मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

नमस्कार मंडळी, लॉकडाऊनच्या कठीण काळात आपण पहिल्यांदाच काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. आपण भरभरून प्रतिसाद दिलात. याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. एकूण ६३ कविता स्पर्धेसाठी आल्या होत्या. पहिल्या पाच कविता विजेत्या म्हणून घोषित करण्याचा विचार होता. मात्र एकूण आठ दहा कविता समान गुणांमुळे पहिल्या पाचात घेणे अशक्य होऊन बसले. तेव्हा पहिल्या तीन कविता विजेत्या म्हणून घोषित करत आहोत. कवितांवर लॉकडाऊनचा फारसा प्रभाव आढळून आला नाही. कदाचित लोक आता लॉकडाऊनला सरावले असतील. अत्यंत उत्कृष्ट रचना यावेळेस वाचायला मिळाल्या. 'मी-वंदना' यांच्या दोन्ही कविता पहिल्या पाचामध्ये आहेत. त्याचे विशेष अभिनंदन. असेच वेगवेगळे उपक्रम यापुढेही येत राहतील. तेव्हा मिपावर सक्रिय राहून आस्वाद घ्या. पहिल्या तीन विजेत्या कविता पुढिलप्रमाणे :
| मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल | |||
| स्थान | शीर्षक | लेखक | |
| प्रथम | तृष्णा | प्राची अश्विनी | |
| द्वितीय | आई | तिरकीट | |
| तृतीय | कोऽहम् ? | मी-वंदना | |


वाचने
26334
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व विजेत्यांचे आणि
तुला आमरसाचे एक फुल ताट लागू
In reply to सर्व विजेत्यांचे आणि by गणेशा
तुम्ही, चांदणे संदीप ..
In reply to सर्व विजेत्यांचे आणि by गणेशा
तू बोल ग तै .. बिनधास्त.
In reply to तुम्ही, चांदणे संदीप .. by प्राची अश्विनी
बऱ्याच कविता मला आवडल्या
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन!
आभार!!:)
In reply to सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! by प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला)
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
ह्या स्पर्धेमुळे अनेक
नक्कीच घ्या अशी स्पर्धा...
In reply to ह्या स्पर्धेमुळे अनेक by प्रचेतस
बोल्ड शेवटची लाईन केली होती
In reply to नक्कीच घ्या अशी स्पर्धा... by गणेशा
विजेत्यांचे अभिनंदन. :)
अरे वा!
:). चालतय. कविता आवडली
In reply to अरे वा! by चांदणे संदीप
सर्व स्पर्धकांचे ,विजेत्यांचे
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे
स्पर्धा मस्त झाली
आंदो
In reply to स्पर्धा मस्त झाली by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवांप्रमाणेच ऐन लॉकडाऊन
In reply to आंदो by चांदणे संदीप
अभिनंदन
सर्व कविचे अभिनंदन आणि
सर्व विजेत्यांचे आणि
छान उपक्रम होता . कौतुकास्पद
एक नम्र सूचना
अभिनंदन
सगळ्याच विजेत्यांचे आणि
धन्यवाद !
In reply to सगळ्याच विजेत्यांचे आणि by मनिष
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,हे किती छान होते.. हे असे विचार असणारा माणूसच इतरांच्या लिखाणाला कायम न्याय, प्रोत्साहन आणि चालना देऊ शकतो.. लिहित रहा तुम्ही पणधन्यवाद मनिषजी..
In reply to सगळ्याच विजेत्यांचे आणि by मनिष
अभिनंदन
अजून एक
गझल लिहिणार्यांचे मला खुप
In reply to अजून एक by स्वच्छंद
ग़ज़ल आवडत असेल तर हे नक्की
In reply to अजून एक by स्वच्छंद
अभिनंदन
सर्व कवींचे अभिनंदन, आभार.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..
अभिनंदन /आभार
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)