Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३

स
स्वाती दिनेश यांनी
Fri, 08/15/2008 - 03:47  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१२
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15268 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

र
रेवती Fri, 08/15/2008 - 04:06 नवीन

फारच छान लेख!

१५ ऑगस्टचे औचित्य साधून लिहिलेला अटोपशीर लेख! जयहिंद! रेवती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/15/2008 - 04:08 नवीन

वा - परदेशात झेंडावंदन

वाचून आनंद झाला. स्वातंत्र्यदिनाबद्दल शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/15/2008 - 23:25 नवीन

तुझं हे

तुझं हे वर्णन वाचून इथेच माझे ही डोळे पाझरायला लागले. अतिशय भाग्यवान आहेस स्वातीताई तू. मस्त लेख आणि फोटो सुद्धा! जय हिंद!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
क
केशवसुमार Fri, 08/15/2008 - 04:12 नवीन

वा!!

स्वातीताई, मस्त लेख आणि चलचित्रे ही उत्तम दोनवर्षापुर्वी बुडापेस्टला साजरा केलेल्या १५ ऑगस्टची आठवण झाली जय हिंद!! स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. केशवसुमार
  • Log in or register to post comments
ध
धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 04:39 नवीन

छान !

आवडला लेख. - सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 08/15/2008 - 11:08 नवीन

असेच म्हणतो

(भारतीय)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल सर्किट
व
वैशाली हसमनीस Fri, 08/15/2008 - 07:06 नवीन

आठ्वण झाली

तू हा प्रसंग सांगितला होतास,त्याची आठवण झाली.आज तर देशापासून लांब असताना डोळ्यात पाणी ऊभे राहिले.काहीच न सुचल्यामुळे मी उभे राहून 'जन गण मन'म्हणून झेंड्याला येथूनच सलामी दिली.गेल्या ४० वर्षांची संवय! पण मन भरून आले हे खरे!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 09:01 नवीन

एकीकडे

एकीकडे काही जणांनी तिथे असलेल्या लहानशा स्टेजवर भारतीय बैठक सजवली.इंडोजपान कल्चरल सेंटर तर्फे जपानी युवकांनी बासरी,तबला आणि वीणेवर अभिजात भारतीय संगीत सादर केले. क्या बात है. दुवेही छान आहेत! :) तिरंग्याच्या साक्षीने जपानी युवती तबल्यावर आणि एक तरुण बासरी वाजवित होता.वीणेवर अजून एक जपानी बाला साथ देत होती.. ही मैफल संपूच नये असं वाटत राहिले. क्या बात है! स्वाती, सुंदर लेख... जय हिंद! तात्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 08/15/2008 - 09:22 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, मस्तच लेख!!
  • Log in or register to post comments
स
सखी Fri, 08/15/2008 - 10:12 नवीन

छानच

स्वाती छानच लेख आहे. वाचताना सगळ्याचच अप्रुप वाटलं. जपानी मुलं आमच्याबरोबर आपले राष्ट्रगीत गात होती - हे खरोखरचे घडले आहे, वाचुन बरे वाटले, मला वाटले होते या गोष्टी फक्त हिंदी चित्रपटातच होतात :) दुवेही छान आहेत. त्या हिंदी एकांकिकाचेही दुवेही जमले तर दे, बघायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 08/15/2008 - 11:25 नवीन

सुरेख लेख

अतिशय आवडला. लेखमालेत देखील सुंदर टायमिंग! जयहिंद!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/15/2008 - 14:36 नवीन

असेच म्हणतो !!!

अतिशय आवडला. लेखमालेत देखील सुंदर टायमिंग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रमोद देव Fri, 08/15/2008 - 15:49 नवीन

समयसूचक लेख!

अतिशय आवडला. जयहिंद! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ल
लिखाळ Fri, 08/15/2008 - 15:40 नवीन

वा

स्वातीताई, लेख आवडला. दुवे सुद्धा छान. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 15:43 नवीन

खुप छान

खुप छान ! वाचून डोळे आनंदाने भरुन आले तुम्हीतर स्वतःच अनुभव घेतला आहे ! लेख आवडला ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/16/2008 - 00:20 नवीन

वा फारच समयोचित अनुभव वर्णन स्वातीताई!

तितकीच सुंदर प्रकाशचित्रे सुद्धा! (पाकिस्तानी नागरिकाची आठवणही अंतर्मुख करणारी) वाचतानाही अभिमानाने ऊर भरुन आला! बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!! जयहिंद! चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/20/2008 - 01:20 नवीन

+१

असेच म्हणतो. सुरेख आणि समयोचित लेख.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मदनबाण Sat, 08/16/2008 - 05:00 नवीन

सुरेख..

स्वातीताई, सुरेख लेख!!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 08/19/2008 - 12:04 नवीन

धन्यवाद.

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/19/2008 - 23:25 नवीन

मस्त

स्वातीताई, तुझ्या नेहेमीच्या शैलीने सजलेला सुंदर समयोचित लेख .. खूप आवडला.. एकदम भिडला :) स्वगतः लेख समयोचित असला तरी प्रतिक्रिया समय समाप्तीच्या घोषणे नंतर देतोयस :) -(भारतीय) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 08/19/2008 - 23:28 नवीन

+१

पूर्ण लेखमालिकेतला हा सुरेल आणि सुरेख मोती ! :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा