मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ५ शेवटचा)

जयंत कुलकर्णी ·

पैसा 29/12/2011 - 20:03
खूपच माहितीप्रद लेख. सोबतच्या गाण्याच्या लिंकाही फार आवडल्या. सावकाशीने ऐकेन!

3

गीतगुंजन - ७: 'Thriller' -> Michael Jackson

प्रास ·

आत्मशून्य 28/12/2011 - 02:03
जर सचिनला क्रिकेटचा देव म्हटलं तर मायकेल जॅक्सन संगित मनोरंजनाचा परमेश्वर आहे. बाकि ति ओला फ़ारच गोड दिसते व्हिडिओत. मस्त चाल सुरेख ठेका अप्रतिम काव्य एकुणच जिव ओतुन केलेलं तडाखेबंड सादरिकरण. गाणं कसलहि असो कोणत्यहि प्रसंगावर असो... मायकेल जॅक्सन रॉक्स! डॉम सेल्ड्न, डर्टि डाएना, दे डोंट केर अबॉट अस, टु बॅड, रॉक्क विद यु, बेन, जॅम, हु इज इट, हिल द वर्ल्ड, यु रॉक माय वर्ल्ड, 2000 वॉट्स, बिट इट, स्क्रिम ह्या किती नावं घ्यायची... अख्खा मायकेल जॅक्सनच अप्रति मायकेलला साश्टांग दंडवत ! न भुतो: न भविषती: . (संगित क्षेत्रात पुन्हा कोणि असा प्रभुत्वशालि होणे नाही. )

प्रचेतस 26/12/2011 - 15:40
मायकेल जॅक्सन एकाच भागात उरकू नका. त्याची अजूनही गाणी येऊ द्यात. अर्थ साँग, ब्लॅक ऑर व्हाईट, लिटल सुझी वर पण येऊ द्यात काही शब्द.

In reply to by प्रचेतस

गवि 26/12/2011 - 16:40
अगदी.. मायकेल जॅक्सन या लेजंडवर एका गाण्यात संपवताच येणार नाही. बॅड, वानाबी स्टार्टिंग समथिंग, द वे यू मेक मी फील, बिली जीन, गिव्ह इन टू मी, व्हाय ट्रिप ऑन मी, रिमेंबर द टाईम, स्मूथ क्रिमिनल, विल यू बी देअर, दे डोंट केअर अबाउट अस.. गाण्यांच्या आठवणींचे झरेच फुटताहेत.. खूप डीटेल माहिती दिली आहेस प्रासभाऊ, पण अजून फक्त गाण्यांसाठी दुसरा भाग हवाच्...वल्लीशी सहमत.

एलव्हिस शिवाय ही मालिका चालूच कशी झाली ! संपादकांना विनंती ही लेखमालिका प्रास यांना ताबडतोब "०" वा भाग लिहायला सांगावा आणि त्यात त्यांनी एलव्हिसवर लिहावे. :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रास 27/12/2011 - 20:49
आम्हीही मिपावर आमच्या संगीत विषयक लिखाणाचं श्रीफळ एल्विसच्या नावानेच वाढवलेलं आहे. द किंगला मुजरा करूनच आमची सांगीतिक मुसाफिरी सुरू झालीय. एकदा तिथे नजर टाकून तर बघा....

In reply to by प्रास

लगेचच नजर टाकली आणी कानही लावले. धन्यवाद ! आता त्या लेखाने सुरवात केली असे म्हटले आहे म्हणजे काही प्रश्नच नाही ! धन्यवाद ! पण या लेखाची लिंक या लेखमालिकेवर दिलीत तर बरे होईल. एलव्हिस व सिनात्राची एकूण एक गाणी अत्यंत चांगल्या प्रतीची माझ्याकडे आहेत. हे आपले सहजच सांगितले.......

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रास 27/12/2011 - 21:10
एलव्हिस व सिनात्राची एकूण एक गाणी अत्यंत चांगल्या प्रतीची माझ्याकडे आहेत.
तुमच्या घरी हल्लाबोल करण्याच्या अनेक कारणांच्या जंत्रीमध्ये आणिक एका कारणाचा अंतर्भाव झाला आहे हे इथे सविनयपूर्वक सांगू इच्छितो. :-) गीतगुंजन मालिकेचा हेतु, ज्या गाण्यांनी मला अपार आनंद दिलेला आहे त्यांची माहिती माझ्या रसिक मित्रांबरोबर वाटून घेणं हा आहे. एल्विसच्याच काय पण इतरही कलाकारांच्या गाण्यांना एकाच लेखात आवश्यक तो सन्मान मिळणं कठीण आहे. मग या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा त्यात आलेल्या आणि न आलेल्या गाण्यांचं रसग्रहण करता आलं तर उत्तमच, नाही का? बाकी, लेखाच्या शेवटी आम्ही मिपावर केलेले लिखाणाचे आघात दिसतातच ;-)

हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ४)

