Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Sat, 09/13/2008 - 18:25  ·  लेख
लेख
  • एलियनायटीसेलिया भाग २
  • एलियनाटीसेलिया भाग ३
  • एलियनायटीसेलिया भाग ४
  • एलियनायटीसेलिया - भाग ५
  • एलियनायटीसेलिया - भाग ६
  • एलियनायटीसेलिया - भाग ७
  • एलियनायटीसेलिया - भाग ८
  • एलियनायटीसेलिया - भाग ९
  • एलियनायटीसेलिया - भाग १० (अंतिम)

Book traversal links for एलियनायटीसेलिया

  • एलियनायटीसेलिया भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17865 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Sat, 09/13/2008 - 18:37 नवीन

बाँड .. जेम्स बाँड

>> "तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी." बाँड .. जेम्स बाँड ... मस्त !! :) मिपावर बाँडपटाची मस्त सुरुवात झालीये ;) आता पाहुयात ही लेडी बाँड काय काय धुमाकुळ घालतेय म्यांचेष्टरात ! - आपलाच (प्रेरणादायी) आंद्या हलकट
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 09/13/2008 - 19:40 नवीन

क्लॅप्स फॉर यम्मी ग्रॅनी

"तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी." हे जबरा ... एकदम इष्टाइलीत ... (मी बाळ ... टारूबाळ =)) ) विमानतळावरची कर्मचारी माझ्याशी साता जन्माची मैत्रीण असल्याच्या थाटात चौकश्या करत होती, "तू कुठची?", "पासपोर्टावरून समजत नाही, भारतीय आहे मी!" ही कंसातली वाक्ये बोलायला पुणेरीपणा हवा तोंडावर :) फुकटचे, निरुपयोगी आणि क्वचित राग आणणारे सल्ले देणाय्रांची नेहेमीप्रमाणे याही वेळेला कमतरता नव्हती. हे मात्र पटलं ... शेवटी टारानंदांनी म्हंटलंच आहे ... " ऐकावे जनाचे .. करावे योगेशचे " सर्किटगिरी : मांडणी : ८/१० शैली : ८/१० डिस्क्लेमर : १२/१० लेखलांबी : ५/१० (जरा मोठं लिहावे, लगेच क्रमशः पाहून मुड जातो नाय तर) ================== एकुण : ३३/४० अँटिक आज्जींचा अँटीक नातू -- ( टारूबाळ ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
वैशाली हसमनीस Sat, 09/13/2008 - 18:39 नवीन

सुरेख

सुरेख !अजून येऊ द्या.मजा येइल वाचायला.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 09/13/2008 - 18:48 नवीन

वा..

सुरुवात झक्कास झाली आहे..लिही लवकर लवकर पुढचं.. स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 09/13/2008 - 18:55 नवीन

बाँड च्या भाषेत उत्तर...

मस्त वाटले... सुरवात खूपच छान केली आहे....उत्सुकता लागली आहे...पुढील कथानकाची..... लवकर पाठव (लिही). दिसण्यावरून जरी तू भारतीय वाटली नसशील पण तुझ्या दिलेल्या उत्तरामूळे कदाचित ओळखले असेल...:)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 09/13/2008 - 18:59 नवीन

वा पहीला

वा पहीला भाग अतिशय चांगला झाला आहे. अर्थातच मिपावरच्या तुमच्या प्रतिमेला विपरीत असे लेखन आहे. क्षणाक्षणाला दणके बसण्याची यस्टीची सवय असलेल्या आम्हाला हा विमानप्रवास पोटातले पाणी न हलवाणारा असा सुखप्रद ठरला याचे श्रेय अर्थात लेखन शैलीतील बदलाला. पुढे काय ती उत्कंठा आहेच पण एलिनायटीसेलिया या नावाचा काही पुसटसा असा संदर्भ आला असता तर बरे असे वाटते. कारण नाव व आतील लेख जरा मेळ खात नाहीत असे वाटते. असो. आपली प्रतिभा आहेच त्यामुळे इतर सर्व गोष्टींबरोबर नावाचा पण खुलासा होईल/व्हावा ही अपेक्षा तुमच्या बुद्धीचा विचार करता जास्त नाही हे वेगळे सांगायला नको लवकरात लवकर पुढील भाग टाकावा (परग्रहावरुन भरकटत वायुयोनीत भ्रमण करणारा) नाना
  • Log in or register to post comments
च
चकली Sat, 09/13/2008 - 19:34 नवीन

सुरुवात छान!

