Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by क्रान्ति on Wed, 11/18/2009 - 20:03

Submitted by jaypal on Wed, 11/18/2009 - 20:38

Permalink

वाचा खुंटली

एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" Image removed. अमचा नमस्कार स्विकारा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 11/18/2009 - 20:41

Permalink

प्रत्येक

प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी जबहरा --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Wed, 11/18/2009 - 21:13

Permalink

मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!

सुंदर !!! मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? नादब्द्ध आणि अर्थवाही रचना ... सुरेख !
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 11/18/2009 - 21:24

Permalink

केवळ

केवळ सुरेख!! एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" हे अत्युच्च!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by आण्णा चिंबोरी on Wed, 11/18/2009 - 22:25

Permalink

वसंता

अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" हा वसंता कोण हे कळले नाही बुवा!! --आ.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 11/18/2009 - 22:43

Permalink

नेहेमीप्र

नेहेमीप्रमाणे उत्कॄष्ट !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 11/19/2009 - 00:25

Permalink

सुरेख

सुरेख, पण कल्पना आणखी येतील! कारण झाकोळल्या दिशा, पाठीत वार, गुंत्यात पाय याहीपलीकडे तुम्ही जाऊ शकता...
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 11/19/2009 - 00:29

In reply to सुरेख by श्रावण मोडक

Permalink

सहमत

श्री मोडक यांच्याशी सहमत. शब्द सुरेख आहेतच पण अनुभवांची व्याप्ती आणि सखोलता वाढली तर कविता आणखी सशक्त होईल. _________________ As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1. -Godwin's law
  • Log in or register to post comments

Submitted by sujay on गुरुवार, 11/19/2009 - 07:53

Permalink

आधार

आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला अप्रतीम ! कस काय सुचता ब्वॉ अस? :? :? नेहमी प्रमाणे भारीच . सुजय
  • Log in or register to post comments

Submitted by भानस on गुरुवार, 11/19/2009 - 08:12

Permalink

आवडली

मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी?..... सत्य. आवडली. सगळीच अर्थपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅपिलॉन on गुरुवार, 11/19/2009 - 09:11

Permalink

छान रचना

कविता सुंदरच. वर श्रावण मोडक यांनी म्हटल्याप्रमाणे, पूर्वसुरींनी चोखाळलेल्या रुपकांपेक्षा वेगळे काही दिलेत तर, उत्तमच. पण जे आहे तेही चांगलेच आहे. एक छान गझल करण्याची ताकद ह्या रचनेत होती. तुम्ही गझलेऐवजी नुसती कविता लिहिल्याबद्दल किंचित नाराजी! फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 11/19/2009 - 20:13

Permalink

सुंदर कविता

आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 11/19/2009 - 20:34

Permalink

वा क्रांतीताई, सुरेख कविता!

अजून येऊदेत! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4203 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com