Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ३

स
स्वाती दिनेश यांनी
Sat, 10/06/2007 - 19:35  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ३

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21654 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

स
सहज Sat, 10/06/2007 - 20:25 नवीन

वाहवा

मस्तच. खरोखर एक, वन डे ट्रीप केल्यासारखे वाटले बर का. सुरेख सचित्र लेख. अगदी "मोगॅम्बो खूश हुआ!"* म्हणतो बघा. ---------------------------------------------------------------- * (संर्दभ :- मि. इंडीया सिनेमा - काही आवडले की असा रिमार्क टाकायची फॅशन होती.)
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 10/06/2007 - 20:31 नवीन

छान लेख!

स्वाती, लेख आवडला! छायाचित्रांमुळे अजून छान वाटले. पॅगोडाचे चित्र पाहून आठवले... माझ्या एका मित्राकडील छायाचित्रात एकदा पाहीले होते की त्यांच्या एका (तो जिथे गेला होता तिथल्या) पॅगोडात तिर्थ/पाणी पिण्यासाठी एक मोठा (हातभर लांब) लाकडी चमचा ठेवला होता.प्रत्येक जण त्यात ते तिर्थ घेऊन तोंडात घालायचा! पण नंतरच्या चित्रात "हायटेक" पणा कळला की तो चमचा नंतर अल्ट्रा व्हॉयलेट रेज मधे (कुठल्याशा खबदाडात) घालून निर्जंतूक करण्यात येयचा!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 10/06/2007 - 20:43 नवीन

हा हा हा

म्हणजे तीर्थ स्वतः पवित्र असते तरी त्याला जंतूसंसर्ग होतो यावर विश्वास आहे वाटते. म्हणजे तीर्थ लाकडी चमच्याला शुद्ध करीत नसावे केवळ मानवालाच करीत असावे. --(श्रद्धाळू) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/06/2007 - 20:55 नवीन

सही !

आपले जापानचे दोन्हीही भाग वाचले आहेत. खरे तर जापान म्हटले की, आम्हाला फक्त सायोनारा या गाण्याची आठवण होते, बाय द वे, आपण उत्तम लिहीत आहात त्याचबरोबर जापानची ओळख नसतांना  वाचकांना आपण जापानची ओळख सुंदर करुन देत आहात. आज टाकलेल्या सुंदर चित्रामुळे तर आजचा भाग सहीच झाला आहे. ले गई दिल 'दुनिया' जापानकी हा भाग आवडला,  पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 21:08 नवीन

प्रे़क्षणीय!

स्वातीजी हा भाग छायाचित्रांमुळे खूपच प्रेक्षणीय झालाय. हाही भाग आवडला.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 10/06/2007 - 21:36 नवीन

आवडला

>>भगवान बुध्दाची करूणेने ओथंबलेली,विश्वशांतीचा संदेश देणारी ती भव्य मूर्ती पाहताना मन भरून येतं.<< येथे कोसलातल्या त्या वक्यांची आठवण झाली. पापण्यांचे पंख करुन करुणा खाली उतरली आणी तीने अलगद उचलले अस्लए काहीसे होते. कोसला प्रेमींना आठवत असतील मूळ वाक्ये. रमलखुणा म्हणजे काय? >>थामासुकी म्हणजे डोंगरउतारावरील वाळलेले गवत जाळण्याचा विधी.<< आपल्या कडे सुद्धा डोंगरांवरील गवत पुढच्या मोसमाचे गवत चांगले येते या विश्वासाने जाळताना दिसतात. खरेतर यामुळे तेथील सूक्ष्मजीवांची आणि गवताच्या गुणवत्तेची हानी होते. असो. लेखामालेचा हा भागसुद्धा आवडला. पुढे वाचण्यास उत्सुक. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 10/07/2007 - 00:08 नवीन

छान

सचित्र लेख आवडला. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 10/07/2007 - 02:25 नवीन

सहमत

चित्रांनी लेखाची मजा वाढते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धनंजय Sun, 10/07/2007 - 03:25 नवीन

+१

छान चित्रमय लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
च
चित्रा Sun, 10/07/2007 - 05:00 नवीन

असेच

जपानला जायची संधी मिळाली नाही. पण आता जपानबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ब
बेसनलाडू Mon, 10/08/2007 - 06:16 नवीन

+१

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ध
धम्मकलाडू Wed, 10/10/2007 - 15:46 नवीन

मी पन

सहमत होन्यावाचूण पर्व्याय नाही. मी पन सहमत. कारन आम्हास्नी म्हाईत हाये. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
व
विसोबा खेचर Sun, 10/07/2007 - 09:40 नवीन

मन सुखावले..

