✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(*गणे कसेच होते)

स — स्पा, Tue, 08/02/2016 - 08:00
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

प्रतिक्रिया द्या
15015 वाचन

💬 प्रतिसाद (25)

अछा असं कनेक्शन आहे तर !

मितभाषी
Tue, 08/02/2016 - 08:08 नवीन
अछा असं कनेक्शन आहे तर !
  • Log in or register to post comments

*गायला *गायला, मी पैला.

अभ्या..
Tue, 08/02/2016 - 08:09 नवीन
*गायला *गायला, मी पैला. वृंदगान: मुक्काला मुकाबला.
  • Log in or register to post comments

बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या

प्रचेतस
Tue, 08/02/2016 - 08:16 नवीन
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
  • Log in or register to post comments

दुनिया गोल आहे हे माहीत होतेच

नाखु
Tue, 08/02/2016 - 08:26 नवीन
त्याच्या पुनःप्रत्यय अत्ता आला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/02/2016 - 10:37 नवीन
@
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
››› अगदी अगदी! आणी त्या काळी आपण त'शीच विडंबने टाकून मला जे सहर्ष सह कार्य केलत, त्याबद्दलही त्यातल्याच काही (ह्ही ह्ही ही! ) नवकवींना तर आणंदाचे उमाळेच फुटतील! णाही का? *गोबा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओ _ट !!

नीलमोहर
Tue, 08/02/2016 - 08:31 नवीन
ओ _ट !!
  • Log in or register to post comments

अर्र र्र ! अ या या ! पार

प्रमोद देर्देकर
Tue, 08/02/2016 - 08:55 नवीन
अर्र र्र ! अ या या ! पार बाजार उठवल्यास की गड्या. गुरुजी अता मात्र तुमचं प्रत्युतर हवंय यावर . नाही काय खरं नै. स्पावड्या तु भेट अता. तुझ्या वड्या करणार बघ गुरुजी . लोल Image removed.
  • Log in or register to post comments

मिपा हागनदरी मुक्त जाहीर

मितभाषी
Tue, 08/02/2016 - 08:57 नवीन
Image removed. मिपा हागनदरी मुक्त जाहीर करुनही उघड्या वर बसणारांना हे भेट.
  • Log in or register to post comments

=)) पुसायला वापरातील हे

टवाळ कार्टा
Tue, 08/02/2016 - 09:20 नवीन
=)) पुसायला वापरातील हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 08/02/2016 - 09:22 नवीन
स्पांडु पण आखाड्यात उतरला. मस्त. पण तिसरे कडवे जssरा डोक्याहून गेले. मनात मांडे
  • Log in or register to post comments

ते कदाचित बुवांच्या करंट

सूड
Tue, 08/02/2016 - 11:01 नवीन
ते कदाचित बुवांच्या करंट मिसळीच्या कटाबद्दल असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अत्यंत

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 08/02/2016 - 09:29 नवीन
अत्यंत चीप आणि घाणेरडेपणा आहे हा... इइइइइइ :P
  • Log in or register to post comments

@पेर्रणा -लाडका बुव्या ››

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/02/2016 - 09:56 नवीन
@पेर्रणा -लाडका बुव्या ›› अस्सं क्काय? =)) Image removed. थांब हं पांडू , तुला देतो दांडू! Image removed. दंडुकात्मा- पां डुब्बा! =))
  • Log in or register to post comments

थांब हं पांडू , तुला देतो

सतिश गावडे
Tue, 08/02/2016 - 10:16 नवीन
थांब हं पांडू , तुला देतो दांडू!
यावरुन तीन वर्षांपूर्वी सातारच्या पवई नाक्यावरील एक रात्रनिवासामधून तुम्ही वल्ली (आताचे प्रचेतस सर) यांच्या चतुर भ्रमणध्वनी संचावरून स्पा यांना पाठवलेला पांडू आणि दांडू या शब्दांचे यमक असलेला ध्वनी संदेश आठवला. इतरांच्या चांगल्या काव्याचे शौच विडंबन करणारे गुरुजींच्या चांगल्या काव्याचे त्यांच्या लाडक्या पांडूनेच शौच विडंबन करावे हा काव्यगत न्याय झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवांच्या स्मायल्या पाहून डोळे निवले !

माम्लेदारचा पन्खा
Tue, 08/02/2016 - 22:27 नवीन
अवांतर - पांडुब्बा....हा कुठला डब्बा ? अता काही खरं नाही तुमचं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ष्षी...घाणेरडा स्पावड्या =))

किसन शिंदे
Tue, 08/02/2016 - 10:08 नवीन
ष्षी...घाणेरडा स्पावड्या =))
  • Log in or register to post comments

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग

सूड
Tue, 08/02/2016 - 10:59 नवीन
कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी
काव्यरस !! =))
  • Log in or register to post comments

बाजार उठवला!

उडन खटोला
Tue, 08/02/2016 - 11:16 नवीन
बाजार उठवला! पिवळ्या रंगातलं सप्तशेडी विडंबन.
  • Log in or register to post comments

शांतरस का बुवा.....?

चौकटराजा
Tue, 08/02/2016 - 11:22 नवीन
शांतरस का बुवा.... आँ .. अजिबात आवाज नाही.....? ऐसा कयसा शक्य आहे...?
  • Log in or register to post comments

***

वपाडाव
Tue, 08/02/2016 - 12:35 नवीन
बुवा, गळाटुन गेलेत म्हणे...! *गुन *गुन
  • Log in or register to post comments

अरारा.. बाजार उठवला

मोहनराव
Tue, 08/02/2016 - 20:49 नवीन
अरारा.. बाजार उठवला
  • Log in or register to post comments

अरे, कोणी तरी एअर फ्रेशनर

खटपट्या
Tue, 08/02/2016 - 20:54 नवीन
अरे, कोणी तरी एअर फ्रेशनर फवारा रे...
  • Log in or register to post comments

स्पांडु माझा का रुसला?

कंजूस
Tue, 08/02/2016 - 21:11 नवीन
स्पांडु माझा का रुसला?
  • Log in or register to post comments

तो स्वयेची डबडे घेऊनी बसंला!

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/02/2016 - 21:50 नवीन
तो स्वयेची डबडे घेऊनी बसंला! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

स्वये श्री

चौकटराजा
Wed, 08/03/2016 - 08:15 नवीन
स्वये श्री पांडबुवा बैसती बुवाला पुन्हा पुन्हा छळती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा