राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा
एप्रिल २०१४
कोणत्याशा वृत्तपत्रीय विश्लेषणात राहुल गांधी आणि मोदी यांच्या प्रचारातील फरकाचे विश्लेषण वाचण्यात आले त्या पाठोपाठ राहुल गांधींचा नेमके तेच मुद्दे कव्हर करण्यासाठी राहुल गांधींची फाईन ट्यून्ड केलेली इ टीव्ही वरील मुलाखतीचे भाग पाहण्यात आले. टिका झाल्यामुळे किंवा काय माहीत नाही. राहुल गांधींच्या प्रतीमा बदलाचा प्रयत्न होताना दिसतो आहे. हे तुलना झाल्यामुळे प्रतिमा बदलले राहुल गांधी नैसर्गीक वाटत नाहीएत अस माझ व्यक्तीगत मत झाल. आणि हे नैसर्गिक न वाटण्याचा फटकाही त्यांना बसतो आहे अस कुठे तरी वाटत आहे. मनमोहन सिंगांवरही टिका झाली पण त्यांनी त्यांच्या शैलीत अनैसर्गिक बदल टाळलेले दिसतात. सारी मुलाखत भूमिका प्रचारासाठी फाईन्ड ट्यून करून सुद्धा राहुल गांधी अंशतः आतन नर्व्हस असल्याच जाणवत राहत.
देशाच्या भागात युवक काँग्रेसच खर म्हणजे जेनुआईन काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. खास करून पंजाब मध्ये पंजाब अॅकॉर्डच क्रेडीट राजीवजींना असेल तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभ करण्याच क्रेडीट राहुल गांधींना द्याव वाटत. अर्थात सत्ताधारी पक्ष असल्या
ने राष्ट्रीय स्तरावर मळलेली वाट चोखाळण्यापलिकडे त्यांच्या हातात फार काही शिल्लक राहतही नसावं. आणि आजच्या पब्लिक सेंटीमेंटला काँग्रेसच्या मळलेल्या त्याच त्या राजकारणाच्या वाटाच नेमक्या नकोशा झाल्या असाव्यात अशी शंका येते. अशा प्रसंगी राहुल गांधीना मनमोकळे पणाने हो मला विरोधी पक्षातच बसायचे आहे असेही म्हणता येत नाही.
राहुल गांधींच्या मोदींसोबतच्या तुलने पेक्षा त्यांची तुलना फिरोझ गांधींशी करून पहा. किंवा नेहरू विरोधी पक्षात बसले असते तर संसदेत आणि राजकारणात त्यांनी स्वतःला कस सादर केल असत ? आजच्या घडीला इंदीरा गांधींनी विरोधी पक्ष नेत्या हा रोल कसा निभावला असता ? राजीव गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून कसे सादर झाले किंवा आजच्या घडीला राजीव गांधी कसे सादर झाले असते ? आणि मग विरोधी पक्ष नेता म्हणून सोनीया गांधींना तुर्तास बाजूला ठेवले तर राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून कसे सादर होतील ? त्यांच्याच आधीच्या पिढ्यांपेक्षा त्यांची नैसर्गीक कार्यशैली वेगळी आहे असे वाटते का ? आणि वेगळी असेल तर इतरांनी सागिंतलेले कृत्रिम कार्यशैलीच ओझ त्यांनी वागवण त्यांना आणि पर्यायाने काँग्रेस आणि युपीए ला कितपत उपयूक्त ठरू शकेल ?
राहुल गांधींपुढे पंतप्रधान झाल्यास काय याचे प्रश्न आहेत पण विरोधी पक्षात बसावयास लागल्यास त्यांच्या पुढच्या विरोधी पक्षनेता म्हणून काय संधी आणि मर्यादा असतील.
काँग्रेसला फारच कमी जागा मिळाल्या पण युपीएला अथवा तिसर्या आघाडीची स्थिती सरकार बनवण्यासारखी राहिली आणि युपीए आघाडीती इतर घटकांनी राहुल गांधींच पंतप्रधान म्हणून नेत्रृत्व स्विकारण्यास नकार दिला तर त्यांच्यापुढे नेमकी कोणती आव्हाने असतील ?