जयंत कुलकर्णी ·

प्रास 24/12/2011 - 20:22
लेखमाला उत्तम सुरू आहे. बरीच नवीन माहिती मिळत आहे. तुम्ही इथे दिलेल्या ध्वनिफिती खरोखर मस्त आहेत. आता स्वामी हरिदास यांच्या माहितीच्या प्रतिक्षेत. धन्यवाद! :-)

विनोद१८ 24/12/2011 - 20:22
..जयन्तराव नमस्कार, तुमचे लेखन एकदम अप्रतिम ... अभ्यासपुर्ण.. नवीन पिढिसाठी , सन्गीताच्या अभ्यासकासाठी तर मार्गदर्शक .. त्या जुन्या महान सन्गीतकाराना त्यान्च्या योगदानाबद्दल दन्डवतच... ही दुर्मीळ ध्वनीमुद्रणे मला मिळू शकतिल का ??? ती सग्रही असावीत अशीच आहेत. धन्यवाद..!! विनोद१८

यकु 25/12/2011 - 22:47
संग्राह्य लेखमाला. गाणं कळायला मूळचाच कान असावा लागतो असं वाटतंय. तुम्ही दिलेल्या सगळ्या लिंका वाजवून ऐकल्या. पालथ्‍या घड्‍यावर पाणी. .. :(

In reply to by यकु

काही हरकत नाही ! आपल्याला रागांवर आधारीत हिंदी गाणी आवडत असतीलच. उदा, कूहू कूहू बोले कोयलिया आणि या सारखी अनेक. मी दुसर्‍या धाग्यावर एक यादी देतो असल्या गाण्याची आणि ती कुठल्या रागावर आहेत हे ही सांगतो. ती आपण ऐका आणि मग राग ओळखायला आणि त्यातल्ञ मजा कदाचित आपल्याला कळेल. हे ही नाही जमले तर आपल्याकडे अजूनही काही मार्ग आहेत ते बघू. पण ऐकायची मात्र तयारी पाहिजे.

In reply to by यकु

अन्या दातार 25/12/2011 - 22:54
गाणं कळायला मूळचाच कान असावा लागतो असं वाटतंय.
कान ऐकून ऐकून सुद्धा तयार होतो. प्रयत्न करत रहा.

अर्धवटराव 26/12/2011 - 05:31
जयंतराव, माझ्याकडे शब्द नाहित तुम्हाला धन्यवाद द्यायला किंवा या लेखमालेची तारीफ करायला... __/\__ (नतमस्तक) अर्धवटराव

गीतगुंजन - ६ : Its My Life -> Bon Jovi

प्रास ·

गवि 21/12/2011 - 22:55
झक्कास गाणं आहे प्रासबॉस... कॉलेजात घेऊन गेलात एकदम... काय काय आठवतंय. जाम बंडखोर गाणं.. बादवे.. याचा नाशिक ढोल मिक्स ऐकलाय का? सॉल्लिड..

In reply to by गवि

गवि 22/12/2011 - 11:38
बॉन जोव्हीची आणखी काही नितांतसुंदर गाणी, अत्यंत खास असलेली आणि मला आवडणारी. ज्यांनी ऐकली नसतील त्यांनी जरुर ऐकावी.. तुनळी अ‍ॅक्सेस नसल्याने लिंका देऊ शकत नाहीये. १) इन दीज आर्म्स. २) बॅड मेडिसिन ३) डेड ऑर अलाईव्ह (गिटारचे पीसेस खंग्री) ४) ब्लेझ ऑफ ग्लोरी (यंग गन्स सिनेमा) ५) कीप द फेथ ६) बेड ऑफ रोझेस (काहीसे शांत आवडणार्‍यांसाठी.. पण शेवटी एकदम स्फोट..) ७) रन अवे क्रॉसरोड्स हा त्याच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांचा आल्बम ही एक किंमतीच्या शतपट आनंददायक परतावा देणारी खरेदी ठरावी.. दीज डेज हा आल्बम मात्र गंडला आहे..

In reply to by निखिल देशपांडे

प्रास 22/12/2011 - 12:18
गाण्याची अनेक वर्जन्स देण्याचा पाश्चात्य संगीतात प्रघात आहे आणि अ‍ॅकॉस्टिक वर्जन हे त्याचं द्योतक आहे. पण अडचण अशी आहे की बरेचदा या गोष्टी गाण्याची जातकुळी बघून होत नाहीत. काहीसा त्या गाण्याच्या कलाकाराचा आपण हेच गाणं अशा वेगळ्या प्रकारेही गाऊ शकतो हे दाखवण्याचा अट्टाहास म्हणून असा प्रयोग केला जातो. त्याचच Its My Life चं अ‍ॅकॉस्टिक वर्जन हे रूप वाटतंय. Its My Life गीतानुसार ते ज्या पद्धतीने म्हणणं अपेक्षित आहे ती पद्धत अवलंबूनच मूळ गाण्याची चाल आलेली आहे असंच वाटतं. अ‍ॅकॉस्टिक वर्जनमधलं हळूवारपण इथे रसभंग करतंय असं मला वाटलं म्हणून त्याची लिंक मी या भागात दिली नाही. दर वेळी असंच होतं असं नक्कीच मी म्हणणार नाही. कारण ईगल्सचं हॉटेल कॅलिफोर्निया आणि हॉटेल कॅलिफोर्निया ही हार्ड रॉक आणि अ‍ॅकॉस्टिक दोन्ही वर्जन्स भन्नाट आहेत. असो. शेवटी तुमच्या आवडीबद्दल आदर आहेच. धागा वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. :-)

In reply to by प्रास

माझ्या बाबतीत म्हणशील तर तुझ्या प्रमाणे माझे पण अनेक गाण्यांसोबत होतेच.. ओढुन ताणुन केलेले वर्जन्स फारच कंटाळवाणे ठरतात.. पण या गाण्याचा बाबतीत म्हणशील तर जेव्हा मी अकॉस्टिक वर्जन पहिल्यांदा ऐकले त्यावेळच्या मनस्थीतीचा/वातावरणाचा परीणाम असावा असे मला वाटते... त्या आधी अनेक वेळा हार्ड रॉक वर्जन एकुन सुद्धा हे गाणे मनातुन आवडले... बाकी हॉटेल कॅलीफॉर्नीया बद्दल काहीच बोलु शकत नाही... दोन्ही बेस्टच... आता या सिरीज मधे कोणते गाणे पुढे घेताय???? थोडे आगामी आकर्षण असे काही द्या ना...

In reply to by मराठी_माणूस

प्रास 22/12/2011 - 22:01
तसं काही नसतं मराठी माणसा! काही गाण्यांची गरज असते तशाप्रकारे गायन करायची जसं वरचं Its My Life गाणं. त्यात एक प्रकारचा स्वतःच्या जीवनाचा कंट्रोल स्वतःकडेच राखणार', असा काहीसा भाव आहे तो हळूवारपणे कसा सांगणार? तोच मुद्दा निदेंच्या प्रतिसादाच्या उत्तरात मांडला आहे. निदेंना याच गाण्याचे हलके-फुलके अ‍ॅकॉस्टिक वर्जन आवडले आहे. हे असे आहे. मला व्यक्तिशः हार्ड रॉक वर्जन प्रकार आवडला ज्याची मीमांसा मी वर केली आहे. शेवटी प्रत्येकाला स्वतःची आवड असते आणि किमान मला त्याच्याबद्दल आदर आहे. वरचं गाणं ऐकून असं म्हणता येणार नाही की सर्वच गाणी अशी ओरडून म्हंटली असतात. ते गाण्याच्या जातकुळीनुसारच ठरतं.

In reply to by प्रास

गवि 23/12/2011 - 11:20
ब्रायन अ‍ॅडम्स येणार गीतगुंजनवर हे नक्की! >>>> वा वा... आनंदीआनंद.. क्लाऊड नंबर नाईन, रन टू यू ही दोन गाणी विसरु नयेत..

हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ३)

जयंत कुलकर्णी ·

अन्या दातार 21/12/2011 - 19:57
गमक आणि मिंड म्हणजे काय नक्की? शेवटी सतार या शीर्षकाखाली अ‍कबराचे चित्र चुकीने डकवले आहे. अमजद अली खान यांच्या हातात बघितलेली सतार अ‍कबरासारखी नक्कीच दिसत नाही ;) लेख नेहमीप्रमाणेच रोचक व माहितीपूर्ण. :)

In reply to by अन्या दातार

रामपुरी 21/12/2011 - 22:30
अमजद अली खान यांच्या हातात बघितलेली सतार ??? इथे कुणीच बघितलेली असेल असं वाटत नाही. :) :) :) ते सरोद वाजवतात

In reply to by रामपुरी

अन्या दातार 21/12/2011 - 23:38
Oops! गलतीसे मिस्टेक हुआ भाई! नेमके आता संपादित करता येत नसल्याने इथे सुधारत आहे. अमजद अली यांच्याजागी पं. रविशंकर असे वाचावे :)

विकास 21/12/2011 - 21:40
लेख एकदम आवडला! माहितीपूर्ण. तानसेनच्या परंपरेमधे अजून एका व्यक्तिमत्वाचा उल्लेख सापडतो. तो म्हणजे अरस-ता-तालीस. हे नक्की कुठे ते समजले नाही.

In reply to by विकास

ज्या लेखकाच्या लेखावर हा लेख आधारीत आहे ते रामपूर घराण्याचे होते. आपल्याला माहीत असेल की रामपूर दरबाराचे राजगायक हे तानसेनचे रक्ताचे वंशज होते आणि त्यांच्याकडे अनेक जूनी हस्तलिखिते होती, ती आजही तेथे आहेत (असे प्रस्तूत लेखकाने म्हटले आहे) व त्या लेखकाने बघितली आहेत .... त्यात हा उल्लेख आहे...असे समजते...

