तुझी वर्णनशैली खुप आवडली,पण सर्वात जास्त काही आवडले असेल तर जपानचे दर्शन घडवणारी ही सुंदर छायाचित्रे.तु एक उत्तम छायाचित्रकार आहेस.धन्यवाद!
सायोनारा...-इनोबा
वा! मस्त लेख!.. तुमची शैली वर्णनात्मक असल्याने मला ही ओळख रंजक वाटली. त्यातही काहि वर्णने अतिशय चित्रदर्शी आहेतजसे:
हानाबीची प्रकाशफुलं , चिवचिवणार्या पर्या , 'आ' करून पाणी पिणारे डॉलफिन :)
पु. ले. शु.
-ऋषिकेश
चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!!
तुमच्या लेखातुन जपान मधे नवे तसेच जुने यांचे अतिशय चांगले मिश्रण आहे ते कळते. आपल्याकडे काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर जुन्या गोष्टिंकडे खूप दुर्लक्ष होते त्याचे वाईट वाटते.
परदेशात पर्यटनातील महत्वाच्या सोयी म्हणजे
१) जाण्या-येण्याचा मार्ग, बससुवीधा इ. अश्या की म्हातारी माणसे, लहान मुले, अपंग (व्हीलचेयर, अंध)माणसे देखील बर्याच ठीकाणी फार त्रास न होता जाउ येऊ शकतात.
२) परत तिथे गेल्यावर फक्त माहिती बोर्ड किंवा "राजू गाईड" इतकेच नाही तर स्वातीताईंनी वर सांगीतल्याप्रमाणे दृकश्राव्य फिती, हेड फोन्स, जे पर्यटक प्रामुख्याने ज्या भागातुन येतात त्यांच्या भाषेत माहीती देणारे असतात. स्विर्झलंडमधे काही ठिकाणी हिंदीमधे पाट्या आहेत. :-)
३) खाणे-पिणे व सर्वात महत्वाचे स्वच्छ्तागॄहाची सोय!
भारतात जिथे जिथे अश्या सोयी आहेत तिथे पर्यटन नक्किच वाढले आहे. आशी आशा आहे की (निदान यापुढे १० वर्षानी) ह्या सुंदर लेखमालेसारखेच बरेच परदेशी पर्यटक भारतातल्या वेगवेगळ्या (दर्जात्मक) सहलीबद्दल सातत्याने लिहतील.
चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!!
हेच म्हणतो...!
स्वाती, खरंच सुंदर लिहिलं आहेस..
'वाचताना प्रसन्न वाटले' या प्रमोदकाकांच्या मताशी सहमत...
चित्रं क्लासच आहेत!
तात्या.
चित्रदर्शी निवेदन शैली आणि बोलकी छायाचित्रे ह्यामुळे हा लेखही नेहमीसारखाच उत्तम झालाय.
वाचताना प्रसन्न वाटते.
सहमत !!!
अशी लिहिण्याची शैली आम्हाला असती तर, आम्हीही फार मोठे साहित्यिक झालो असतो !
बाकी, बुढ्ढीके बाल तिकडेही मिळते हे वाचून बरे वाटले.....!!!
येऊ द्या पुढील भाग लवकर.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खाल्ले की नाही? की खाल्ल्याचे लपवून ठेवले? की चोरून खाले? पाण्यातील प्राण्यांचे वर्णन खासच. बालसुलभ उत्साहाने आणि कुतुहलाने लिहिले आहे. म्हणून विचारले. मला सानियाच्या ओमियागे मध्ये क्योतोचे जे मनोवेधक वर्णन आहे. त्याची आठवण झाली.
पुलेशु.
प्रतिक्रिया
वाह!क्या बात है...
छायाचित्रे..
वा! मस्त!
वा स्वाती..
छान
सुंदर चित्रे
हेच,
बहुत आनंद जाहला
नेहमीसारखे मस्त!
सही रे सही !!!
मस्त!!
हाजीमेमाश्ते.....
बुढ्ढी के बाल
मस्त
धन्यवाद
दिनेशराव
हो