मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख


नमस्कार मंडळी, लॉकडाऊनच्या कठीण काळात आपण पहिल्यांदाच काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. आपण भरभरून प्रतिसाद दिलात. याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. एकूण ६३ कविता स्पर्धेसाठी आल्या होत्या. पहिल्या पाच कविता विजेत्या म्हणून घोषित करण्याचा विचार होता. मात्र एकूण आठ दहा कविता समान गुणांमुळे पहिल्या पाचात घेणे अशक्य होऊन बसले. तेव्हा पहिल्या तीन कविता विजेत्या म्हणून घोषित करत आहोत. कवितांवर लॉकडाऊनचा फारसा प्रभाव आढळून आला नाही. कदाचित लोक आता लॉकडाऊनला सरावले असतील. अत्यंत उत्कृष्ट रचना यावेळेस वाचायला मिळाल्या. 'मी-वंदना' यांच्या दोन्ही कविता पहिल्या पाचामध्ये आहेत. त्याचे विशेष अभिनंदन. असेच वेगवेगळे उपक्रम यापुढेही येत राहतील. तेव्हा मिपावर सक्रिय राहून आस्वाद घ्या. पहिल्या तीन विजेत्या कविता पुढिलप्रमाणे :
मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल
स्थान  शीर्षक लेखक
प्रथम  तृष्णा प्राची अश्विनी
द्वितीय  आई तिरकीट
तृतीय  कोऽहम् ? मी-वंदना
विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.
स्पर्धकांची ओळख :
SR शीर्षक लेखक
1 क्वारंटाईन! चांदणे संदीप
2 उत्कंठा बाबुराव
3 वाटा.... मी-वंदना
4 कोऽहम् ? मी-वंदना
5 मनुष्यप्राणी OBAMA80
6 भेट अनन्त्_यात्री
7 उन्मादसोहळा जव्हेरगंज
8 करोनाचे गर्वगीत बबु
9 आता बदनाम झालो डॉ.संतोष तांदळे
10 मी खुशाल आहे डॉ.संतोष तांदळे
11 क्वार्टर मिळवाया डोकं.. अथांग आकाश
12 तू गेलीस तेंव्हा गणेशा
13 सांजवेळ नूतन
14 मिपाकर नूतन
15 बहुरूपी अनन्त्_यात्री
16 कविता खिलजि
17 फरक चांदणे संदीप
18 दुर्लक्षास्त्र पलाश
19 समर्थ गामा पैलवान
20 ... आणि बुद्ध चिगो
21 वसंत कौस्तुभ भोसले
22 वाग्मोती मायमराठी
23 ..पुढे तिचा मी ईश्वर झालो.. कानडाऊ योगेशु
24 आई तिरकीट
25 दिमित्री सिरुसेरि
26 चष्मा अत्रुप्त आत्मा
27 कालाय तस्मै नम: सचिन
28 चंद्र माझ्या कुशित आहे गणेशा
29 रेंगाळतो आहे... मन्या ऽ
30 प्यायला रे ... सचिन
31 आस मन्या ऽ
32 कविता म्हणजे . . . बबु
33 पथ स्वप्नांचे का बिपीन सुरेश सांगळे
34 एकटेपण जेडी
35 कळ जेडी
36 कोण आहे तिथे सिरुसेरि
37 आयुष्य OBAMA80
38 तृष्णा प्राची अश्विनी
39 हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे खिलजि
40 पोपट गामा पैलवान
41 भांडण Vivekraje
42 अनर्थ मायमराठी
43 खेळ जव्हेरगंज
44 एकटीच राधिका... अजब
45 अडगळ अजब
46 प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे प्रसाद साळवी
47 नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी) कानडाऊ योगेशु
48 उचकी सौन्दर्य
49 ......फूल/ पिस्तूल ठेविले. प्राची अश्विनी
50 चौक अनुस्वार
51 मुखवटे अनुस्वार
52 आपलं माणूस राघव
53 शोधू जरा (गझल) कुमार जावडेकर
54 पोहे मात्र सुरेख झाले श्रीगणेशा
55 बिअर मात्र सुरेख होती  चामुंडराय
56 येवून जा जराशी..  स्वच्छंद
57 देता निरोप तुजला स्वच्छंद
58 भुंगा निओ
59 बरसती धारा बिपीन सुरेश सांगळे
60 शून्य मी.. अनंत मी रातराणी
61 जळू निओ
62 करवली प्रसाद साळवी
63 क्या उखाड़ लिया? मनिष


वाचन 26322 प्रतिक्रिया 0