विनोद१८ 21/12/2011 - 23:45
श्री. जयन्तराव कुलकर्णी, अप्रतीम ज्ञाननवर्धक लेखमाला.... धन्यवाद विनोद१८

अर्धवटराव 22/12/2011 - 00:18
संगीत खरोखरच एक सरीता आहे जी भूत-वर्तमान-भविष्य अशी अखंड वाहत राहते. हा प्रवाह फार सुंदर रितीने वर्णन करताहेत जयंतराव. फारच सुंदर. अर्धवटराव

वाहीदा 22/12/2011 - 00:53
कुलकर्णीसर, पीर मुहम्मद घौस यांच्या ऐवजी ते पीर मोहम्मद गौस असे आहे कारण ग हे अरेबिक अल्फ़ाबेट "गएन" वर आधारित आहे मौसिकी वर मी ही काही लेख लिहीले आहेत तुम्हाला जरुर वाचायला देईन असो बाकी लेख उत्तम !

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रास 22/12/2011 - 13:08
आमच्या चूका सुधारण्यासाठी आम्हाला संपादकांपाठी धावावं लागतंय आणि चूक तुमची तुम्हीच सुधारली म्हणता तर परा म्हणतो ते छुपे संपादक तुम्हीच तर नाही? ;-) (कृ. ह. घे. :-) बाकी लेखमाला वाचतोय. आता त्यावर विचारही करेन. :-)

गीतगुंजन ५

प्रास ·

आणि पहिला उद्गार आला "बापरे... !! काय जबरी आहे या माणसाची हॉबी..! " खुप खुप धन्यवाद तुम्हला..! गीतगुंजन मालिकेतलं हे ५ वं पुष्प आणिए आधिची पुष्पे सुद्धा खुपच वाचनीय होती..!! :-)

गवि 19/12/2011 - 10:03
या गाण्यात मोनिक जबरदस्त गाते आणि विडिओत दिसते सुद्धा मस्त! +१०० अगदी अगदी.. नियत फिरली माझी बघून.. अशा गाण्यांची ओळख करुन देऊन एक अनोखं काम करत आहेस प्रासभाऊ.. मनापासून आभार.

गीतगुंजन - ४

प्रास ·

गवि 15/12/2011 - 17:08
खूप धमाल आणि आवडतं गाणं.. घोड्याच्या खिंकाळण्याने सुरु होणारं... कोणाचीही पावलं ठेका धरतीलच असं गाणं. मस्त परिचय.. असंच उठवळ, उच्छृंखल टाईपचं "जेझेबेल" हे गाणंही खूप भारी आहे. फ्रँकी लेन मला वाटतं त्याचा कलाकार. खूप जुनं म्हणजे ५० च्या दशकातलं आहे. नव्वदच्या सुमारास उषा उथपने गायलं होतं कव्हर व्हर्शन.. बादवे. सेसिलियावरुन हिंदीत कोणी काढलंय का गाणं? उगीच वाटून राहिलंय..

In reply to by गवि

राजा 15/12/2011 - 17:35
गवि साहेब अलबेला ( मा. भगवान दादा) चित्रपटातिल शोला जो भडके या गाण्याचा जो Background rythm आहे ज्यात टाळ्या वाजविल्या आहेत तसे copy केल्या सारखे वाटते.

प्रास 15/12/2011 - 19:15
खास तुमच्यासाठी. तुम्ही सांगितल्या सांगितल्या केलेल्या थोड्या उचकापाचकीत यू ट्युबात हा खूप जुना पण मस्त विडिओ मिळाला. फ्रॅन्कीची गायकी सिनात्रास्टाईलचीच वाटली. कदाचित त्या काळात अशीच मान्यताप्राप्त असावी. यातले चपखल शब्दं स्वार्थी आणि स्वकेन्द्रित प्रेयसीच्या तावडीतल्या प्रियकराचेच आहेत. हे लिरिक्स Jezebel. Jezebel. If ever the devil was born, Without a pair of horns It was you, Jezebel, it was you. If ever an angel fell, Jezebel, It was you. Jezebel, it was you. If ever a pair of eyes, Promised paradise. Deceiving me, grieving me, Leavin' me blue. Jezebel, it was you. If ever the devil's plan, Was made to torment man, It was you, Jezebel, it was you. 'Twould be better I had I never known, A lover such as you. Forsaking dreams and all, For the siren call of your arms. Like a demon, love possessed me, You obsessed me constantly. What evil star is mine, That my fate's design, Should be Jezebel? If ever a pair of eyes, Promised paradise. Deceiving me, grieving me, Leavin' me blue. Jezebel, it was you. If ever the devil's plan, Was made to torment man, It was you, Night an' day, every way. Oh, Jezebel, Jezebel, Jezebel.

गीतगुंजन - ३

प्रास ·

In reply to by अन्या दातार

प्रास 12/12/2011 - 23:29
हे फन्क रॉक - सॉल (सोल) प्रकारचं गाणं आहे..... यामध्ये रॉक संगीताला काहीसा टेक्नो आणि जॅझचा तडका लागलाय असं मला वाटतं आणि याचा एकत्रित परिणाम काहीतरी वेगळं पण ऐकायला छान वाटणार्‍या गाण्यात होतोय. डेविडचं संगीत नक्कीच चांगल्या दर्ज्याचं होतं अन्यथा जॉन लेननसारखा कुणाचं जास्त कौतुक न करणारा आणि स्वतःला सर्वोत्तम समजणारा माणूस त्याबद्दल चांगलं बोलतो ना. तुम्हाला गाणं आवडलं हे मला आवडलंय. :-)

गवि 13/12/2011 - 10:50
कॉलेजात असताना डेव्हिड बोईचं "जंप- दे से" असं गाणं बर्‍याचदा ऐकल्याचं आठवतं. चूभूदेघे. शिवाय त्याचं एका अन्य लीडिंग प्रसिद्ध गायकासोबत मिळून म्हटलेलं गाणंही होतं. पण त्याच्या गाण्यांशी त्याहून जास्त परिचय नव्हता. आणखी एक निवडक गाणं दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

गाणारं वायोलिन!!

चतुरंग ·

मिश्रेया 12/12/2011 - 12:09
मी हि खुप वेळा ऐकत असते, प्रभाकर जोगा॑ना. त्या॑च्या हातात जादु आहे. 'लिम्ब लोण उतरु कशी' हे त्या॑च्या जादुगार हाताने काळजातच घर करते. खुप आभारी आहे आपल्या ह्या पोस्ट बद्दल.

चिंतामणी 12/12/2011 - 13:47
त्याच प्रमाणे इथे क्लीक करा. प्रभाकर जोग हे प्रतीथयश संगीतकार आहेतच. परन्तु त्यांनी अनेक वर्षे बाबुजींचे सहायक म्हणूनसुद्धा काम केलेले आहे. लपवीलास तु हिरवा चाफा, आज प्रितीला पंख हे लाभले ह्यासुद्धा त्यांच्याच रचना आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांनासुध्दा संगीत दिले होते.

मराठी_माणूस 12/12/2011 - 12:24
लेख खुप आवडला . जोगांच्या सगळ्याच्या सगळ्या बाजारात आलेल्या कॅसेट,सीडी घेतल्या आहेत आणि खुप वेळा आनंद घेतला आहे. सुर वाजवणे आणि व्यंजन वाजवणे ह्यातला फरक त्यांच्या वाजवण्यातुन स्पष्ट होतो. टेकच्या वेळेस गायक्/गायीका सोबत वाजवणारे जे मोजके व्हायोलिन वादक होते त्यापैकी जोग एक. स्वरलेखन करण्यातही ते खुप वाकबगार आहेत.

मस्त कलंदर 12/12/2011 - 12:54
ये दिल और उनकी निगाहोंके साये, पिया बावरी, पिया तोसे, आणि कितीतरी मराठी भजने!!! कितीही वेळा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही. हे वायोलिन अक्षरशः शब्द न् शब्द बोलतं. ऐकताना आपण कधी त्यासोबत गाऊ लागतो हे लक्षातदेखील येत नाही!!!

मेघवेडा 12/12/2011 - 14:38
खरंय. स्वर कानात घुमल्यासारखे वाटतात अगदी. त्या सुरांतून शब्द व्यवस्थित ऐकू येतात! दोषी आणि दोषि बाबत अत्यंत सहमत! तसंच सखि मंद झाल्या तारका हे गाणं त्यातल्या सार्‍या हरकतींसकट अक्षरशः ऐकू येतं खरंच.. आणखी माझं अत्यंत आवडतं - 'आज कुणीतरी यावे' - त्यात आशाबाईंनी 'सोडुनिया घर नाती-गोती' वर जे काही स्वरनृत्य-न्यास केलंय ते तसंच्या तसं जोगांच्या बोटांनी व्हायोलिनच्या तारांवर केल्याचं एकेका स्वरातून जाणवतं आणि या अद्भुत प्रकारानं आपण अचंबित होऊन केवळ पुनःपुनः ऐकत राहतो. जादुई आहे हे सारं! खूप मस्त लेख चतुरंग. माझ्याकडे पाच व्हॉल्युम आहेत एमपी३ फॉर्मॅट मध्ये. (धन्यवाद मितान!) कुणाला हवे असल्यास सांगा. शेअर करेन. :)

In reply to by मस्त कलंदर

मेघवेडा 12/12/2011 - 15:10
थोडा वेळ दे. मला मायानं दिले त्यात ट्रॅक्सना नावं नव्हती आकडे होते. मग मी गाणी ओळखून त्या आकड्यांजागी फाईलनेम म्हणून गाण्यांची नावं लिहिली! ते पुन्हा आकड्यांमध्ये कन्व्हर्ट करून अपलोड करतो. तूही घे मजा! ;) काही भारी औशल्य लागत नाही. जोग इतकं अप्रतिम वाजवतात की गाणं लगेच मुखी येतात पण मजा येते!

In reply to by छोटा डॉन

नंदन 13/12/2011 - 13:35
डान्रावांशी बा.डि.स.

स्मिता. 12/12/2011 - 14:48
लेख आणि सोबत दिलेले दुवे अतिशय आवडले. व्हायोलिन अक्षरशः गातेय असंच वाटतं ऐकताना... शब्द न् शब्द ऐकायला येतो.

पैसा 12/12/2011 - 15:23
जोग जादूगार खरेच. दुव्यांबद्दल सर्वानाच दुवा देते! फाउंटनच्या सीडीज खूप महाग असतात आणि लवकर खराब होतात म्हणून विकत घ्यायचं सोडून दिलं. पण आता हा खजिना फुकटात ऐकायला मिळतोय! वा, काय नशीब आहे!

आनंद 12/12/2011 - 19:53
व्वा! मस्तच! कालच्या सवाईतल्या श्रीमती एम. राजम यांच्या वायोलिन वादनाची नशा अजुन उतरली नाही तो पर्यंत हे म्हणजे मस्तच. ( काल घेइ छंद मकरंद वसंतराव स्टाइल न आणि नरवर क्रिष्णा समान अस वाजवलय कि बस्स.जमल तर अपलोड करतो.)

प्राजु 12/12/2011 - 21:46
खूपदा रात्री ही गाणी ऐकत झोपताना स्वर्ग सुख गाठल्याचा आनंद मिळतो. मनावरची मरगळ कमी होते. खूप शांत होतं मन. या अवलियाच्या हातामध्ये जादू आहे, व्हॉयलिन त्याला पूर्ण शरण जातं.. आणि गाण्याचे सूर नकळत आपल्याला व्यापून टाकतात.. या अवलियाला सलाम.

आशु जोग 12/12/2011 - 23:59
पराधीन आहे जगतीची मजा वेगळीच आहे इतर गाण्यात व्हायोलिनशिवाय बाकीची वाद्येही असतात त्यामुळे असेल बहुधा पराधीन मधे फकस्त वायोलिन बाकी काही नाही टॉपिकचे नाव वाचून एन राजमबाबत असेल असे वाटले. सध्या त्यांचा असर कमी व्हायला तयार नाहीये

रामदास 13/12/2011 - 08:53
एका नविनच विषयाला सुरुवात केली आहे . लेख वाचल्यावर अनेकांना या अनुषंगाने लिहावेसे वाटेलच आणि या निमीत्ते अनेक नविन लेख येतील अशी आशा आहे. अवांतर :(सतार किंवा सारंगी सारख्या पडद्या नसल्याने) नेमका कुठल्या जागी बोटाने दाब दिल्याने अपेक्षित स्वर उमटणार आहे हे ठरलेले नसते, ते केवळ अंतःस्फूर्तीने आणि सरावानेच जमू शकते! या लेखातील टाळीच्या वाक्याची दाद देत आहे

In reply to by मराठी_माणूस

चतुरंग 13/12/2011 - 19:52
सारंगीत पडदा नसावा अशी शंका मनात खदखदत होतीच, सारंगीचा फोटो बघितल्यावर त्यावर पडद्या नसल्याचे स्पष्ट झाले. लेखात चुकून सारंगीलाही पडद्या असल्याचा उल्लेख झालाय त्याबद्दल क्षमस्व. -(खजील) रंगा

सर्वसाक्षी 13/12/2011 - 11:08
जोग साहेबांच्या एका कार्यक्रमात निवेदका कडुन असे ऐकायला मिळाले होते की प्रत्यक्ष मदन मोहन साहेबांनी काही गाण्यांमध्ये जोगांचे व्हायोलिन आवर्जुन वापरले होते. सुंदर लेख. काल रात्री तबकड्या पुन्हा एकदा ऐकल्या. अवांतर - झी च्या वादकरत्नांपैकी श्री महेश खानोलकर यांच्या व्हयोलिनच्या तबकड्या मिळाल्या तर जरुर ऐका. फार सुरेख वाजवितात. खानोलकर, अमर ओक, भिसाजी तावडे, मनिष कुलकर्णी, आर्चिस लेले वगैरे कलाकार केवळ त्यांच्या वाद्यसंगीताचा तीन तासाचा कार्यक्रम करतात. त्यांच्या एका कार्यक्रमात खानोलकरांनी 'क्लासात शिकविलेले व्हायोलिन आणि समजुन उमजुन, अंतःकरणापासुन वाजविलेले व्हायोलिन' यातला फरक प्रात्यक्षिकासह समजावला होता - गाणे होते 'गोरी गोरी पान'

गवि 13/12/2011 - 12:14
इतके एकरुप होऊन वाजवणारे ते एक धन्य आणि इतक्या तन्मयतने ऐकून त्यातल्या अत्यंत सूक्ष्म जागा दाखवणारं लिहिणारे तुम्ही शंभर धन्य.. अनेकानेक आभार या परिचयाबद्दल..

