हे असे का असावं?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो.एखादे उदा. देता येईल का ऐकू येणाऱ्या संभाषणाचे ?
In reply to धन्यवाद जॉन विक्क जी . हा by तमराज किल्विष
In reply to जी लावला! क्षमस्व! by तमराज किल्विष
In reply to नाही. by तमराज किल्विष
In reply to नाही. by तमराज किल्विष
In reply to डॉक्टर साहेब मला संभाषणं by तमराज किल्विष
In reply to सतत दिवसाही सुरू राहतो. पण by तमराज किल्विष
In reply to कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू by जॉनविक्क
In reply to कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू by जॉनविक्क
विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात =))जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते.हे लक्षण चांगले आहे. युट्यूबवर ‘गायडेड मेडीटेशन‘चे व्हिडीयो बघून ध्यान करा किंवा चांगल्या ध्यानकेंद्रात जाऊन ध्यान करणए शिकून घ्या. - (ध्यानयोगी) सोकाजी
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by तमराज किल्विष
In reply to ही गीता कोण ? by जॉनविक्क
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by तमराज किल्विष
गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती. हे जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहे याच्याशी अजिबात जुळत नाही.*
ती दोन विधाने वाचून कोणी, "हा लेख म्हणजे तुम्ही फावल्या वेळेचा उद्योग चालवला आहे", असे म्हटले तर वाईट वाटून घेऊ नका... आणि आजारपणाचे निमित्त काढून गळा तर अजिबात काढू नका.
मात्र, वरची दोन्ही वाक्ये गंभीरपणे लिहिली असली तर, वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञाला गाठा. कारण, ती अवस्था, "फ्लाईट ऑफ थॉट्स" असू शकते, जी फार गंभीर गोष्ट आहे. हे मत एका मिपाकराच्याबद्दलच्या (तुमच्याबद्दलच्या) काळजीमुळे गंभीरपणे लिहिलेले आहे.
++++++++++++++++++
* जबानीतले असे निसटते क्षण चोरी पकडायला पोलिस वापरतात, असे म्हणतात. ;) :)In reply to गीता मला फार आवडायची. खूप by डॉ सुहास म्हात्रे
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by जॉनविक्क
In reply to प्रतिसादांची हायरार्की पाहिली by डॉ सुहास म्हात्रे
In reply to होय by जॉनविक्क
In reply to गीता मला फार आवडायची. खूप by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शक्तिमान सिरियल मधली गीता. by तमराज किल्विष
In reply to शक्तिमान सिरियल मधली गीता. by तमराज किल्विष
आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते.
कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.In reply to एकदा गोळ्या घेतल्या आहेत ? काय बोलता ? by जॉनविक्क
In reply to त्यांना त्यांच्या भरोशावर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to :)) हा हा हा by जॉनविक्क
In reply to खूप धन्यवाद राघवजी. मला झोप by तमराज किल्विष
मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहेतुम्ही प्रचंड तणवग्रस्त आहात. म्हणून निगेटिव इमोशन जास्त तीव्र अनुभवाला येत आहेत. आधी फक्त आवाजाचा त्रास होता असे वाटले, पण आता आपली परिस्थिती कठिण भासत आहे. आपण त्वरित समूपदेशन आणि औषधे दोन्ही घेणे श्रेयस्कर.
In reply to जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन by तमराज किल्विष
In reply to जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन by तमराज किल्विष
In reply to इथे प्रतिसादांची सरमिसळ होते by तमराज किल्विष
In reply to आपण त्वरित by जॉनविक्क
In reply to समजा उलट झाले तर? by तमराज किल्विष
In reply to समजायला काय जाते ? by जॉनविक्क
In reply to काय म्हणता ? by जॉनविक्क
In reply to जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ by तमराज किल्विष
In reply to तमराजजी, by मराठी कथालेखक
In reply to मराठी कथालेखक जी असा मी विचार by तमराज किल्विष
समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय.ओह माय गॉड, तुम्हाला इतरांच्या मनातले विचार आवाज स्वरुपात ऐकू येतात होय... हे तर एकदम अगोबाई अरेच्चा सारखे प्रकरण वाटत आहे.
In reply to समोरच्या माणसाच्या मनात by जॉनविक्क
In reply to वैधानिक इशारा : त्यांना by डॉ सुहास म्हात्रे
थोडीफार इंट्युशनची देणगी मला आहे.तकी सेठ आपल्याकडे अक्यूमनची दैवी देणगी असेल तर बोला ;)
We lose a touch with reality and start living in fantasy if we overdo the reading.आवडले.
In reply to थँक्स by उन्मेष दिक्षीत
In reply to नक्कीच म्हटलं नसते by जॉनविक्क
अरे व्वा. एकशे चाळीस लोकांनी