✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

स
साहित्य संपादक Mon, 05/18/2020 - 18:17 नवीन

@Nupur Padekar,

@Nupur Padekar, तुम्हाला व्यनि केला आहे. पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nupur Padekar
श
शेर भाई Sat, 06/20/2020 - 14:20 नवीन

नाव बदलणे

मूळ नाव आणि मि पा नाव वेगवेगळे ठेवता येते का ?? उदा. माझ्या मूळ नावा ऐवजी मला "शेर भाई" नाव ठेवायचे आहे, करता येईल का??
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 06/20/2020 - 15:29 नवीन

हो...

हॉटेलात आलेली माणसं सध्या 6 सदस्य हजर आहेत. पैलवान संजय क्षीरसागर साखरेचा दाणा सेरू०९२७ गवि स्वलेकर पैलवान, गवि, साखरेचा दाणा ही खरी नावे नसावित असा अंदाज आहे. तस्मात तुम्हालाही नाव बदलून घेता यायला अडचण नसावी असा अंदाज आहे. करायचे असेल तर प्रशांत यांना व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई
र
रमेश आठवले गुरुवार, 08/27/2020 - 23:59 नवीन

काळ्या पट्टीची अडचण

माझ्या लॅपटॉप वर मिसळपाव उघडले की सर्वात वर एक काळी पट्टी येते आणि लेखाचे नाव व त्याची लिंक हे तीच्या खाली झाकले जातात. हे कितीही आकाराचा फॉन्ट वापरला तरी जात नाही. तरी ही पट्टी दुर करता येईल का ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 08/28/2020 - 20:36 नवीन

मलाही ही समस्या येत आहे,

मलाही ही समस्या येत आहे, सध्या या त्रुटीशी तडजोड करताना तारांबळ होतेय हे खरं ! ही पट्टी दुर करता आली तर बरं होईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
म
मराठी_माणूस Sat, 08/29/2020 - 12:02 नवीन

मलाही ही समस्या येते. त्यावर

मलाही ही समस्या येते. त्यावर तात्पुरता उपाय म्हणजे ब्राउजरच्या सगळ्यात वर ट्यॅब मधे धाग्याचे शिर्षक दिसते, तिकडे पहाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 08/28/2020 - 20:38 नवीन

इनस्क्रिप्ट टंकन

इनस्क्रिप्ट मराठी टंकनाबद्दल उपयुक्त लेख आणि चर्चा:

इनस्क्रिप्ट टंकन

  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 09/05/2020 - 14:53 नवीन

ताज्या घडामोडी - ऑगस्ट सप्टे.

ताज्या घडामोडी - ऑगस्ट सप्टे. २०२०
हा धागा का दिसत नाही ?
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 12/05/2020 - 13:46 नवीन

मी काही लिहू शकत नाही आहे,

मी काही लिहू शकत नाही आहे, लिहले तर प्रकाशित होत नाही आहे.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 12/30/2020 - 19:38 नवीन

आज सकाळी माझ्या तळ कोंकण या धाग्यावर प्रतिसाद देतांना मला

आज सकाळी माझ्या तळ कोंकण या धाग्यावर प्रतिसाद देतांना मला खालीलप्रमाणे मेसेज आला व माझा एकच प्रतिसाद अर्धवट तीन वेळा प्रकाशित झाला.Image removed.. पाच मिनिट थांबून प्रतिसाद दिला तरी तसेच झाले. हीच विनंती समजून सं.मं माझे शेवटचे चार प्रतिसाद उडवतील का? विनाकारण प्रतिसादांची संख्या जास्त दिसते
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 05/17/2021 - 03:56 नवीन

नवीन लेखन हे 'वाहते पान' स्वरुपात करता येते का?

मिपाचं टेम्प्लेट drupal 7 वर आधारित आहे म्हणजे त्याय ही सोय आहे. राजकीय किंवा चालू घटना इत्यादी धागे अशा पद्धतीत असावेत असं मला वाटतं. नवीन प्रतिसाद वरती असे. आणि पंचवीस /- पन्नास प्रतिसादानंतरचे आपोआप रद्द अशी रचना.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/17/2021 - 11:34 नवीन

मॅन्युली करता येईल

मॅन्युली अशी वेगवेगळ्या धाग्यांना मोड्युलमधे अशी सुविधा असते, अशी सेटींग करता येईल. पण पहिल्या धाग्यावर अडकलेले बोळे अन्य धाग्यावर येतच राहतील असे वाटते. अर्थात.मालक चालक नीलकांत आणि प्रशांतलाच त्यातले तपशील माहिती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ग
गॉडजिला Wed, 05/19/2021 - 12:49 नवीन

खरडवही म्हनजे काय ?

खरडवहीत आपण लिखाण कसे करावे ? तसेच ते लिखाण पुर्ण झाल्यावर ते नवे लेखन मधे येण्यासाठी कुथे क्लिक करावे ?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 05/19/2021 - 13:07 नवीन

खरडवहीतील लेखन ही त्या त्या

खरडवहीतील लेखन ही त्या त्या सभासदासाठी मर्यादित असते. आपण ज्याला खरड लिहितो त्याला आणि इतर सभसदांना वाचता येते, मिपाच्या कोणत्यही साहित्य प्रकारात हे प्रकाशित होत नसते. डाव्या बाजूस खरडवही असा हिरव्या आयतातला पर्याय दिसतो तो टिचकून खरड लिहून खाली दिलेल्या "पाठवा" या आयतावर टिचकी मारावी लागेल. मी नुकतीच तुम्हाला खरड पाठवलेली आहे. ती तुमच्या सभासदनाम पानावर "खरडवही" (माझी खरडवही ) या आयतावर टिचकवल्यावर दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
ग
गॉडजिला Wed, 05/19/2021 - 13:13 नवीन

धन्यवाद चौथा कोनाडा जी, आलं लक्शात.

मला वाटले होते लेख इथे टाकण्यापुर्वी कच्चे लिखाण करायची काही सोय आहे की काय. आणी खरडवही वर टिचकी मारल्यावर कुठल्यातरी धाग्यावरचे प्रतिसाद मला दिसत आहेत असे वाटत होते. आता आलं लक्शात खरडवही ही एक आंतरमिपासदस्य मेसेजिंग सिस्टम आहे. आपल्या वेळ आणी मार्गदर्शनासाठी अत्यंत धन्यवाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Wed, 05/19/2021 - 13:22 नवीन

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
च
चौथा कोनाडा Wed, 05/19/2021 - 13:24 नवीन

धन्यवाद _/\_

धन्यवाद _/\_ असाच लोभ असू द्यावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला
च
चष्मेबद्दूर Tue, 05/10/2022 - 09:58 नवीन

मला माझी एक कथा इथे चिकटावयची आहे.

तर ती कुठल्या विभागात देऊ? कथा pdf स्वरूपात माझ्याकडे आहे. ती इथे नुसती चिकटवता येते की वेगळी टंकलिखित करावी लागेल?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/10/2022 - 13:26 नवीन

एक आडवळणी मार्ग आहे

Pdf pages continuously copy होत नाहीत. म्हणून eBook converter site https://ebook.online-convert.com/convert-to-pdf किंवा apps वापरून epub format तयार करणे. हे सलग कॉपी होतं. (इंग्रजी सहज होतं. पण देवनागरीचं नेहमी होतंच असं नाही. युनिकोड वगैरे गडबड होते. तेव्हा zamzar site वापरणे. ) ( 20,50 mb file size limit free देतात. ) पीडीएफ खू प मोठी असेल तर ती ब्रेक करण्यासाठी PDF utils app वापरा.(( https://play.google.com/store/apps/details?id=pdf.shash.com.pdfutility )) हे conversion झाले तर पुढचे काम सोपे आहे. ते लेखन कॉपी पेस्ट करणे.
  • Log in or register to post comments
स
सुजित जाधव Sun, 06/19/2022 - 10:22 नवीन

मिपावर अनुक्रमणिका कशी तयार

मिपावर अनुक्रमणिका कशी तयार करायची? मार्गदर्शन करा...
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 06/19/2022 - 12:22 नवीन

लेखाच्या आतली?

मोठा लेख असेल तर वेगवेगळ्या परिच्छेदांकडे उडी मारून जाण्यासाठी ( jump, scroll न करता) आणि परत अनुक्रमणिकेकडे परतण्यासाठी करता येते.
  • Log in or register to post comments
V
Vivek Phatak Tue, 08/02/2022 - 13:37 नवीन

किती दिवस प्रयत्न करतोय माझा

किती दिवस प्रयत्न करतोय माझा लेख upload होत नाही. सारखी Error येतेय. Please guide करा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/02/2022 - 13:42 नवीन

कृपया तुमची समस्या शब्दांत

कृपया तुमची समस्या शब्दांत मांडावी. काय Error येतेय ते कळवलेत तर मार्गदर्शन करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vivek Phatak
ग
गवि Tue, 08/02/2022 - 13:48 नवीन

लेखात टोकेरी कंस (जे चुकीने

लेखात टोकेरी कंस (जे चुकीने एच टी एम एल tags समजले जातात) अथवा स्माईली असल्यास त्या काढून टाका आणि पुन्हा सबमिट बटण (प्रकाशन) दाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vivek Phatak
V
Vivek Phatak Wed, 08/03/2022 - 12:19 नवीन

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे, मी माझ्या लेखातील अनावश्यक चिन्हे दूर केली. त्यामुळे लेख लगेच प्रकाशित करू शकलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कंजूस Tue, 08/02/2022 - 13:52 नवीन

१)ज्याcharactersच्या स्माइली होतात ते काढा.