पुढे काय होते याची उत्सुकता आहे! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 09/13/2008 - 19:41 नवीन

वाचतो आहे

लवकर येउ दे पुढचे भाग.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 09/13/2008 - 19:50 नवीन

लिखाण

लिखाण चांगले आहे, चांगली जोरदार मालिका होउ देत. कथेला वेग आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/13/2008 - 21:02 नवीन

१_६विक्षिप्तपणा

मी घाम पुसत होते तेव्हा तिनी लगेच आपल्या बर्वे या आडनावाला जागून खडूसपणा दाखवलाच
आन तु दाखवला तर तो ईक्शिप्तपना काय? आता खर्‍या खोट्याचे मिश्रन जर बेमालुन क्याल त मंग ख्वॉट खर वाटनार आन खर ख्वॉट वाटनार! (१_६ संक्षिप्त) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 09/13/2008 - 21:09 नवीन

अजून एक क्रमशः????

येऊ देत, वाचतो आहे! :) -मनिष अवांतर : तात्या क्रमशः वाल्यांना दंड नाही तर निदान आठवड्यात पुढचा भाग लिहिला नाही तर १ आठवडा मिपा वरील अकाऊंट सस्पेंड करण्याची शिक्षा द्यावी! नुसता डोक्याल भुंगा लावून ठेवतात.... :(
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Sat, 09/13/2008 - 21:52 नवीन

बरोबर आहे.

बरोबर आहे. क्रमशः कसलं लिहिता च्यायला? आम्ही आपलं टांगून ठेवल्याचा किती राग आला तरी झक मारत पुढचं वाचायला हजर. काय करूपण शकत नाही. दंडच ठेवा तात्या. यमे - एकदम नवीच आहे शैली. एलियनायटिस! लवकर लिव यार. (बाकी तू सायंटिष्ट म्हटल्यावर, तुझ्याकडे विज्ञानकथेची फर्माइश पुढे-मागे करणारच होते, दे टाळी!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 11:13 नवीन

यमे - एकदम

यमे - एकदम नवीच आहे शैली. एलियनायटिस! लवकर लिव यार. (बाकी तू सायंटिष्ट म्हटल्यावर, तुझ्याकडे विज्ञानकथेची फर्माइश पुढे-मागे करणारच होते, दे टाळी!) घे टाळी! पण ही शैली थोडी तुझ्याकडून आणि टारूकडून थोडथोडी उधार घेतली आहे. आणि अर्थात थोडं माझं योगदानही, मराठी भाषेला! ;-) आणि विज्ञानकथेची फर्माईश पहिले त्या हाफचड्डी हलकटनी केली. :-) (मैत्रीण) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
म
मेघना भुस्कुटे Sun, 09/14/2008 - 13:33 नवीन

हमसे

हमसे पेहले? च्यामारी... ठीक आहे, तो इतकं योग्य क्वचितच वागतो. इस बार मुआफ कर दिया! तू लवकर लवकर लिही हां, एकतर क्रमश:... त्यात आणि उशीर नको. ते रामदासकाका तिकडे दोयुग्माचं घोंगडं भिजत घालून कुठे परागंदा झालेत कुणास ठाऊक. त्यात आणि तुझी भर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 13:35 नवीन

आत्ता

आत्ता दुसरा भागच लिहित आहे,कडचित आज सांच्यापर्यंत होईल दुसरा भाग पूर्ण! तुझी काही स्पेशल डिमांड असेल तर कळव! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
म
मेघना भुस्कुटे Sun, 09/14/2008 - 13:40 नवीन

माझे इतके

माझे इतके लाड केल्याबद्दल आभार. पण एक अनाहूत सल्ला - वाचक गेले खड्ड्यात, आपल्याला हवं तेच आणि तेच लिहायचं. आता इतका उद्धटपणा केलाच आहे, तर अजून एक सल्ला- तुझ्या गोष्टीतले एलियन्स पृथ्वीचं भलं किंवा वाटोळं करायला आलेत असं कायतरी दाखवून प्लीज प्लीज प्लीज रसभंग करू नकोस. ;) (सल्ले फाट्यावर मारून स्वतःला हवं तेच केलंस तरी यत्किंचितही न रागावणारी तुझी मैत्रीण) मेघना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Sun, 09/14/2008 - 23:13 नवीन

माझी स्पेशल डिमांड !!

कथेमधे अधुनमधुन काही टंच एलियनी पण येउ द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मेघना भुस्कुटे Sun, 09/14/2008 - 23:27 नवीन

आंद्या?

