✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ६

स
स्वाती दिनेश यांनी
Wed, 01/09/2008 - 15:04  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ६

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ)
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14754 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

इ
इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 18:46 नवीन

वाह!क्या बात है...

तुझी वर्णनशैली खुप आवडली,पण सर्वात जास्त काही आवडले असेल तर जपानचे दर्शन घडवणारी ही सुंदर छायाचित्रे.तु एक उत्तम छायाचित्रकार आहेस.धन्यवाद! सायोनारा...-इनोबा
  • Log in or register to post comments
म
मनीष पाठक Wed, 01/09/2008 - 17:17 नवीन

छायाचित्रे..

मी ही हेच म्हणतो. बाकी लेख सुन्दरच. मनीष पाठक
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/10/2008 - 00:30 नवीन

वा! मस्त!

वा! मस्त लेख!.. तुमची शैली वर्णनात्मक असल्याने मला ही ओळख रंजक वाटली. त्यातही काहि वर्णने अतिशय चित्रदर्शी आहेतजसे: हानाबीची प्रकाशफुलं , चिवचिवणार्‍या पर्‍या , 'आ' करून पाणी पिणारे डॉलफिन :) पु. ले. शु. -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/10/2008 - 00:56 नवीन

वा स्वाती..

लेख खूप छन आणि चित्रदर्शि आहे.छायाचित्रेहि छान. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 01/10/2008 - 01:32 नवीन

छान

लेख खुपच छान लिहीला आहे. सोबतची छायाचित्रे सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/10/2008 - 07:58 नवीन

सुंदर चित्रे

चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!! तुमच्या लेखातुन जपान मधे नवे तसेच जुने यांचे अतिशय चांगले मिश्रण आहे ते कळते. आपल्याकडे काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर जुन्या गोष्टिंकडे खूप दुर्लक्ष होते त्याचे वाईट वाटते. परदेशात पर्यटनातील महत्वाच्या सोयी म्हणजे १) जाण्या-येण्याचा मार्ग, बससुवीधा इ. अश्या की म्हातारी माणसे, लहान मुले, अपंग (व्हीलचेयर, अंध)माणसे देखील बर्‍याच ठीकाणी फार त्रास न होता जाउ येऊ शकतात. २) परत तिथे गेल्यावर फक्त माहिती बोर्ड किंवा "राजू गाईड" इतकेच नाही तर स्वातीताईंनी वर सांगीतल्याप्रमाणे दृकश्राव्य फिती, हेड फोन्स, जे पर्यटक प्रामुख्याने ज्या भागातुन येतात त्यांच्या भाषेत माहीती देणारे असतात. स्विर्झलंडमधे काही ठिकाणी हिंदीमधे पाट्या आहेत. :-) ३) खाणे-पिणे व सर्वात महत्वाचे स्वच्छ्तागॄहाची सोय! भारतात जिथे जिथे अश्या सोयी आहेत तिथे पर्यटन नक्किच वाढले आहे. आशी आशा आहे की (निदान यापुढे १० वर्षानी) ह्या सुंदर लेखमालेसारखेच बरेच परदेशी पर्यटक भारतातल्या वेगवेगळ्या (दर्जात्मक) सहलीबद्दल सातत्याने लिहतील.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/10/2008 - 10:09 नवीन

हेच,

चित्रे पाहिल्यावर वर्णन अजुनच खुलून दिसते!! हेच म्हणतो...! स्वाती, खरंच सुंदर लिहिलं आहेस.. 'वाचताना प्रसन्न वाटले' या प्रमोदकाकांच्या मताशी सहमत... चित्रं क्लासच आहेत! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/10/2008 - 08:06 नवीन

बहुत आनंद जाहला

स्वाती, आपले लेखन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. जपान सारख्या देशाबद्दल पुलं नन्तर आपले लिखाण आम्हास रुचले. धन्यवाद. ध.अ.मिराशी
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 01/10/2008 - 08:39 नवीन

नेहमीसारखे मस्त!

चित्रदर्शी निवेदन शैली आणि बोलकी छायाचित्रे ह्यामुळे हा लेखही नेहमीसारखाच उत्तम झालाय. वाचताना प्रसन्न वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/10/2008 - 20:27 नवीन

सही रे सही !!!

चित्रदर्शी निवेदन शैली आणि बोलकी छायाचित्रे ह्यामुळे हा लेखही नेहमीसारखाच उत्तम झालाय. वाचताना प्रसन्न वाटते. सहमत !!! अशी लिहिण्याची शैली आम्हाला असती तर, आम्हीही फार मोठे साहित्यिक झालो असतो ! बाकी, बुढ्ढीके बाल तिकडेही मिळते हे वाचून बरे वाटले.....!!! येऊ द्या पुढील भाग लवकर. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ब
बेसनलाडू गुरुवार, 01/10/2008 - 09:52 नवीन

मस्त!!

चित्रे आणि वर्णन दोन्ही! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 01/10/2008 - 20:33 नवीन

हाजीमेमाश्ते.....

फोटो फार अल्टी आलेत.....आणि लेखही तेवढाच सुरेख आहे. तोत्तेमो योकात्ता...... आपला, (थोडेफार जपानी येणारा) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 20:51 नवीन

बुढ्ढी के बाल

खाल्ले की नाही? की खाल्ल्याचे लपवून ठेवले? की चोरून खाले? पाण्यातील प्राण्यांचे वर्णन खासच. बालसुलभ उत्साहाने आणि कुतुहलाने लिहिले आहे. म्हणून विचारले. मला सानियाच्या ओमियागे मध्ये क्योतोचे जे मनोवेधक वर्णन आहे. त्याची आठवण झाली. पुलेशु.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 01/12/2008 - 14:05 नवीन

मस्त

वर्णन, लेखनाची शैली आणि छायाचित्रे सुरेख. पूर्वरंग मध्ये ओसाकाचा उच्चार थोडा दाक्षिणात्य पद्धतीचा हेल देऊन करतात हे वाचल्याचं आठवत होतं. [ बाकी गाल फुगवलेल्या माशाचा फोटो छान आलाय. बराचसा निमो सारखा :)] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 01/14/2008 - 20:02 नवीन

धन्यवाद

चित्रांचे कसब स्वातीचे नाही,दिनेशचे,:) विनायक,मनिष,ऋषिकेश,प्राजु,स्वाती,सहजराव,तात्या,धनंजय,डॉ.साहेब,प्रमोदकाका,बे.ला,छोटी टिंगी,सुधीर,नंदन सर्वांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:04 नवीन

दिनेशराव

दिनेशराव म्हणजे तुमचे 'अहो' का? (नको तिथे 'नाक' खुपसणारा) -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश Tue, 01/15/2008 - 12:30 नवीन

हो

दिनेशराव म्हणजे तुमचे 'अहो' का? हो मिपावरील 'दिनेश', 'दिनेश ५७' नाही :) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा