(*गणे कसेच होते)

स्पा's picture
स्पा in जे न देखे रवी...
2 Aug 2016 - 8:00 am

पेर्रणा -लाडका बुव्या

*गणे कसेच होते? येथे बघून गेलो
पाणी जराच होते, थोडा *गून गेलो

टमरेल टांगलेले, मी घेतले हातात
परसाकडील दारी, मी लगबगून गेलो

लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची
अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो

तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे
अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो

ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू
आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो

*गणे कसेच होते. .

mango curryअनर्थशास्त्रआगोबाकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीगरम पाण्याचे कुंडजिलबीरतीबाच्या कविताहझलशांतरसकला

प्रतिक्रिया

मितभाषी's picture

2 Aug 2016 - 8:08 am | मितभाषी

अछा असं कनेक्शन आहे तर !

अभ्या..'s picture

2 Aug 2016 - 8:09 am | अभ्या..

*गायला *गायला, मी पैला.
वृंदगान: मुक्काला मुकाबला.

बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.

त्याच्या पुनःप्रत्यय अत्ता आला...

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2016 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

@

बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.

››› अगदी अगदी!
आणी त्या काळी आपण त'शीच विडंबने टाकून मला जे सहर्ष सह कार्य केलत, त्याबद्दलही त्यातल्याच काही (ह्ही ह्ही ही! ) नवकवींना तर आणंदाचे उमाळेच फुटतील! णाही का? *गोबा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-a-raspberry-smiley-emoticon.gif

नीलमोहर's picture

2 Aug 2016 - 8:31 am | नीलमोहर

ओ _ट !!

प्रमोद देर्देकर's picture

2 Aug 2016 - 8:55 am | प्रमोद देर्देकर

अर्र र्र ! अ या या ! पार बाजार उठवल्यास की गड्या. गुरुजी अता मात्र तुमचं प्रत्युतर हवंय यावर .
नाही काय खरं नै. स्पावड्या तु भेट अता. तुझ्या वड्या करणार बघ गुरुजी .

लोल 1

मितभाषी's picture

2 Aug 2016 - 8:57 am | मितभाषी

gul

मिपा हागनदरी मुक्त जाहीर करुनही उघड्या वर बसणारांना हे भेट.

टवाळ कार्टा's picture

2 Aug 2016 - 9:20 am | टवाळ कार्टा

=))
पुसायला वापरातील हे

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Aug 2016 - 9:22 am | ज्ञानोबाचे पैजार

स्पांडु पण आखाड्यात उतरला.
मस्त. पण तिसरे कडवे जssरा डोक्याहून गेले.
मनात मांडे

ते कदाचित बुवांच्या करंट मिसळीच्या कटाबद्दल असावं.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Aug 2016 - 9:29 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अत्यंत चीप आणि घाणेरडेपणा आहे हा... इइइइइइ :P

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2016 - 9:56 am | अत्रुप्त आत्मा

@पेर्रणा -लाडका बुव्या ›› अस्सं क्काय? =))
http://www.sherv.net/cm/emoticons/playful/angry-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

थांब हं पांडू , तुला देतो दांडू!
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/head-smack.gif
दंडुकात्मा- पां डुब्बा! =))

सतिश गावडे's picture

2 Aug 2016 - 10:16 am | सतिश गावडे

थांब हं पांडू , तुला देतो दांडू!

यावरुन तीन वर्षांपूर्वी सातारच्या पवई नाक्यावरील एक रात्रनिवासामधून तुम्ही वल्ली (आताचे प्रचेतस सर) यांच्या चतुर भ्रमणध्वनी संचावरून स्पा यांना पाठवलेला पांडू आणि दांडू या शब्दांचे यमक असलेला ध्वनी संदेश आठवला.

इतरांच्या चांगल्या काव्याचे शौच विडंबन करणारे गुरुजींच्या चांगल्या काव्याचे त्यांच्या लाडक्या पांडूनेच शौच विडंबन करावे हा काव्यगत न्याय झाला.

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Aug 2016 - 10:27 pm | माम्लेदारचा पन्खा

अवांतर - पांडुब्बा....हा कुठला डब्बा ? अता काही खरं नाही तुमचं !

किसन शिंदे's picture

2 Aug 2016 - 10:08 am | किसन शिंदे

ष्षी...घाणेरडा स्पावड्या =))

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी

काव्यरस !! =))

उडन खटोला's picture

2 Aug 2016 - 11:16 am | उडन खटोला

बाजार उठवला!
पिवळ्या रंगातलं सप्तशेडी विडंबन.

चौकटराजा's picture

2 Aug 2016 - 11:22 am | चौकटराजा

शांतरस का बुवा.... आँ .. अजिबात आवाज नाही.....? ऐसा कयसा शक्य आहे...?

वपाडाव's picture

2 Aug 2016 - 12:35 pm | वपाडाव

बुवा, गळाटुन गेलेत म्हणे...!
*गुन *गुन

मोहनराव's picture

2 Aug 2016 - 8:49 pm | मोहनराव

अरारा.. बाजार उठवला

खटपट्या's picture

2 Aug 2016 - 8:54 pm | खटपट्या

अरे, कोणी तरी एअर फ्रेशनर फवारा रे...

कंजूस's picture

2 Aug 2016 - 9:11 pm | कंजूस

स्पांडु माझा का रुसला?

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2016 - 9:50 pm | अत्रुप्त आत्मा

तो स्वयेची डबडे घेऊनी बसंला! =))

चौकटराजा's picture

3 Aug 2016 - 8:15 am | चौकटराजा

स्वये श्री पांडबुवा बैसती
बुवाला पुन्हा पुन्हा छळती