✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोण होती ती.... (४)

फ — फिझा, Fri, 11/25/2011 - 10:05
कोण होती ती.... (४) ठरवले .........कि जायचे परत आता घरात थांबणे शक्य नव्हते , असे आजपर्यंत कधीच झाले नव्हते पण एक अनाकलनीय आकर्षण मला घेऊन चालले होते ..... पण ती तिथेच उभी होती....तशीच ..... रात्र जरा जास्तच काळोखाची होती पण आता निश्चय केला होता... खडसावून विचारायचे होते काहीतरी तिला ... पण खात्री होती , आता तिथे कुणीही नसेल पाहून चर्र झाले मनात ......... ती तिथेच उभी होती....तशीच ..... चिंब चिंब भिजलेली, केसांवारचे पाणी गालावर ओघळेले, पण नजर तशीच मनाला भिडणारी पुढे जाऊन बोलण्याचा निर्धार केलेला मी ... स्तब्ध झालो होतो ... पण ती तिथेच उभी होती....तशीच .....

Book traversal links for कोण होती ती.... (४)

  • ‹ कोण होती ती.... (3)
  • Up
  • कोण होती ती.... ( ५) ›

प्रतिक्रिया द्या
856 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा