मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

ठेव

क्रान्ति ·

मदनबाण 27/11/2009 - 20:29
सुंदरच... :) काळोखाशी माझे नाते होते निमिषभराचे, तुझ्या प्रकाशघराचे दार खुले जन्मासाठी व्वा. तुझ्या दिव्य देणगीचे कळो आले मोठेपण देवा, माझे खुजेपण फुका देई दोष तुला क्लासच... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

धनंजय 27/11/2009 - 21:45
शस्त्रक्रियेच्या वेळी सुचलेल्या ओळी खूपच अर्थपूर्ण आहेत.

jaypal 27/11/2009 - 21:59
"दृष्टीहीनतेचे होते काही मोजकेच क्षण अनुभव विलक्षण, अंतःचक्षु उघडले" छान पैकी २०/२५ मिनीटं शांत पणे विपसना करुन मग ही प्रतीक्रिया. धन्यवाद क्रंतीतै.

प्राजु 28/11/2009 - 09:12
सुरेख!! हळुवार अलगद जपल्यास नेत्रज्योती, तुझ्या प्रसादाचे मोती पापण्यांच्या शिंपल्यांत फार सुंदर! - प्राजक्ता http://www.praaju.com/

:) नमस्कार मंडळी. मध्यंतरी अगदी ध्यानी-मनी नसताना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं.

(पिवळा बाज)

चेतन ·

In reply to by धमाल मुलगा

प्रभो 25/11/2009 - 20:14
एऽऽकदम कऽडक --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टुकुल 26/11/2009 - 01:01
ज ब र द स्त !! --टुकुल

अरे मस्त रे चेतन्या. वेलकम टू धी क्लब ऑफ सिटिंग इन वातानूकुलीत हापिस अ‍ॅन्ड पाडिंग कविता विडंबान. :) पुण्याचे पेशवे अवांतरः नगाडा हा हिंदी शब्द वाटतो त्याला मराठी शब्द नगारा असा आहे. आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

पण यमकात बसवायला पहिल्याच ओळीत काही शब्द इकडे तिकडे करता येतीलः
मधुनच बरसतो कसा मालक घाऊक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक
याऐवजी मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक हे जास्त योग्य वाटेल. बाकी आमचं नाव विडंबनात पाहून काय वाटलं हे मी लिहीण्यासाठी जागा सोडत आहे. अदिती

अवलिया 25/11/2009 - 18:35
छान ! जास्त सविस्तर प्रतिसाद दिला तर लेटेष्ट संपादक धापा टाकतील म्हणुन थांबतो --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

टारझन 25/11/2009 - 23:22
वाह चेतनराव !! काय खंगरी लिहीलंय हो ! कसं काय सुचतं तुम्हाला एवढं चपखल ? अतिशय सुंदर काव्यात्मक रचना .. चाल लावुन वाचता आलय ओ आपली सध्य स्थितीवर बारिक नजर आहे .. आवडलेच .. बाकी "जिरवा खाज" हे आम्हालाही सुचलं होतं .. पण त्याचा आम्ही मर्डर केला हे तुम्ही जाणताच. असो बदलिन - टारझन

In reply to by टारझन

कवटी 26/11/2009 - 00:02
चेतनराव लैच बेष्ट झालय.... तुमच्या अभ्यासाला आणि काव्य प्रतिभेला सलाम! श्री. टारझण यांस, भाड्या चक्क टारझन अशी सही??????? "मधुनच बरसतो कसा मालक घाऊक" हे खरे की काय? कवटी

शाहरुख 25/11/2009 - 23:59
मिपा प्रशासनावरची विडंबनं वाचून उबग आलाय पण हे चांगलं जमलंय..

चेतन 26/11/2009 - 09:49
बल्लवाचार्य गणपा, धम्या, प्रभो, टिंग्या, टुकुल, अमृतांजन, अवलिया, सू हा स, डांबिस काका, टार्‍या, कवटी, शहारुख धन्यवाद मालक उर्फ विसोबा खेचर उर्फ आणिबाणिचा प्रशासक स्पेशल धन्यवाद पुपे बदल केलायं (इथे मेवाडी मध्ये सुद्धा नगारा असाच शब्द आहे) धन्स आदिती ताई सुंदर बदल आवडला धन्यवाद चेतन

जयवी ताईंची सुंदर कविता हिरवा साज वाचुन परत एकदा आज विडंबनाची कंड सुटली डिस्केमिअरः (२६/११/२००९) सारखच् असो... मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक पुपे कविता पाडती अन टिंग्या ही चतुर संपादकही खोडकर, उडवण्यास आतूर पेशवाईचे नगारे नित्य बुधवारी फाटे बडवुनी ही भुई, साप म्हणोनी धोपटे जिरवतो जुना कंड, हा घालुन विरजण टंकणारी ती माकडे टुल्ल शिवास पिउन ३_१४ संक्षिप्त ताईजी बसे दुर्बीण रोखून पाडे उतारा विडंबन शनिवार पाहून टीळा लावियला भाली, टार्‍या माळ घालून टंके प्रतिसाद सरळ म्हणे आलो

[मित्र]

अमृतांजन ·
मुळ कवीची माफी मागून हे विडंबन सादर! आयडी नाही मिळाला तर लॉगिन होणारच कसे? प्रतिसाद नाही मिळाला तर वेळ जाणारच कसे? होईलच मिपा पूर्ण दंग्याशिवाय कसे? मग कंपू आपले अपूर्णच रंगाविना जसे संपादन- स्वोज्वळपणाचे हे सोंग त्यांना कळले नसेल नाही फुटणार ना रे बिंग आयपी ट्रॅकर लावला तर नसेल?.