२) लेखाच्या शीर्षकात किंवा लेखात कुठे उगाचच ( , :, < चिन्ह आली असतील तर ती काढा. ३) खरडफळ्यावर अगोदर काही लिहिले असेल तर ते कॉपी पेस्ट न करता पुन्हा लिहा.
  • Log in or register to post comments
V
Vivek Phatak Wed, 08/03/2022 - 12:19 नवीन

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे

धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे, मी माझ्या लेखातील अनावश्यक चिन्हे दूर केली. त्यामुळे लेख लगेच प्रकाशित करू शकलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
किरण कुमार Tue, 01/10/2023 - 15:25 नवीन

लेखन डीलीट कसे करावे

एखादा लेखन अर्धवट असताना प्रकाशीत झाले असेल तर तो धागा डीलीट कसा करावा
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 01/10/2023 - 19:31 नवीन

सदस्यत्व रद्द कसे करू शकतो.....

पटलं नाही तर फिरकायचं(log in) नाही या व्यतिरिक्त सदस्यत्व कायमचे रद्द करायचे असेल तर काय उपाय आहे. ना रहेगा बांस ना बजेगी बासुरी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/10/2023 - 19:44 नवीन

सध्या तरी...

पटलं नाही तर फिरकायचं(log in) नाही
सध्यातरी हाच उपाय दिसतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
क
कर्नलतपस्वी Tue, 01/10/2023 - 19:51 नवीन

धन्यवाद...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बिरूटे सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/10/2023 - 22:12 नवीन

कर्नल साहेब.

कर्नल साहेब, मी फक्त माहिती सांगितली. आपण मात्र लिहिते राहावे. आपण चांगले लिहिता. आपलं लेखन वाचत असतो. मिपावर वेगवेगळ्या स्वभावाची माणसं इथे लिहितात प्रत्येक वेळी सर्वांशी सूर जमेल असे नसते, तेव्हा नेट डिसकनेक्ट केले की विसरुन जायचं. लिहायचं मजा करायची. मिपा इंजॉय करायचं. व्यक्तीगत टीका कोणी केली असेल तर अशावेळी नीलकांत, प्रशांत किंवा साहित्य संपादक यांना कळवून टाकायचं. इतकेच. बाकी, काही विशेष असेल तर खरडवहीत कळवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
क
कंजूस Wed, 01/11/2023 - 10:41 नवीन

पण झालं काय?

पटलं नाही तर सोडायचं/फिरकायचं नाही. पण का बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
ट
टर्मीनेटर Wed, 01/11/2023 - 01:52 नवीन

एक गोली एक दुश्मन असे

एक गोली एक दुश्मन असे ट्रेनिंग झालेलं असूनही कर्नलसाहेब एकंदरीत तुम्ही फारच मनावर घेतलं आहे असे दिसतंय! होत असतात हो अनेक गोष्टी! माझ्या कोकण, तळ कोकण गोवा मालिकेचा पुढचा भाग लिहायला घेतलाय आणि त्यात अनेक सन्माननीय/पवित्र समजल्या जाणाऱ्या अशा आम्हाला शाळेपासून शिकवल्या गेलेल्या प्रोफेशन्स बद्दलचे माझे गैरसमज कसे दूर झाले ह्या बद्दलही माहिती देण्याचा विचार होता आणि त्यात सैनिकी पेशा पण समाविष्ट होता, पण तुमचा हा प्रतिसाद वाचल्या नंतर लिहिलेला तो भाग एडिट करू की काय हा प्रश्न पडलाय!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 01/11/2023 - 10:43 नवीन

मिपा चित्राकडे पाहा आणि विसरा.

त्या दोन संतांना काय त्रास झाला हे पाहिले तर . . . .
  • Log in or register to post comments
स
सुजित जाधव Mon, 04/03/2023 - 11:03 नवीन

काही प्रश्न होते.. मी ४-५

काही प्रश्न होते.. मी ४-५ वर्षांपासून मिपावर सक्रिय आहे. पण मला खरडवही हा नेमका काय प्रकार आहे ते माहीत नव्हतं.. मदातापान वर वाचलं काल मी थोडंस पण तरीही काही शंका आहेत. ...त्याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल का? १. खरडवही मध्ये एखाद्या व्यक्तीला टॅग कसं करायचं.. २. एका व्यक्तीने माझ्या खरडवही मध्ये खरड लिहली आहे त्यांना मला रिप्लाय करायचा आहे पण तो रिप्लाय माझ्या खरडवही मध्ये करू की त्यांच्या ते कळत नाहीये..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/03/2023 - 11:26 नवीन

त्यांच्या खरडवहीत..

