ढगातला स्वप्न प्रवास मस्त रंगवलाय. ढिलायन्सचे ढग प्रवास ही कल्पना तर अफाटच.
फक्त पेशवे म्हणतात तसे डायपर प्रकरण जरा डोक्यावरुन गेले.
आणि ढगातल्या कल्पनेचा शेवट मात्र तुम्हाला आजीच्या आठवणीकडे घेऊन गेला, तो प्रसंग आम्हालाही 'टच' करुन गेला.
विजुभाऊ, कल्पनाशक्ती चांगली आहे. दोन पेग जरा जास्त झाले की 'ढगात' गेल्यासारखे वाटते. अनेकदा अनुभव घेताला आहे, त्यामुळेच 'ढगायन' आवडले. पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस"
धिरुभाई काय आनंदला असेल तिकडं..स्वर्गात / नरकात जिथं कुठं असेल तिथं.
मला उगाचच झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
अग्गग्गग्गग्गग्ग !!!
हे लय बेकार राव :)
पिवळा गॉगल काय, डायपर काय...
जोरात आहे गाडी...
आणि पेस्तनजी इथंपण आला का? वा वा वा....
ह्या पारशांना देवाने "ढ" चा उच्चार करायला जिभीमधे काही एक्स्ट्रा स्नायु दिले असावेत अशी मला नेहमी शन्का येते. ते जसा "ढ्" चा उच्चार करतात तसा उच्चार इतर कोणत्याच जमातीच्या इसमाना जमत नाही.
कबुतरखान्यापाशी शिकलेत ते...खुद्द कबुतरांकडून!
एकदम "केम डार्लिंग = गुटुर्गुम्"
सापडली का पीठ दळणारी म्हातारी? केव्हढं होतं हो ते जातं? सांगा बुवा लवकर!
लेख छान लिहिला आहे.... ढगाची सफर मस्त वर्णन केले आहे....
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस".
इथे पण आहे का? त्यांची सर्व्हिस...:)
आता माझे पाय लटलट कापु लागले हुडहुडी मुळे दात एकमेकांवर आपटुन त्रिताल आडाचौताल आणि दादरा हे सगळे ताल द्रुत् लयीत वाजू लागले.:)
मस्त कल्पना आहे..मि.इंडिया ची....
बाकी तुमच्या बरोबर आम्हालाही ढगात नेले......
हा भाग पण
ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस.......ढिलायन्स ढग हवाई सर्व्हीस
ही ही ही ही......खरच येईल एक दिवस असली सर्व्हीस सांगता येत नाही.....
मला त्या ढगात पीठ दळणार्या म्हातारीला बघायची म्हातारी नसेल तर निदान तिचे एवढ्या जोरात आवाज करणारे जाते तरी कसेअसेल ते बघायची अनिवार इच्छा झाली.
ह्म्म्म मलाही बघायचय्...आता पुढचा भाग कधी?
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो!
आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे....
खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस! (धम्या, ह. घे.:))
पण इतक्या उंचावर गेल्यावर भितीने हृदयात 'ढग-ढग' होते काहो?
पेठकरकाका, जियो!:))
-डांबिसकाका
आता गेलांच आहांत तर जरा नऊ आणि अकरा नंबरचा ढग बघून या हो!
आम्ही इथे आपले उगाच कीर्ती ऐकत असतो, "क्लाऊड नाईन", "क्लाऊड इलेवन" वगैरे....
खरंच काही तथ्य आहे की नुसताच आपल्या धमुच्या प्रतिक्रियांसारखा पिंजलेला कापूस!
आयच्या गावात ....
अगदी "अंतु बर्वा" की हो आमच्या कोकणचा ...
विजूभाऊ जाउन या हो ....
बरं, एकटं जाताय की बरोबर कोणी [ कुटुंब किंवा तुमची पी.ए. , कसेही ] आहे ? काही नाही हो, उगाच देवयानीची कथा आठवली आणि डोक्यात किडा आला.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
:O येउ द्या पटकन पुढले भागही.
तुर्तास गडबडित आहे.
पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन.
हे अजब आहे रे. येउ द्या पटकन पुढले भागही असे म्हणायचे आणि त्याच वेळी पुन्हा फुरसतीने व्यवस्थित प्रतिक्रिया देइन असेही म्हणायचे.
: रे भाऊ ...तुझ्या प्रतिसादाने बुचकळ्यात पडलेला विजुभाऊ :O
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता. (ह.घ्या.)
मजेशीर कल्पना.
>>> मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
पण मी म्हणते कशासाठी एवढे कष्ट घेता.
मी ह्यावर काहीच बोलत नाही........
विजूभाऊ, कसलं "ढ"बरदस्त [ बहुतेक जबरदस्त हा शब्द चुकीचा आहे] लिहता हो तुम्ही ...
सही है, लगे रहो !!!
झूम झूम ढलती रात.........कही दीप जले कही दिल.......... .आयेगा आनेवाला...भटकी हुई जवानी मंझील को ढुंढती है......गुमनाम है कोई.... ही आणि तत्सम गाणी आठवायला लागली.
हा हा हा .... आयला आपल्या ढोळ्यासमोर ढायरेक्ट चित्र आले त्याचे ...
पण घाबरनेका नही, कुछ नही होता है ...
त्या देखण्या सुंदर हडळीला येताना पाहीले. मी तिचे पाय पहाण्याचा प्रयत्न केला तेंव्ह मला तीचे गुढग्याखाली पायच दिसले नाहीत.तिचे पाय जमिनीवर होते त्या दाट धुक्यात दिसेनासे झालेले होते.
काय सांगता, तुम्ही पाय बघायचा प्रयत्न केलात !!!
आयला आमची कार्टी असती तर त्यांनी *******, जाऊ दे, नंतर कधीतरी ...
बाकी पेठकरकाका म्हणत्तात तसे ढुमच्या हॄदयात "ढक्-ढक" झाले की नाही ???
पु"ढ"च्या भागाची वाट पाहत आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
"ढिलायन्स च्या नव्या ढग हवाई सर्व्हीस मध्ये आपले स्वागत आहे. "करलो आसमान मुठ्ठीमें" ढिलायन्स इंडस्ट्रीज ची खास तिन्ही लोकांना जोडणारी एकमेव सर्व्हीस
ही सुविधा पण ढिलायन्स ते ढिलायन्स विनामुल्य असेल बहुतेक !!!!!
हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात
एकदम मान्य.....म्हणुनच तर मी असे चलचित्रपट पाहु शकतो....
एवढ माल दिसणार भुत दुसर्या दुनियेत काय कामाच...?
तो स्वर्गीय सोनेरी द्रवपदार्थ ओठाला लावला......ह्या...पार फ़सलो. ते शुद्ध पाणी होते.
सात्विक जल... बरोबर ना ?
(वडाच्या पारावर झोके घेणारा झोटिंग)
मदनबाण.....
"ढिलायन्स" नाव सह्हीच!
>>हिंदी चित्रपटात पुरुष भूते हिडीस भयानक दाखवतात.आणि स्त्री भूते;सुंदर नाजूक,सुस्वभावी अशी दाखवतात <<
असे काही नाही बरंका विजुभाऊ.. हॅल्लो ब्रदर मधला सलमान, पहेली मधला शाहरुख, भूतनाथ मधला बच्चन बरे दाखवलेले की.
आणि पेठकरकाका म्हणतात तसे तुमच्या हॄदयात "ढग-ढग" झाले की नाही ???
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
प्रतिक्रिया
आहाहा!
मस्तच !
चालू दे !!!
सुंदर.....
म्हणजे मग
फुल्टू
मस्त झाला आहे हा भाग....
सही झालाय
इजुभाऊ ढगात गेला!!!
जबरा ...
छान चाललय...
बुचकळ्यात
असेच
नो कॉमेन्ट्स.....
पुन्हा एकदा "ढ"बरदस्त ...
ढगाला लागली कळ.....
ढिलायन्स
पुढचा भाग कधी