वरील सर्वांप्रमणेच म्हणतो! स्वाती, लेख चांगला झाला आहे. चित्र पण मस्तच आहेत... ठिपक्याठिपक्यांची, सोनेरी,तांबूस छटा असलेली,कमानदार,बाकदार शिंगांची,भोकर्‍या डोळ्यांची हरणंच हरणं.. रस्त्यावर सहजगत्या दिसणार्‍या हरणांचे वरील वर्णन वाचून मात्र मन खरंच सुखावले! ती मुलगी त्या हरणांना खायला देत आहे हे चित्र तर अतिशय लोभसवाणं चित्र आहे! स्वाती, औरभी लिख्खो.. तात्या.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 10/07/2007 - 11:12 नवीन

मस्तच. तुमच

मस्तच. तुमच्यामुळे आमची देखील जपान सफर चालू आहे असे वाटत आहे, अजून ही काही भाग लिहा व इतर शहरांची माहीती व छायाचित्रे येथे प्रकाशित करा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 10/08/2007 - 13:06 नवीन

धन्यवाद

मंडळी, नारावरील लेख आणि चित्रे आवडल्याचे आवर्जून सांगितल्या बद्दल सर्वांना धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Tue, 10/09/2007 - 11:10 नवीन

उत्तम

स्वातीताई, हा तुकडाही आवडला. अजून येऊ द्या. छोटे छोटे तुकडे असले की पचायला वेळ लागत नाही.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 10/09/2007 - 11:25 नवीन

जपानला जायला हवे

स्वाती ताई, जपानच्या टुरिझम मिनिस्ट्रीचे काही कॉण्ट्रॅक्ट मिळत असेल तर बघा... एवढी चांगली जाहिरात त्यांना मिळायची नाही.. लेख आवडला हे सांनल. - (शिंझो) सर्किट एबी
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Wed, 10/10/2007 - 20:01 नवीन

आवडला.

पुढील भागाची प्रतिक्षा. विश्वजीत
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/01/2008 - 13:16 नवीन

नाराला जाउन आलो.

स्वातीताई नाराला जाउन आलो. इथे जे वर्णन आहे अगदी मुर्तिमंत तसेच समोर होते. स्वातीताई तुस्सी ग्रेट हो!! काही फोटो Image removed. तोडायजी कॉम्प्लेक्स प्रतिकृती Image removed. तोडायजी मंदीर Image removed. पॅगोडा Image removed. चीनी धाटणीचे अजुन एक मंदीर Image removed. हरणे. अशी मनसोक्त बागडत होती, न घाबरता जवळ येत होती. लोक मात्र घाबरत होती :-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/02/2008 - 15:21 नवीन

सहजराव फोटो झकास !!!

फोटो मस्त !!! आणि हरणांबरोबर दिसत आहेत ते सहजराव का ? पण तो जापानी वाटतोय ? कदाचित वातावरणामुळे चेहरा बदलू शकतो का रे सहजा ?
  • Log in or register to post comments
स
सचिन जाधव गुरुवार, 10/02/2008 - 19:44 नवीन

नारा स्टेशन -प्यारा लगा

जपान म्हणजे 'उगवत्या सुर्याचा देश'. निप्पोन हे जपानच २ र नाव. अतीपुर्वेला असलेला जपान आणि तेथिल सन्स्क्रुति,देशप्रेम्,सतत राबनारी मानस,प्रगत तत्रज्ञान याव्यतीरीक्त आपल्या माहितिची भर पडली. धन्यवाद..............
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 06/01/2009 - 13:03 नवीन

वाह...

जपानची घर बसल्या छान सफर झाली.. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
म
मि माझी Mon, 06/01/2009 - 13:19 नवीन

निहोन

निहोन्गोनो discription वा इइ देस..!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा