Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक स्वप्न प्रवास.(७)

व
विजुभाऊ यांनी
Wed, 06/04/2008 - 09:59  ·  लेख
लेख

Book traversal links for एक स्वप्न प्रवास.(७)

  • ‹ एक स्वप्न प्रवास.(६)
  • Up
  • एक स्वप्न प्रवास (८) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7522 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Wed, 06/04/2008 - 10:34 नवीन

छान

अरे केंव्हा केंव्हा ढगात गारेचे मोठे खडे असतात. ते जर डायरेक्ट खाली सोडले तर लोकंच्या डोक्यात पडतील. म्हणुन मी ते दळुन बारीक करेते.
अस्स होय! काय अचाट कल्पनाय!
पूर्वी धनभारीत ढग आणि ऋण भारीत ढग समोरसमोर आले तर त्यातल्या वीजेमुळे कडाडकन आवाज व्हायचा आता तसे दोन् ढग शेजारी शेजारी जोडुन् त्यातुन मिळणार्‍या वीजेवर हे ढगाचे इन्जीन चालवतो.
अरे बापरे!
प्रत्येक अनाउन्समेंट अस्सल कोल्हापुरी म-हाटीत ऐकु येत होती.
:)
खाली काही दिसते का ते पहायचा प्रयत्न केला पण धुक्यामुळे जिथे आमचे पाय अम्हाला दिसत नव्हते तिथे इतर दिसणे शक्यच नव्हते.
मेघालय शिआँगवरून जाताना खालचा निसर्ग दिसला अस्ता तर अजून मज्जा आली असती ना विजुभाऊ! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/04/2008 - 12:17 नवीन

हेच म्हणतो

हेच म्हणतो आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
आ
आनंदयात्री Wed, 06/04/2008 - 10:43 नवीन

>>चेहे-याला

>>चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात. >>ए मर्दा ए अरं येक येळ बाइल परवडली पर त्यो मोबाईल .....आरं बंद कर की त्ये =)) >>शिवाय अफ़झुल खानाची आतडी पोटाबाहेर लोंबावीत तसे ब्यागेतले सामान बाहेर आले असते ते वेगळेच. तुमच्या लेखनावर जीएंचा प्रभाव जाणवतो =)) (गोरादाणा) -आंद्या
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 06/04/2008 - 12:13 नवीन

स्वप्नप्रवास

( या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.) 8} तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायलाच हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 06/04/2008 - 13:10 नवीन

मस्त रे...

पुढील भाग वाचायचेत. येउ द्या ना पटापट.... बाकी मान्सूनचा प्रवास,ढिलायन्स ची कोल्हापुरी भाषा मस्तच! आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 06/04/2008 - 13:12 नवीन

खास...

या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता हे बाकी खास. लेख इतर स्वप्नप्रवासी लेखांप्रमाणेच 'कल्पनातीत' आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 06/04/2008 - 13:28 नवीन

प्रवास

काय सुन्दर उपमा दिलित हो मोथ्या गारा पडल्या तर लोकाना लागतिल म्हनुन मि दलुन देते. एकदम खास. अगदि लहानपण आथवले. तुमचा प्रवास मस्त चालला आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 06/04/2008 - 13:55 नवीन

छान आहे ढ्गातील प्रवास....

या लोकाना कशा एकजात सोनेरी दातांच्या सुवर्णकांतीच्या यक्षीणी मिळतात कोण जाणे. नशीब एकेकाचे....:) कोल्हापूरी भाषा एकदम सही वापरली आहे इथे....:) एकदा नीट लावलेली, झाकण त्यावर बसुन दाबुन लावली बॆग पुन्हा नीट लावणे हे किती अवघड असते ते....खरे आहे.. पृथ्वीवरची माणसे खाली का पडत नाहीत याचे उत्तर आता मला सापडले....:) बाकी लेखन मस्तच आहे...आवडले...:)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/04/2008 - 17:03 नवीन

छान...

मालिका छानच सुरू आहे... का कोणजाणे पण बाहेरचे वारे जरा कमी झाले होते. ढग आता हलत नव्हता.बाहेरची काही गम्मत कुठुन बघायला मिळते का हे मी पहात होतो. तेवढ्यात ........ (क्रमश:) वाचतो आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 06/04/2008 - 17:51 नवीन

सह्ही

"त्या दळणा-या जातेवाल्या आजी तुम्ही?" हो मीच. मग तुमचे जाते कुठाय ? ते होय? ते अरे हल्ली मी वापरत नाही. चायनीज जाते आल्यापासुन हे जुने जाते आता तसे पडुनच असते. काय भन्नार्ट कल्पना....माझ्या डोळ्यासमोर एक पांढर्‍या केसांची नऊवारी नेसलेली आजी आली आणि ती गिरणीचं बटण ऑन करतेय असं दिसलं....मानलं बॉ तुम्हाला..... प्रुथ्वीवरची माणसं अशी बॅलंस होतात होय्...सा. ज्ञा. मधे सॉलीडच भर पडली... लगे रहो...मस्तच लिहिताय....
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 06/04/2008 - 17:53 नवीन

परत एकदा मस्त कल्पना.

(सालं आमच्या ऒफ़िसात ती करपलेल्या भाकरीच्या वर्णाची आणि तोंडाचे विष्वरूप करुन दुकानाच्या फ़ळ्या दाखवत फ़ॆ करुन हसणारी दक्षीणीच असते.) ही उपमा ही मजेशीर, आणि कोल्हापुरी भाषा ही मस्त पेरली आहे. छान कल्पना, चीनी वस्तुचा वापर किती वाढला आहे हे जीवनाश्यक झाला आहे हे दाखवुन दिलेत. यु.एस.मध्ये तर मेड इन चायना वस्तुच जास्त पहायला मिळतात.
  • Log in or register to post comments
ब
बकुळफुले Sat, 06/07/2008 - 08:37 नवीन

हे एकदम बेष्ट

माझे आणि भूगोलांच्या मास्तरांचे दुमत झाले असावे पण म्हणुन काय त्यासाठी झोडपुन काढायचे ?.आपले कोणाशी दुमत असले की त्याला झोडपुन काढायचे हे मला भूगोलाच्या मास्तरानी शिकवले. शाळेत शिकलेला हा माझा पहीला जीवनोपयोगी पाठ असावा. .... =)) =)) =))
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/07/2008 - 09:48 नवीन

माझा धवल

माझा धवल नावाचा या असल्या पक्क्या रंगाचा एक मित्र होता त्याला लग्नात हळद लावली होती तेंव्हा तर ब-याच जणाना काळ्या शिसवी कपाटाला व्हार्नीष लावावे तसा तो दिसत होता . या असल्या लोकांची एक गम्मत असते. चेहे-याला त्यानी पांढरी फ़ेस पावडर लावली तर ते खारदाण्यासारखे दिसतात. हे लय भारी !!!!! मदनबाण.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा