नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना ? काही प्रश्नांचे दुवे. १) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. २) टंकलेखन साहाय्य ३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? ४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा ५)काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे ७) वाचनखुणा कशा साठवाव्या? ८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

वाचने
711368
प्रतिक्रिया
364
मिसळपाव
प्रतिक्रिया
@Nupur Padekar,
In reply to मला काव्यस्पर्धेत भाग घेयचा by Nupur Padekar
नाव बदलणे
हो...
In reply to नाव बदलणे by शेर भाई
काळ्या पट्टीची अडचण
मलाही ही समस्या येत आहे,
In reply to काळ्या पट्टीची अडचण by रमेश आठवले
मलाही ही समस्या येते. त्यावर
In reply to मलाही ही समस्या येत आहे, by चौथा कोनाडा
इनस्क्रिप्ट टंकन
इनस्क्रिप्ट टंकन
ताज्या घडामोडी - ऑगस्ट सप्टे.
मी काही लिहू शकत नाही आहे,
आज सकाळी माझ्या तळ कोंकण या धाग्यावर प्रतिसाद देतांना मला
नवीन लेखन हे 'वाहते पान' स्वरुपात करता येते का?
मॅन्युली करता येईल
In reply to नवीन लेखन हे 'वाहते पान' स्वरुपात करता येते का? by कंजूस
खरडवही म्हनजे काय ?
खरडवहीतील लेखन ही त्या त्या
In reply to खरडवही म्हनजे काय ? by गॉडजिला
धन्यवाद चौथा कोनाडा जी, आलं लक्शात.
In reply to खरडवहीतील लेखन ही त्या त्या by चौथा कोनाडा
(No subject)
In reply to धन्यवाद चौथा कोनाडा जी, आलं लक्शात. by गॉडजिला
धन्यवाद _/\_
In reply to धन्यवाद चौथा कोनाडा जी, आलं लक्शात. by गॉडजिला
मला माझी एक कथा इथे चिकटावयची आहे.
एक आडवळणी मार्ग आहे
मिपावर अनुक्रमणिका कशी तयार
लेखाच्या आतली?
किती दिवस प्रयत्न करतोय माझा
कृपया तुमची समस्या शब्दांत
In reply to किती दिवस प्रयत्न करतोय माझा by Vivek Phatak
लेखात टोकेरी कंस (जे चुकीने
In reply to किती दिवस प्रयत्न करतोय माझा by Vivek Phatak
धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे
In reply to लेखात टोकेरी कंस (जे चुकीने by गवि
१)ज्याcharactersच्या स्माइली होतात ते काढा.
धन्यवाद!! आपल्या सहकार्यामुळे
In reply to १)ज्याcharactersच्या स्माइली होतात ते काढा. by कंजूस
लेखन डीलीट कसे करावे
सदस्यत्व रद्द कसे करू शकतो.....
सध्या तरी...
In reply to सदस्यत्व रद्द कसे करू शकतो..... by कर्नलतपस्वी
धन्यवाद...
In reply to सध्या तरी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्नल साहेब.
In reply to धन्यवाद... by कर्नलतपस्वी
पण झालं काय?
In reply to धन्यवाद... by कर्नलतपस्वी
एक गोली एक दुश्मन असे
मिपा चित्राकडे पाहा आणि विसरा.
काही प्रश्न होते.. मी ४-५
त्यांच्या खरडवहीत..
In reply to काही प्रश्न होते.. मी ४-५ by सुजित जाधव
खरडवही : सुजित जाधव
In reply to काही प्रश्न होते.. मी ४-५ by सुजित जाधव
ले़ख प्रसिध्द करता येत नाही, कृपया मदत करा
Emoji
In reply to ले़ख प्रसिध्द करता येत नाही, कृपया मदत करा by स्वधर्म
इमोजी आणि टोकेरी कंस देखील
In reply to Emoji by प्रशांत
या मुळे आजकाल मला इमोजी
In reply to Emoji by प्रशांत
<p>इमोजी अशी दिसेल 😜</p>
In reply to या मुळे आजकाल मला इमोजी by चौथा कोनाडा
इमोजी अशी दिसेल 😜
नमूना कोड इथे पहा
In reply to <p>इमोजी अशी दिसेल 😜</p> by वामन देशमुख
यांची मापे (साईझ) वाढवता येत
In reply to नमूना कोड इथे पहा by वामन देशमुख
साईज वाढवण्याचा कोड टर्मिनेटर
In reply to यांची मापे (साईझ) वाढवता येत by चौथा कोनाडा
येस ... आठवला घागा !
In reply to साईज वाढवण्याचा कोड टर्मिनेटर by कंजूस
लेखाच्या शीर्षकात कंस आणि
In reply to या मुळे आजकाल मला इमोजी by चौथा कोनाडा
धन्यवाद प्रशांत
In reply to Emoji by प्रशांत
१) जुने प्रतिसाद पाहा.