Skip to main content

(*गणे कसेच होते)

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/08/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .
लेखनविषय:

वाचने 15063
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.

In reply to by प्रचेतस

@
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
››› अगदी अगदी! आणी त्या काळी आपण त'शीच विडंबने टाकून मला जे सहर्ष सह कार्य केलत, त्याबद्दलही त्यातल्याच काही (ह्ही ह्ही ही! ) नवकवींना तर आणंदाचे उमाळेच फुटतील! णाही का? *गोबा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-a-raspberry-smiley-emoticon.gif

अर्र र्र ! अ या या ! पार बाजार उठवल्यास की गड्या. गुरुजी अता मात्र तुमचं प्रत्युतर हवंय यावर . नाही काय खरं नै. स्पावड्या तु भेट अता. तुझ्या वड्या करणार बघ गुरुजी . लोल 1

स्पांडु पण आखाड्यात उतरला. मस्त. पण तिसरे कडवे जssरा डोक्याहून गेले. मनात मांडे

अत्यंत चीप आणि घाणेरडेपणा आहे हा... इइइइइइ :P

@पेर्रणा -लाडका बुव्या ›› अस्सं क्काय? =)) http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif थांब हं पांडू , तुला देतो दांडू! http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/head-smack.gif दंडुकात्मा- पां डुब्बा! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

थांब हं पांडू , तुला देतो दांडू!
यावरुन तीन वर्षांपूर्वी सातारच्या पवई नाक्यावरील एक रात्रनिवासामधून तुम्ही वल्ली (आताचे प्रचेतस सर) यांच्या चतुर भ्रमणध्वनी संचावरून स्पा यांना पाठवलेला पांडू आणि दांडू या शब्दांचे यमक असलेला ध्वनी संदेश आठवला. इतरांच्या चांगल्या काव्याचे शौच विडंबन करणारे गुरुजींच्या चांगल्या काव्याचे त्यांच्या लाडक्या पांडूनेच शौच विडंबन करावे हा काव्यगत न्याय झाला.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अवांतर - पांडुब्बा....हा कुठला डब्बा ? अता काही खरं नाही तुमचं !

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी
काव्यरस !! =))

बाजार उठवला! पिवळ्या रंगातलं सप्तशेडी विडंबन.

शांतरस का बुवा.... आँ .. अजिबात आवाज नाही.....? ऐसा कयसा शक्य आहे...?

बुवा, गळाटुन गेलेत म्हणे...! *गुन *गुन