साईट वर सर्च करणे हे पुढील गोष्टीचा शॉर्टकट असल्यासारखे असते :
गुगल वर सर्च करा -
site:www.misalpav.com ग्रीस
तुम्हाला असे सर्च रिजल्ट्स मिळतील
(ग्रीस ऐवजी तुम्हाला मिसळपाववर जे काही सर्च करायचे आहे, तो शब्द वापरा)
जर मला सोत्रिंचा 'कॉकटेल' विषयावरचा धागा शोधायचा असेल, तर मी असे सर्च करेल :
site:www.misalpav.com सोत्रि कॉकटेल
आणि येणार्या रिजल्ट्समधून धागा शोधेल. जितके अचूक्/योग्य्/नेमके कीवर्ड्स वापरू तितके धागा शोधणे सोपे होईल.
नमस्ते
नवे लेखन जे प्रथम संपादन मंडळाकडे / पूर्वपरीक्षणार्थ जाते .. ते केवळ संबंधित खातेदाराला पाहता येते का .. आणि त्याची सद्यस्थिती ... प्रलंबित / नाकारले अशी समजू शकते का ?
१) धाग्यातील मजकूर संपादन करण्यासाठी या धाग्यात लिहिल्याप्रमाणे साहित्य संपादक मदत करतात. 'साहित्य संपादक' आयडीला व्यनि करून बदल कळवा.
२) प्रतिक्रियेतील मजकूर आपल्याला संपादन करता येत नाही. ते संपादक लोक करू शकतात. पण तेवढ्यासाठी त्याना विनंती करण्यापेक्षा तिथेच उपप्रतिसाद लिहिणे सोयीचे आहे.
अहो साहेब , ह्ये काय होऊन राहिलंय. एव्हढ्या कविता पोस्ट केल्या कालपासून , लेटेस्ट फक्त एकच उरलीय ... अंधारी आली बघा भर पावसात . आधीच छत्री नाय आणलीय , आणि जी पण कविता टाकलीय ती कुणीतरी खाल्लीय , आता फक्त एकच उरलीय .
मदत करा नाथ मिपा, मदत करा नाथ ... द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ .... पसरतो मी हात मिपा पसरतो मी हात .... का मारलीत लाथ मिपा का मारलीत लाथ ... मदत करा नाथ मिपा , मदत करा नाथ .......द्या थोडी साथ मिपा द्या थोडी साथ
नमस्कार.
उजव्या स्तंभात "लेखन करा" अशी लिंक आहे. त्यावर क्लिक करा. तुम्हाला जे काही लिहायचं आहे (उदा० लेख, चर्चा, वगैरे) त्यानुसार पुढे क्लिक करा. मग त्यातून उघडणार्या पानावर तुम्हाला लिहिता येईल.
काही शंका असल्यास 'साहित्य संपादक' या आयडीला व्यक्तिगत संदेश करा. (उजव्या स्तंभात 'व्यक्तिगत संदेश' अशी लिंकही आहे.)
मी नविन सभासद आहे. प्रश्नास हासू नये ही विनंती.
माझ्या नावाखाली खरडवही आणि खरडायचा फळा आसे दोन वेगळे शब्द दिसत आहेत. हे दोन एक आहेत का वेगळे आहेत हे कळत नाही.
तिथं जायच झाल्यास मालकांकड वेगळा अर्ज करायला पाहिजे का, त्यासाठी काही वेगळ्या अटी आहेत का हे कस समजेल.
नमस्कार यशवंत. तुमचं स्वागत आहे.
खरडवही म्हणजे तुमची स्वतःची जागा, जिथे इतर सदस्य येऊन तुमच्यासाठी संदेश लिहू शकतात. (तुम्ही त्यांच्या खरडवहीत जाऊन त्यांना उत्तर देऊ शकता.) हे सगळे संदेश पब्लिक असतात, कोणीही वाचू शकतं.
खरडफळा म्हणजे मिपागावाची चावडी. त्यावर कोणीही सदस्य येऊन लिहू शकतो, गप्पा मारू शकतो. खरडफळा पाहिलात तर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा चालू आहेत असं दिसेल.
तसदी बद्दल क्षमस्व!!
पहिल्यांदाच लिहायचा प्रयत्न व पोस्ट करायची घाई या नादात ४ वेळा तोच लेख अपलोड झाला आहे; कृपया तो काढून कसा टाकायचा यावर मदत हवी आहे.
Your admin@misalpav.com does not work. Inconsistent log in. Need clear instructions how and where to post under new write up. Marathi part and writing in Marathi seems workable.
कलादालनात हे पूर्वीही दिसत नव्हते, का ते माहिती नाही.
मला फोटो कोणत्याही प्रकारे अपलोड करता येत नाहीये, पूर्वी आला होता. फोटो कसा डकवायचा याची प्रश्न उत्तरेवली लिंक सुद्द्धा काहीच दाखवत नाहीये. काय करावे. कृपया सांगावे कसे करू ते. ipad, डेस्कटॉपवरून करून पाहिले.
https झाल्यामुळे जुन्या धाग्यांच्या लिंकस् चा घोळ होत असावा. इथे डॉ. म्हात्र्यांचा फोटो टाकण्याविषयीचा धागा आहे. मला तरी त्या कृतीने भटकंतीच्या धाग्यात फोटो टाकता येतायत. कलादालनाबद्दल मात्र कल्पना नाही.