>>>>> एका व्यक्तीने माझ्या खरडवही मध्ये खरड लिहली आहे त्यांना मला रिप्लाय करायचा आहे पण तो रिप्लाय माझ्या खरडवही मध्ये करू की त्यांच्या ते कळत नाहीये.. त्या व्यक्तीच्या नावाला क्लिक करुन त्यांच्या खरडवहीत जावून त्यांना खरड करावी. सराव करायचा असल्यास मला खरड करु शकता. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव
च
चौथा कोनाडा Mon, 04/03/2023 - 18:18 नवीन

खरडवही : सुजित जाधव

@सुजित जाधव, २. मिपा लॉगिन केलेले असताना त्या सभासदाच्या नावावर टिचकले असता, सभासद माहिती दिसते तिथे डाव्या बाजूला "हिरवी आडवी पट्टी " मध्ये "खरडवही" असे लिहिले आहे त्यावर टिचकले असता त्या सभासदाला खरड लिहिता येते. मी नुकतीच आपणास या संबंधात खरड लिहिली आहे आणि व्यनि सुद्धा केला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव
स
स्वधर्म गुरुवार, 09/07/2023 - 21:21 नवीन

ले़ख प्रसिध्द करता येत नाही, कृपया मदत करा

एरर येत आहे. प्रकाशित केल्यावर प्लेन टेक्स्ट पान दिसते तसेच संपादक व संपादक मंडळ यांना संदेशही जात नाही. काही मदत होईल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Fri, 09/08/2023 - 08:22 नवीन

Emoji

लेखनात Emoji असल्यास एरर येते. कृपया Emoji काढुन लेख पुन्हा प्रकाशित करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ग
गवि Fri, 09/08/2023 - 08:31 नवीन

इमोजी आणि टोकेरी कंस देखील

इमोजी आणि टोकेरी कंस देखील html tags समजले जाऊन टेक्स्ट पब्लिश होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
च
चौथा कोनाडा Fri, 09/08/2023 - 17:48 नवीन

या मुळे आजकाल मला इमोजी

या मुळे आजकाल मला इमोजी वापरता येत नाहीत त्यामुळे कुचंबणा होते. या वर उपाय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
व
वामन देशमुख Fri, 09/08/2023 - 19:50 नवीन

<p>इमोजी अशी दिसेल &#128540;</p>

इमोजी अशी दिसेल 😜

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
व
वामन देशमुख Fri, 09/08/2023 - 19:51 नवीन

नमूना कोड इथे पहा

https://www.w3schools.com/charsets/ref_emoji_smileys.asp
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
च
चौथा कोनाडा Mon, 09/11/2023 - 14:43 नवीन

यांची मापे (साईझ) वाढवता येत

यांची मापे (साईझ) वाढवता येत नाही हे दु:ख राहतेच ! मग विराम चिन्हाचा पर्याय आहेच की :-) : ) :‑D :‑c :‑O इत्यादि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
क
कंजूस Mon, 09/11/2023 - 19:23 नवीन

साईज वाढवण्याचा कोड टर्मिनेटर

साईज वाढवण्याचा कोड टर्मिनेटर यांनी टाकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Mon, 09/11/2023 - 22:54 नवीन

येस ... आठवला घागा !

येस ... आठवला घागा ! इथे प्रयत्न केला आहे : 👍 यात ही साईझ वाढत नाहीय ! मी 128px दिली होती ( < span style = "font-size : 128p x"> &#128077 ; < /span > पण चिन्ह बारकेच दिसत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Fri, 09/08/2023 - 21:26 नवीन

लेखाच्या शीर्षकात कंस आणि

लेखाच्या शीर्षकात कंस आणि विरामचिन्हे आजुबाजुला आल्यास अल्लादिनचा दिवा आपोआप घासला जातो आणि राक्षस बाहेर येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
स
स्वधर्म Mon, 09/11/2023 - 18:23 नवीन

धन्यवाद प्रशांत

तुमच्या टिप्सबद्दल. आता लेख प्रसिध्द झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत
क
कंजूस Fri, 09/08/2023 - 06:35 नवीन

१) जुने प्रतिसाद पाहा.

१) जुने प्रतिसाद पाहा. 2 Aug 2022 चे. २) संपादक मंडळ यांना संदेशही जात नाही. तो जातो/गेलेला असतो. परंतू एरर दाखवते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा