबद्दल
In reply to जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन by तमराज किल्विष
इथे प्रतिसादांची सरमिसळ होते
आपण त्वरित
In reply to इथे प्रतिसादांची सरमिसळ होते by तमराज किल्विष
समजा उलट झाले तर?
In reply to आपण त्वरित by जॉनविक्क
समजायला काय जाते ?
In reply to समजा उलट झाले तर? by तमराज किल्विष
काय म्हणता ?
In reply to समजायला काय जाते ? by जॉनविक्क
की किम जोंग उन समजायची प्रोसेस सुरू करायची ?
In reply to काय म्हणता ? by जॉनविक्क
जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ
तुमचा धागा तुम्हाला मार्गदर्शन हवंय म्हणून, अन्यथा
In reply to जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ by तमराज किल्विष
तमराजजी,
ही शक्यता भारीच आहे
In reply to तमराजजी, by मराठी कथालेखक
मराठी कथालेखक जी असा मी विचार
समोरच्या माणसाच्या मनात
In reply to मराठी कथालेखक जी असा मी विचार by तमराज किल्विष
वैधानिक इशारा : त्यांना
In reply to समोरच्या माणसाच्या मनात by जॉनविक्क
:) हे मात्र खरच :D :D :D
In reply to वैधानिक इशारा : त्यांना by डॉ सुहास म्हात्रे
आपल्या मनात खौचट उकळ्या फुटत
We lose a touch with reality
उन्मेष जी
धन्यवाद.
थँक्स
नक्कीच म्हटलं नसते
In reply to थँक्स by उन्मेष दिक्षीत
हाहाहा
In reply to नक्कीच म्हटलं नसते by जॉनविक्क
तर काय :)
In reply to हाहाहा by उन्मेष दिक्षीत
ह्या ह्या कोणाचं काय तर