<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

विजुभाऊ ·

jaypal 19/11/2009 - 15:09
*************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रभो 19/11/2009 - 20:36
चालू द्या --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे! अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे ! स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे? खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे हार मानिली सार्‍यानी ; तू तसाच राहिला खड्ड्या सारेच रे पडले ,

कोडी

क्रान्ति ·

jaypal 18/11/2009 - 20:38
एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" अमचा नमस्कार स्विकारा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रभो 18/11/2009 - 20:41
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी जबहरा --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मनीषा 18/11/2009 - 21:13
सुंदर !!! मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? नादब्द्ध आणि अर्थवाही रचना ... सुरेख !

प्राजु 18/11/2009 - 21:24
केवळ सुरेख!! एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" हे अत्युच्च!! - प्राजक्ता http://www.praaju.com/

श्रावण मोडक 19/11/2009 - 00:25
सुरेख, पण कल्पना आणखी येतील! कारण झाकोळल्या दिशा, पाठीत वार, गुंत्यात पाय याहीपलीकडे तुम्ही जाऊ शकता...

In reply to by श्रावण मोडक

श्री मोडक यांच्याशी सहमत. शब्द सुरेख आहेतच पण अनुभवांची व्याप्ती आणि सखोलता वाढली तर कविता आणखी सशक्त होईल. _________________ As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1. -Godwin's law

sujay 19/11/2009 - 07:53
आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला अप्रतीम ! कस काय सुचता ब्वॉ अस? :? :? नेहमी प्रमाणे भारीच . सुजय

भानस 19/11/2009 - 08:12
मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी?..... सत्य. आवडली. सगळीच अर्थपूर्ण आहे.

पॅपिलॉन 19/11/2009 - 09:11
कविता सुंदरच. वर श्रावण मोडक यांनी म्हटल्याप्रमाणे, पूर्वसुरींनी चोखाळलेल्या रुपकांपेक्षा वेगळे काही दिलेत तर, उत्तमच. पण जे आहे तेही चांगलेच आहे. एक छान गझल करण्याची ताकद ह्या रचनेत होती. तुम्ही गझलेऐवजी नुसती कविता लिहिल्याबद्दल किंचित नाराजी! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते? मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!

पैलतिरी..

प्राजु ·

मदनबाण 07/11/2009 - 19:34
व्वा. सुंदर कविता... :) मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

अवलिया 07/11/2009 - 19:34
छान ! आवडली कविता !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

ऋषिकेश 09/11/2009 - 10:07
सुरेख.. आणि सुनिताबाईंच्या जाण्यामुळे समयोचितही ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

सुधीर काळे 16/11/2009 - 20:58
या मुक्तछंदा"तल्या कवितेत आर्त भाव-भावना छान उमटल्या आहेत! वृत्तानुसार केली असती तर जास्त "घोटीव" झाली असती. माझ्या मते वृत्त हे कवितेच्या सौंदर्याचं मुख्यांग असतं. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा? शितल छाया मनांस भावेल, रखरखणार्‍या उन्हापरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. नको विचारू कधी, कुठे तू!

मुक्तिदाता

श्रावण मोडक ·

दशानन 31/10/2009 - 14:37
:) ह्म्म्म ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

प्रभो 31/10/2009 - 15:59
निःशब्द रात्री, अबोल दिवसाही मस्त..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

टारझन 31/10/2009 - 16:14
असेच म्हणतो निःशब्द रात्री, अबोल दिवसाही मस्त..... --टर्बो

सहज 31/10/2009 - 16:10
एक एक दोन दोन शब्द असे येत रहातात जसे एखाद्या सिनेमाचा थिएटरमधे ट्रेलर बघताना शब्द कानावर पडत असतात. प्रवासातल्या अंधाराचे व्याकरण समजले असेल व नोंदी करुन परिवर्तनाचे गणीत न झेपून, सारे काही अशक्य केवळ वाटत असेल तरी तुम्ही लावा लावा पणती लावा कारण तुम्हीच बनु शकता मुक्तिदाता.