नंदन 13/12/2011 - 13:30
आणि सुरेल लेख! पुलंनी गोविंदराव टेंबे यांच्या हार्मोनियमवादनाबद्दल जे लिहिलं आहे (जोडाक्षरंही स्पष्ट ऐकू येणे), त्याची आठवण झाली. काही काळापूर्वी कूलटोडवर अचानक जोगांच्या व्हायोलिनच्या क्लिप्स सापडल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या गाण्यातल्या हरकती शोधण्याचा नाद लागला होता. किंचित अवांतर - एकाच गाण्यात तंतुवाद्य आणि गायिकेच्या हरकतींची जुगलबंदी ऐकायची असेल तर लताबाईंचे हे गाणं ऐका - विशेषतः शेवटचे १५-२० सेकंद

बंडा मामा 13/12/2011 - 18:41
चतुरंग इतका छान लेख लिहिलात आणि खाली मात्र हावरटासारखे पायरेटेड गाणी मागत आहात. अहो तुम्हाला जोगांचे वादन इतके भावले तर रीतसर विकत घ्याना सीडी.किती तो फुकटेपणा. इथे जी इमेल पायरसी चालली आहे त्याहुन ह्या कलेचा मोठा अपमान नाही.

प्रदीप 13/12/2011 - 19:19
लेख छान आहे, बर्‍याच पॅशनेटली ऐकून लिहीलेला आहे. मात्र प्रभाकर जोगांची ओळख केवळ मराठी जगतापुरतीच मर्यादित नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक दशके 'लीड व्हायोलिनीस्ट" म्हणून महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्या 'स्वर आले जुळूनी' ह्या आत्मचरित्रात पुण्याच्या मराठी संगीतविश्वापासून, मुंबईच्या हिंदी चित्रपटविश्वापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला, त्यात त्यांना काय मेहनत घ्यावी लागली ह्याची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. पुण्याचे त्यांचे मराठी संगीतविश्व काही जाहीर कार्यक्रम (सुरूवातीस गजाननराव वाटवे, नंतर 'गीतरामायण') व मराठी चित्रपटसंगीत ह्यांपुरते मर्यादित होते. ह्या पुण्याच्या मराठी चित्रपट संगीताचे रिवाज बाळबोध व बर्‍याच अंशी अकार्यक्षम असे होते. सुमारे १९५९- ६० साली जोग मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी गेले. सुरूवातीसच त्यांना पहिल धक्का बसला तो तेथील पाश्चात्य संगीत लिपी वापरून गीते वाजवण्याच्या पद्धतीचा. ह्याचा त्यांना पुण्यात अजिबात सराव नव्हता. ते स्किल त्यांनी खडतर मेहनतीने मुंबईच्या चित्रपटसृष्टीत शिकून घेतले व लवकरच आत्मसात केले. दुसरा सराव त्यांना एकाच सुराच्या व्हायोलिनवर, त्याचे ट्यूनिंग न बदलता, वेगवेगळ्या पट्टीची गाणी वाजवण्याचा करावा लागला. ह्या संदर्भातील जोगांनी कथन केलेला अण्णासाहेब (सी. रामचंद्र) ह्यांच्या रिहसर्ललला घडलेला किस्सा अत्यंत बोलका आहे. ह्या दोन खडतर साधनेने साध्य केलेल्या टेक्निक्समुळे लवकरच जोगांनी त्या इंडस्ट्रीत 'लीड व्हायोलिनीस्ट' म्हणून जम बसवला. गाण्यांच्या रेकॉर्डिंगमधील हे अत्यंत जोखमीचे काम त्यांनी लीलया ६० ते ८० च्या दशकांतील जवळजवळ सर्व नामवंत संगीतकारांकडे केलेले आहे. त्यावेळे घडलेले एकदोन किस्सेही मजेदार आहेत. जोगांचे व्हायोलिन 'गाणारे व्हायोलिन' आहे त्याचे मूळ त्यांच्या ह्या लीड व्हायोलिनीस्टच्या कामात बर्‍याच अंशी दडले असावे. हे पुस्तक संग्रही असावे इतके छान आहे. 'स्वर आले जुळूनी' स्नेहल प्रकाशन (मूल्य रू. १६०-). (जाता जाता: वरील बंडा मामा ह्यांच्या तिखट प्रतिसादाशी १०० % सहमत आहे).

In reply to by प्रदीप

मराठी_माणूस 13/12/2011 - 20:38
ते स्किल त्यांनी खडतर मेहनतीने मुंबईच्या चित्रपटसृष्टीत शिकून घेतले व लवकरच आत्मसात केले. ह्या बद्दल मि साशंक आहे . ते स्वत:ची वेगळी पध्दत वापरत होते असे वाटते.

In reply to by मराठी_माणूस

प्रदीप 13/12/2011 - 20:47
सुरूवातीस (पुण्यास असतांना व मुंबईस गेल्यागेल्या) त्यांनी भारतीय पद्धतिने नोटेशन लिहीण्याची स्वतःची पद्धत निर्माण केली होती हे खरे आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीत पाश्चात्य पद्धतिनेच सर्व व्यवहार केले जात (अजूनही असावेत, कल्पना नाही). अनेकदा अ‍ॅरेंजर वादकांस त्यांची नोटेशन्स करून देतो, त्यानुसार वादकांना वाजवावे लागते. तिथे त्यांनी ही पद्धति शिकून घेतली असे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. मला वाटते त्यांनी ह्या संदर्भात रामलाल शर्मांचा (लक्ष्मीकांत- प्यारेलाल द्वयीतील प्यारेलाल शर्मा ह्यांचे वडिल, हे इंडस्ट्रीत सुविख्यात व्हायोलीनवादक होते व त्यांनी अनेकांना ही नोटेशन्स शिकवली आहेत) ह्यांचा उल्लेख केला आहे.

In reply to by प्रदीप

मराठी_माणूस 13/12/2011 - 21:20
रामप्रसाद शर्मा हे ब्रास सेक्शन पहायचे. प्यारेलाल स्वतः व्हायोलिन एक्सपर्ट आहेत आणि सुरवातीला त्यानी अरेंजर म्हणुन सुध्दा काम केले आहे त्या मुळे त्यांची स्टाफ नोटेशन वर चांगलीच कमांड आहे.

सन्जोप राव 13/12/2011 - 22:18
सुंदर लेख आणि दुवे. 'बैंया ना धरो' मधल्या प्रसाद गोंदकरच्या सतारीलाही एक टाळी असू द्या.

मीनल 14/12/2011 - 00:15
http://myurmee.blogspot.com/2011/09/blog-post_15.html इथे मी ज्या सी डी बद्दल लिहिले आहे ती श्री प्रभाकर जोग यांची. त्या सूरांनी आम्हाला खूप दिवस तारून नेले असे म्हटले तरे चालेल. अजून काहीही लिहू शकत नाही मी आता.

केवळ अप्रतिम खेरीज शब्दच नाही उरले. धन्यवाद श्री चतुरंग. श्री. प्रभाकर जोग ह्यांच्या बद्दल अजून एक विलक्षण अनुभव म्हणजे. १९७८ साली एका कार्यक्रमात त्यांनी व्हायोलीनवर 'मिमिक्रि' सादर केली होती. त्यात, गिरणीच्या भोंग्याचा, पोलीसगाडीच्या सायरनचा, दूरदर्शनच्या आणि आकशवाणी लखनऊच्या 'ओपनिंग ट्यून'चा आवाज तर व्हायोलीनमधून काढलाच परंतु, सर्वात ग्रेट, रस्त्यावर भांडणार्‍या ४-५ वेगवेगळ्या आकाराच्या, जातीच्या, जवळच्या आणि पार दूSSSरून भांडणात सहभाग घेणार्‍या कुत्र्यांचा आवाज व्हायोलीनवर काढला होता. एखाद्या वाद्यावर, मी ऐकलेली ती पहिली आणि शेवटची मिमिक्री. पुन्हा योग आला नाही.

केळ्या 18/12/2011 - 21:50
एक वेगळी आठवण-डॉ.विद्याधर ओक यांनी हार्मोनियमवर 'शुक्रतारा मंदवारा' वाजवले होते ठाण्यात.त्यातला 'क्र' त्यांना लोकाग्रहास्तव २-३ वेळा वाजवून दाखवावा लागला होता. अप्रतीम. गाणारे व्हायोलीनच्या बाबत "सवालही पैदा नही होता"

एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय. प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी. मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे.

गीतगुंजन - २

प्रास ·

सोत्रि 11/12/2011 - 18:52
प्रास, जबरदस्त लेख. जॅझ संगीत हा माझा आवडता प्रकार. रॉक आणि हार्ड रॉक च्या कानठळ्या बसवणार्‍या संगीतापेक्षा फारच सुंदर आणि कानाला गोड वाटणारा, अवीट :) हे कर्णमधूर गाणे इथे टाकल्यामुळे जॅझचे नादमाधुर्य समजायला मदत होइल अशी आशा करतो. मी जवळजवळ १०-१५ वेळा ऐकले आत्तापर्यंत :) मला सॅक्सोफोन हा जॅझची जान वाटतो, माझे आवडते इंस्ट्रुमेंट आहे हे. ह्या गाण्यात मधे ह्याचे जे काही पिसेस आहेत ते फक्त ज ब र द स्त च, अफलातून! मी हे शिकायचा प्रयत्न केला होता पण मला एकंदरीतच सूर आणि ताल ह्यांची अक्कल नाही हे कळले आणि तो नाद सोडला. :( असो, तुमच्या ह्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या आणि पुढच्या भेटीत गप्पा झोडायला विषय मिळाला :) - (सॅक्सोफोन वाजवायला जमले असे स्वप्न बघणारा) सोकाजी

गवि 11/12/2011 - 19:14
प्रास the great.. हा भागही मस्त. जबरदस्त... माझं अत्यंत आवडतं जॅझ गाणं म्हणजे Flip Fantasia (by US3) Mobile वरुन video/audio link देता येत नाही. Sorry..

चित्रा 11/12/2011 - 22:16
ऑल दॅट जॅझ - च्या मूळ गाण्याच्या प्रसिद्धीचा फायदा शिकागो या चित्रपटात करून घेतला आहे.