(दुपारी)
पेरणा अर्थात
चाल :-
बीज अंकूरे अंकूरे (जिथे चालीत निमुट पणे बसणार नाही तिकडे दडपून कोंबा)
ही चाल जमली नाही तर "डोळे कशा साठी"च्या चालीत बसवा,
तेही नाही जमले तर "शुरा मी वंदीले"
ते ही नाही जमले तर "आज ब्लु है पानी पानी"
ते ही नाही जमले तर "अरुणी किरणी धरणी गगन झलके"
आणि ते ही नाही जमले तर नुसती वाचा.
:) :D :))
५५५५५
पैजारबुवा रॉक्स =))
=)) =)) =))
हाण तिच्यायला !!! :-))))
lol
पैजारबुवा कधीच निराश करत
हेहेहेहे
एकदम खरे.
बुवा ... खतरनाक
एक लंबर! बुवा... दंडवत!!
वा वा
एक अत्यंत
बाबौ .... लयी म्हंजे लईच बेस
मस्त ... मी बहिणाबाईंच्या अरे
:)