मराठमोळा 31/10/2009 - 18:34
श्रामो, कविता समजुन घेण्याचा प्रयत्न केला पण नीट काही लक्षात आले नाही. तरी कविता वाचावीशी वाटते. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सन्जोप राव 31/10/2009 - 19:46
कविता आवडली. कवीला जो अपेक्षित असतो, तोच भाव रसिकांच्या ध्यानात यावा असे नाही. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने कविता आवडू शकते. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

In reply to by सन्जोप राव

विष्णुसूत 01/11/2009 - 07:05
कविता आवडली आणि थोडिफार समजली हि ! वरील हे वाक्य हि आवडले: "जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे"

राघव 02/11/2009 - 11:36
काय संदर्भ घेतलेला आहे ते माहित नसल्यामुळे नाही समजली. :( राघव

अ-भाव, किर्र, काळा, शून्य, कभिन्न, अंधार! मनांच्या कल्लोळात, इंद्रियांच्या अविष्कारातही उच्चाराच्या अपेक्षेत, उद्गाराच्या प्रतीक्षेतही पाणावलेल्या डोळ्यांत, उकललेल्या पापण्यांतही विरलेल्या विस्मृतीत, दाटलेल्या आठवणींतही सुन्न एकटेपणात, समुहांच्या दाट गर्दीतही, निःशब्द रात्री, अबोल दिवसाही भारलेल्या जन्मकैदेत, आभास अन् अस्तित्त्वाचा अनासक्त मुक्तिदाता काळाकभिन्न अंधार!

बलुतं

कौतुक शिरोडकर ·

अवलिया 29/10/2009 - 12:47
जियो ! कौतुकशेट जियो *!! * जियो हा शब्द खुप जुना असला तरी श्री तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर यांनी आंतरजालावर पहिल्यांदा वापरला असे त्यांचे म्हणणे आहे. आमचे सदस्यत्व रद्द होवु नये म्हणुन आम्ही "जियो" या शब्दाला त्यांचा प्रताधिकार असल्याचे मान्य करुन त्यांना श्रेय देत आहोत. नोंद घ्यावी ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

प्रभो 29/10/2009 - 14:33
मस्त रे.. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मदनबाण 29/10/2009 - 13:30
छान कविता... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

जियो कौतुकशेट..... अवांतर : कृपया नानांचे डिस्क्लेमर पुन्हा एकदा वाचावे. आम्हाला लिहायचा कंटाळा. दुसरे काय! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

कौतुक राव, तुमचे मनापासुन कौतुक, आपल्या जवळच्या व्यक्तीला वेदनांचा आहेर देण्याचा माणसाचा छंद तसा जुनाच आहे. जितक्या जवळचा माणुस तितक्या आधिक वेदना आपण त्याला देत असतो. वेदनासुर _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

तसा अनेकांनी प्रयत्न केला माझ्या हिंस्त्र मनाला आवर घालण्याचा, नसलेल्या हाडाचा फायदा उचलणार्‍या जिभेला वळण लावण्याचा, षडरिपूंनी पोखरलेल्या देहाला चांगुलपणाचा छंद लावण्याचा, पण वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग जन्मसिद्ध अधिकारासारखाच... या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही.... जन्मदात्रीला असह्य वेदना देऊनच जन्माला आलोय मी... तुमच्यासारखाच... म्हणून तर .... वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग जन्मसिद्ध अधिकारासारखाच... जसा माझा तसाच तुमचाही..........

आभाळ

नेहमी आनंदी ·

sneharani 29/10/2009 - 11:31
प्रेम भरपूर आणि रागाचा नुसता भास, ना आकांक्षा चंद्र सूर्याची, तुझ्या सावलीचा ध्यास, सुंदर आवडली...

घरकूल छोटस, ना महालाचा हव्यास, दोन पिलांच हास्य, आणि तू मात्र खास, प्रेम भरपूर आणि रागाचा नुसता भास, ना आकांक्षा चंद्र सूर्याची, तुझ्या सावलीचा ध्यास, उंच आकाशी फिरून पुन्हा धरतीवरच घ्यावा श्वास,, हे एवढ आभाळ तुझ्या माझ्या स्वप्नांना पुरेस आहे . प्रसन्ना जीके.२३/४/२००८

जुनी पत्रं

नेहमी आनंदी ·
आज उघडुन बसले होते सगळी जुनी पत्रे तुझी, माझी, काही जपलेली, न पाठवलेली, काही फाडलेली.... कधी डोळे भरुन येत होते कधी रागाने लाल होत होते.. कधी मी उदास होत होते कधी हरवून जात होते... एक पत्र तुझं मला पाठवलेलं एक असच खुप जुन्या मैत्रिणीचं पहिल्यांदा माहेरी गेल्य नंतर एकटं वाटत असताना तू लिहिलेलं तसचं तुझ्या सोबत आल्यानंतर सखी ने पा्ठवलेले खास बंध.... असच एक पत्र हाती आलं खुप खोल दडवून ठेवलेलं.. माझ्या बाबांच...... लग्नानंतर आलेल पहिलं पत्र... खुपसं काळजी करणारं तेवढचं धीर देणारं.. खुप न सांगता खुप काही सांगणारं.... जपुन ठेवलय मी आज ही आज तेच पत्रं म्हणजे माझे बाबा झालेय मला सोडून गेलेले पण