या धाग्यात दिलेल्या इतर माहितीपर धाग्यांचे दुवे दुरुस्त करण्याची गरज आहे. जुन्या दुव्यांत https नसून http असल्याने असा दुवा उघडला की त्या धाग्याऐवजी मुख्य पानाकडे redirect होत असावं. (ब्राउझरमध्ये जुने बुकमार्क असल्यासही हे होतं.) मुख्य पानाकडे redirect होण्याऐवजी आवश्यक धाग्यावर जाण्यासाठी काही configuration करता आल्यास उत्तम होईल.
१. आपण मजकूर लिहितो त्या खिडकीच्या (एडिट बॉक्सच्या) वरचे दोन क्रमांकाचे बटण (Insert/edit link) वापरा.
२. Link URL समोर निवडलेला दुवा टाका.
३. दुव्याऐवजी इतर मजकूर दिसावा (उदा : बातमीचे/माहितीचे शीर्षक, इत्यादी) असे वाटत असल्यास, तो मजकूर Link text समोर टाका.
४. Link title समोर काहिही लिहिले नाही तरी चालेल.
५. OK बटण दाबा... काम झाले !
स्केच स्कॅन करून फोटो साठवणार्या एखाद्या संस्थळावर साठवा. त्या स्कॅन्सचा दुवा (इमेज अॅड्रेस) वापरून (इतर कोणतेही चित्र मिपावर टाकतात तसेच) ते मिपावर टाकता येईल.
मिपावर चित्रे टाकण्याची कृती हा दुवा उपयोगी होऊ शकतो.
मिपा उघडल की प्रथम शिफारस हा भाग येतो. त्यानंतर सगळे ग्रुप दिसायला लागून प्रत्येक ग्रुपमधील पहिले पाच लेख दिसतात. त्याच्या शेवटी आणखी पहावर टिचकी मारली की, सगळे लेख दिसायला लागतात.
यामधे प्रत्येक लेखाचे नाव व लेखाच्या पहिल्या काही ओळी वगैरे दिसायला लागतात. त्याच्या खाली जी पट्टी असते त्या पट्टीवर उजवीकडे प्रतिसादांची संख्या दिसते. पण त्याच पट्टीवर डाव्या बाजूला एक डोळ्याचे चिन्ह व एक आक्डा दिसतो. व त्यापुढे आणखी एक चिन्ह व एक आकडा दिसतो. त्याचा अर्थ काय हे कुणी सांगेल काय?
विमानाचा वक्रोक्ति मार्ग ? याबाबत एक चांगला लेख मिपावर आला होता. त्यावेळी नेमकी वाचनखुण साठविता आली नव्हती. क्रुपया तो लेख मला पुन्हा कसा वाचावयास मिळेल याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
Thanks
Search
धागा शोधायचा कसा
Where to search / धागा शोधायचा कसा
संपादक मंडळाकडे पाठवलेले नवे लेखन
णो सेन्सॉर
इथे विरंगूळा ग्रुप नाही का??
फ्लिकर वरून फोटो लिंक घेतली.
पुण्यातील रद्दीलवाल्यांची
पुण्याला मिलेल
संपादन कसे करावे.
स्वतः करता येत नाही
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले
अहो साहेब , ह्ये काय होऊन
.
lol
खूप कविता आहेत तुमच्याकडे
महोदय , आपण जे नाव या मिपावर
दुसर्या पानापसुन पुढल्या
छायाचित्र
सदस्यं नसलेले वाचक सुद्धा
स्क्रोल डाउन करा, अगदी खाली
मला नवीन लेखन करायचे आहे
नमस्कार.
मी नविन सभासद आहे. प्रश्नास
नमस्कार यशवंत. तुमचं स्वागत
आभारी आहे आदुबाळ सर.
मिसळपाव फक्त मोजक्या लोकांन
नाही.
दुसऱ्या चें छान छान आयडी बघून
व्यक्तिगत संदेश
चुकून ४ वेळा पोस्ट झालेला लेख काढून टाकणे
"नविन लेखन" मधे काहीच दिसत
मला माझं नाव बदलायच आहे, कसं करु ?
cannot log in
मी टाकलेली कलादालनातील चित्रे
Photo
https झाल्यामुळे जुन्या
आभार निशाचर
अरे वा, उपयोग झाला तर.
या धाग्यात दिलेल्या इतर
दुवा (लिंक) कसा द्यावा हे
१. आपण मजकूर लिहितो त्या
स्केचेस कसे टाकायचे?
स्केच स्कॅन करून फोटो
मिपावर सदस्यनाम बदलण्याकरता
प्रशांत किंवा नीलकांत यांना
मिपा उघडल की प्रथम शिफारस हा
विमानाचा वक्रोक्ति मार्ग ?
https://www.misalpav.com/node