* जाने २०१८ बहारीन
** https://youtu.be/z4DMLuv1G04 निवडक काँग्रेस भक्तांच्या गोतावळ्यात , अवघड प्रश्नात सॅम पित्रोदा मदत करताना दिसतात. भाजपाईंना आनंदाची गोष्ट भारतातील स्त्री असुरक्षा स्थिती मिडिया दाखवतो तेवढी वाईट नाही हे राहुल गांधी कबूल करताना दिसतात.
* ऑगस्ट २०१८ राहुल गांधी उवाच जर्मनी आणि इंग्लंड
- २०१९ च्या निवडणूक प्रचाराची राहुल गांधींची नांदी : राहुल गांधींची मांडणी सॅम पित्रोदा आणि शशी थरुर कडून पढवल्या प्रमाणे अधिक वाटते आहे. अर्थात आता जरा प्रगती आहे सॅम पित्रोदा आणि शशी थरुर मागच्या प्रमाणे सॅम पित्रोडाची मदत न घेता मुलाखती दिलेल्या दिसतात. (सॅम पित्रोदा आणि शशी थरुर श्रोत्यात बसून विद्यार्थ्याची प्रगती अनुभवत असावेत) यातील निसटत्या बाजू नीट शोधून सर्वसामान्य जनते पर्यंत नेण्यास भाजपा समर्थक कमी पडल्यास भाजपाला २०१९ निवडणूका अशक्य नाही पण महत्वाचे आवाहन नक्कीच ठरू शकतील असे वाटते.
* https://youtu.be/cIvbi61xpcM
* https://youtu.be/tUe-91wbcHE
* https://youtu.be/3m08A_IL-F4
* https://youtu.be/-0EfrJKlsnE
* https://youtu.be/VXo02MZB-Bk
* https://youtu.be/89E16KoCris
* https://youtu.be/mF0tJbkH0MY
* संबंधीत चर्चा धागा
** लोकसभा निवडणूक विरोधीपक्ष जागावाटपाचा फार्मुला कसा असावा ?
** राष्ट्रीय राजकारणावरचा प्रादेशिक अस्मितांचा प्रभाव
* संदर्भ आणि अधिक वाचन
** Indian general election, 2014 इंग्रजी विकिपीडिया लेख
** माझे नेहरवायण १
** माझे नेहरवायण २
** माझे नेहरवायण ३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम
ह्यांना उभे करूया का ?
आता या मंडळींनी
विरोधी पक्षनेता
>>>ते सतत गोंधळलेले वाटतात.
विरोधी पक्ष नेते पदा साठी अजून कोण ?
मनमोकळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.
नितिनजी धाग्यास प्रतिसादाकरता
राजीवजी पण तसे अननुभवी आणि नवखेच होते
विरोधी पक्ष नेतेपदी सुषमा
धाग्याशी विसंगत प्रतिसाद.
बाब्बो..काँग्रेस मधे यायच्या
बाब्बो..काँग्रेस मधे यायच्या
विरोधी पक्षनेता
उत्तर तुम्हीच तर दिलेत .....
विरोधीपक्षनेते म्हणून स्थानापन्न होताना दिसतरय तर !
तीन नव्हे चारवर्षे झालीत
समस्या.
भाजपामध्ये मोदीसाठी पर्याय
राहुल गांधीचा एवढा एक व्हिडिओ पाहून मोदींना मत न देणारांची पातळी
पप्पूचाकरी .... :-(
युरोपीय रागा
खरा प्रश्न
नेपोटीझम तत्वतः मलाही मान्य
आगामी निवडणुकीत कॉंग्रेस
प्रश्नोत्तरांना सामोरा न
@ नितीन थत्तेजी, मोदींच्या
तर एकुणात रागा चुत्या आहे
विरुद्ध प्रतिक्रीया मिळावी
कैच्याकै
....कंपूबाजी आणि मुस्कटदाबीची
चु* किंवा *त्या असं लिहिलेलं
देश आणि विदेश
“There is no greater danger
Never underestimate the power
भक्त नसलेल्या -भक्त मी पण
that too on the topmost position
सध्या फक्त नवीन पटनाईक ही एकच
मिसळपाववर प्रॉपर निवडणुकीच्या
मिपावर मिपा धोरणानुसार उपलब्ध
एक जुना व्यनि संवाद
अनाकलनीय तर्क, अनाकलनीय भूमिका
शरद पवार यांनी सांगितला
या चर्चेकडे मागे वळून पहाताना
बुवाबाजी, घराणेशाही, गुलामी