बस करा वृद्धांचे फालतू लाड
वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय .
६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत.
वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे.
आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये. आणि हल्ली अशी भरपूर उदाहरणे दिसत आहेत. स्वतःचा पैसा हक्क अधिकार वगैरेंबाबत १०० टक्के जागरूक आहेत (आणि तसे असावेत सुद्धा) पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये हि अजिबात जाणीव नाही.
मुले बाळे नसलेले एकेकटे वृद्ध जरा इतरांशी जुळवून घेतात परंतु ते तेवढंच. स्वतःच्या मोठेपणा पायी जवळच्यांना यथेच्छ वापरून घेणारे वृद्ध हे एक अनिष्ट पायंडा पडत आहेत.
अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील
आज फेसबुक वर एक पोस्ट वाचली आणि त्यातील एक वाक्य मनात रुतून बसले आहे बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"काय वाटतंय कसे हाताळायचे हे वृद्ध ??
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खुप च संवेदनशील विषयाला हात
खूपसे खरे आहे.
प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव
मोठा विषय.
काही वेळेस वृद्धांचे हट्टी
महत्वाचा विषय...
बुवांशी सहमत
वृध्द लोक सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत.
हे वाचून साठ एक
युग कोणतेही असो, वेगळ्या
काही प्रसंग
रिझर्वेशनच्या रांगेत . .
मी पुण्यात आलो तेव्हा काही
खरं काय खोटे काय
ह्म्म्म
बरोबर
+१
शत प्रतिशत १००% सहमतटाळी एका हाताने वाजत नाही
संस्कार फार महत्त्वाचे, उचलली
आम्ही आमची पथारी कधीच गुंडाळून ठेवली आहे ...
तुम्ही तिशी ते चाळिशीत असाल
खरयं
व्यक्ति तितक्या प्रकृती असतात
बरोबर आहे
Every coin has Infinity sides
खरयं
+१११
म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- किसी के पास यकीन का कोई इक्का हो तो बतलाना... हमारे भरोसे के तो सारे पत्ते जोकर निकले.काही अंशी सहमत आहे
तुम्ही म्हणता त्यात तथ्य
इतकं रॅशनली बहुतेक जणांना नाही राहता येत.
टाळी एका हाताने वाजत नाही..
अपत्य, तरूण, वृद्ध आणि वयोवृद्ध
तरुणांनो, बस करा स्वतःचे आणि तुमच्या मुलांचे लाड
६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे
खरे साहेब, तुमच्या पुढील प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
अभिनंदन !
अगदी अगदी....
वृद्धाश्रम
माझ्या बाबतीत वेगळे आहे
शीर्षक चुकले आहे काय ?
एक ही मारा लेकिन साॅलीड मारा ...
आपण काही महिने/वर्षांनी या
२) आपल्या प्रकृतीच्या तक्रारी
तुम्ही म्हणताय ते खरे आहे
तुम्ही म्हणताय ते खरे आहे
योग्य निर्णय...
मुद्दे बरोबर
इतकं भंपक आणि बेजबाबदार विधान
खरंच!
या देशांत इच्छामरणाचा कायदा पास होत नाही.