आंद्या? लेका विज्ञानकथा वाचतोहेस की 'तसली' पुस्तकं? बघितलंस यमे, म्हणून सांगत होते, वाचक गेले खड्ड्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 09/15/2008 - 00:07 नवीन

रुक्ष

नुसतीच विज्ञानकथा लिहलीतर रुक्षपणा येईल म्हणुन तसे म्हटले होते. साय फाय मुव्हीज मधे पण जर का टंच फिरंगी हिरोनी जर नाही दाखवल्या तर काय चालतील ते पिक्चर ? डोमलं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 09:46 नवीन

आंद्या टंच

आंद्या टंच एलियनी येतील, पण त्यांचे फोटो नाही आहेत माझ्याकडे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 09/15/2008 - 12:37 नवीन

इनोबा म्हणे

इनोबा म्हणे या हरहुन्नरी चित्रकाराकडे तुझ्याकरवी घाउक ऑर्डर देतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 12:41 नवीन

>> इनोबा

>> इनोबा म्हणे या हरहुन्नरी चित्रकाराकडे तुझ्याकरवी घाउक ऑर्डर देतो !! ठीक आहे .... पण मेघना चिडली तर आपण तिघांनाही महागात पडेल! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 09/15/2008 - 13:05 नवीन

चामारी

मेघनाची कुठं चित्रं काढाय्चीत ?? (मेघना एलियनीन आहे की काय ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 14:02 नवीन

>> मेघनाची

>> मेघनाची कुठं चित्रं काढाय्चीत ?? नाही, आम्ही आता चित्रं काढणार आहोत. >> (मेघना एलियनीन आहे की काय ?) एय, माझ्या मैत्रिणीला काय बोलाचा नाय हा, आदुगरच सांगून ठिवते! तूच मेल्या गुरूवरून आलेला गेंडा! तुझंच नाव टाकते थांब एलियन म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/15/2008 - 14:48 नवीन

गुरूवरून

गुरूवरून आलेला गेंडा... =)) =)) =)) यमे, यमे - लेकी बालिष्टर का नाही झालीस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 15:09 नवीन

>> गुरूवरून

>> गुरूवरून आलेला गेंडा... या मधे थोडं फिजिक्सपण आहे ... गुरूत्वाकर्षण जास झालं की माणसाचा (आकारानी) गेंडा होतो! ;-) (ह. घे रे आंद्या) >> यमे, यमे - लेकी बालिष्टर का नाही झालीस? माजी आय बी ह्येच मनायची! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
ध
धनंजय Sat, 09/13/2008 - 22:04 नवीन

वाचतो आहे

येऊ देत पुढचे भाग. खुद्द सांताक्लॉझशी बाँडपणा करायचा म्हणजे... नाताळच्या दिवशी भेट म्हणून कोळशाचा तुकडा मिळेल!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/14/2008 - 00:12 नवीन

सह्ही सुरूवात..

येऊदे अजूनही.. क्रमशः लिहिणार्‍यांमध्ये आणखी एका बॉण्ड वुमन ची भर पडली. वाचते आहे... लवकर लिहि गं आदिती. (स्वगत : क्रमशः लिहिणार्‍यांचा जाहीर निषेध करावा का? :W उगाच टांगणीला लाऊन ठेवतात) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/15/2008 - 10:05 नवीन

वेलकम संहीता , संहीता जोशी.

तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी." क्रमशः क्रमश: लिहिणारांच्या सत्काराच्या यादीत अ़जून एक नाव. वेलकम संहीता , संहीता जोशी. ::::कधीकाळी एम असणारा ( कधीतरी प्रतिसाद सुद्धा क्रमशः लिहीलेला) विजुभौ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मदनबाण Sun, 09/14/2008 - 04:07 नवीन

ह्म्म,,

ह्म्म,, यम्मी ताई वाचतोय बरं,,,लवकर टाक बघु पुढचा भाग... (हे एलियन लोक हल्ली गायी पळवतात म्हणे) :-- http://www.youtube.com/watch?v=go8sdakDqqE मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/14/2008 - 09:13 नवीन

अभिनंदन.

फार सुरेख लिहीलं आहे. ओघवती की काय म्हणतात तशी शैली आहे. प्रत्यक्ष प्रवासात (किंवा परदेशगमनात) जसजसे विचार मनात येत गेले, जशा जशा भावना बदलत गेल्या, त्या तशा तशा शब्दांकित करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे असे म्हणता येईल. क्रमशः चा बाऊ नाही. अजून जरा तपशील दिले तरी वाचायला मजाच येईल. सोबत काही फोटो पाहायला मिळाले तर दुधात साखर (छे: छे: साखर आणि केशर) असेच वाटेल. नविन व्यक्ती कथानकात येताना त्यांच्याबद्दल जास्त माहिती वाचायला मिळावी ही इच्छा. पुढील भागांबद्दल मनात उत्कंठा आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 11:16 नवीन

काका आणि

काका आणि खरंतर सगळेच लोक्स, Constructive comments (याला मराठीत काय म्हणतात?) बद्दल धन्यवाद! आता त्याप्रमाणे पुढच्या भागात थोडेतरी बदल दिसतील याची खात्री ठेवा. आणि आता पुढच्या भागापासून फोटोपण येणार मधूनमधून! (स्वयंघोषित पुतणी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मेघना भुस्कुटे Sun, 09/14/2008 - 13:35 नवीन

विधायक

विधायक प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर Sun, 09/14/2008 - 09:18 नवीन

सह्ही

सह्ही लिहिलं आहे, शैलीही मस्त! :) यमे, जियो.... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/14/2008 - 09:24 नवीन

मस्त !!!

लय भारी लिहुन झाला ह्यो भाग , पुढचा भाग फोट्टोसहीत येऊन दे !!! -दिलीप बिरुटे (एक तृतिय सारांश )
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 09/14/2008 - 13:35 नवीन

विज्ञानकथ

विज्ञानकथा म्हणजे अर्थातच फिक्शन पण इथे त्याला सत्याची जोडणी ..... ( आतापर्यंत तरी मस्त चाललंय पण पुढे विज्ञानकथा सुरू होईल तेव्हा मग एकदम तो गिअर बदलताना धक्के बसतील की काय अशी भीती.... स्मूथ ट्रान्जिशनच्या अपेक्षेत आहे...) :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 13:45 नवीन

बसतील की

बसतील की काय अशी भीती.... स्मूथ ट्रान्जिशनच्या अपेक्षेत आहे... प्रयत्न करते ... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
न
नंदन Sun, 09/14/2008 - 14:46 नवीन

येऊ द्या

पहिला भाग मस्तच. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 09/14/2008 - 16:21 नवीन

आयला..

आयला.. एक्दमच सह्ही! कित्ती दिवसांनी मनातल्या मनातही एकही चांगली-वाईट कमेंट/शेरा/पीजे असं काहिहि न मारता वाचलं.. अगदी ओघवती शैली.. खुप खुप खुप आवडली.. आता पुढचा भाग वाचतो.. मी क्रमश: वाला असल्याने क्रमशः परफेक्ट ;) क्रमशः गिरीचा विजय असो! -(क्रमशः गिर) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 09/14/2008 - 19:16 नवीन

वाच

http://vipravani.wordpress.com/ जमले तर आयन रॅड वाच. आण्खी वाढेल विक्षिप्तपणा. तुझा आण्खी एक काका वि.प्र.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/14/2008 - 19:19 नवीन

काका (हे

काका (हे जास्त चांगलं वाटलं), >> जमले तर आयन रॅड वाच. आण्खी वाढेल विक्षिप्तपणा. :-) तो/ती/ते काय आहे? अदिती अवांतरः माझा विक्षिप्तपणा आणखी वाढला तर काय होईल यावरही एक गोष्ट लिहिता येईल! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
पक्या Mon, 09/15/2008 - 00:52 नवीन

लेखनाची

लेखनाची ओघवती शैली असल्याने मजा आली वाचायला...पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 09/15/2008 - 11:59 नवीन

मस्त!

मस्त लिहिले आहेस संहिता.. पुढचे भाग पटापट टाक! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
प
प्रगती Mon, 09/15/2008 - 14:31 नवीन

खरंच छान!

उत्कंठा वाढली आहे. "तुला दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बदला घ्यायला नाही पाठवत आहोत" ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/15/2008 - 14:32 नवीन

"तुला

"तुला दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बदला घ्यायला नाही पाठवत आहोत" हे वाक्य ती असंच बोलली होती .... आणि हे माझं डोकं नाही! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रगती
उ
उर्मिला०० Wed, 09/17/2008 - 12:20 नवीन

मस्त॑!छान!अ

मस्त॑!छान!अतिशय ओघवत्या भाषेत लिहिता तुम्ही.अभिनन्दन!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 10/07/2010 - 03:07 नवीन

मिपावरील काही सर्वोत्तम

मिपावरील काही सर्वोत्तम लेखांपैकी एक. खरोखर छान, आवडला. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा