मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२४ - गावातील घर

Deepak Pawar ·
/* Global */ body {background-image:url(https://lh3.googleusercontent.com/pw/AP1GczMzTJgQFD_C0TOl1TG8RDckYv73Db1mDdXyM56z6H_hqt7evVlHq0APOn2X58MiHOAgDPjaVXWDt7_jubdygIsw9a32FsBxH3Ihj2RarlRe1f0BFkH76R-z1R7W4BVuxdbwWBUyJCSIlpd3O_gYKPI1dA=w1024-h1024-s-no?authuser=0);color:#000;background-attachment: fixed; ba

चौथा कोनाडा Sun, 11/03/2024 - 21:43
व्वा .. सुंदर रचना ! आ व ड ली ! खरोखर काळ इतक्या वेगात पळतो आपण जुन्या सुखांपासून दुर येऊन पोहोचतो .. जुन्या आठवणी अपल्या मनामनात वहात असतात ... आपण गावासाठी आसुसलेलो ... पण गाव आपल्याला ओळखत नाही.

प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८

मोदक ·
H प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८ डिसेंबरमधल्या मॅरेथॉन भटकंतीचे प्लॅन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कधीतरी बनवून झाल्यावर 'आता पुढे काय?' हा विचार सुरू होता. अगदी काहीच प्लॅन झाले नाही, तर बडोद्याला जाऊन उत्तरायण बघायचे, असे ठरवले. तितक्यात लक्षात आले की २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन परेड असते.. ती बघता येईल. मग परेडला लागणार्‍या तिकिटाच्या अनुषंगाने शोधाशोध सुरू झाली. दिल्लीच्या एक-दोन ठिकाणांचा पत्ता मिळाला, पण नक्की माहिती मिळत नव्हती.

देशपांडेमामा Tue, 11/06/2018 - 11:57
हापिसात बसून (परत एकदा) परेड बघितली ह्या लेखामुळे ! आपली वेपनरी TV वर बघताना सुध्दा अभिमान वाटतो. प्रत्यक्ष बघताना तर अजूनच भारी वाटेल बाकी ह्या लेखाला पुरवणी म्हणून दिल्ली खादाडीचे वर्णन पण येऊ द्या देश

In reply to by देशपांडेमामा

सुकामेवा Tue, 11/06/2018 - 16:20
तुम्ही असा प्रश्न विचारून जख्मेवर मीठ चोळले, मला पित्ताचा त्रास चालू झाल्यामुळे माझी तब्येत बिघडली आणि मोदकच्या सगळ्या खाण्याचा जो बेत होता त्याला पूर्ण करता आला नाही...

In reply to by सुकामेवा

मोदक Tue, 11/06/2018 - 16:41
नाही रे.. असे कांही नाही. मामा - डिट्टेल मध्ये लिहितो सवडीने. या लेखात पण बर्‍याच अ‍ॅडिशन करायच्या होत्या पण जमले नाही. :(

तुषार काळभोर Tue, 11/06/2018 - 16:21
पास मिळवणे, प्रत्यक्ष जागेवर पोचणे, सुरक्षा रक्षक, चेकिंग, इत्यादी गोष्टीत काही अडचणी आल्या का? काय करावे, काय करू नये इ बरेच प्रश्न आहेत.

सुधीर कांदळकर गुरुवार, 11/08/2018 - 06:42
छान, आवडले. जय हिंद. रच्याकने भारतीय नौदल देखील मुंबईत हॅरिटेज वॉक आयोजित करीत असे. मी एकदा गेलो आहे. पण फोटो वगैरे काढले नाहीत. अजूनही करीत असल्यास जरूर भेट द्या आणि मुख्य म्हणजे मिपावर सचित्र अहवाल टाका.

माझीही शॅम्पेन गुरुवार, 11/08/2018 - 12:52
चला मोदींनी धावती का होईना मोदकची भेट घेतली हे बेस्ट झालं , लेख उत्तम पण घाईत उरकला असं का वाटतय अर्थात मिपाकरांचे फोटो न टाकल्याने निषेध !!

मित्रहो गुरुवार, 11/08/2018 - 18:56
लेख मस्त आहे. हे सारे एकदा अनुभवायलाच हवे पण त्यासाठी जानेवारीतली दिल्लीची थंडी आणि प्रदूषण सहन करावे लागेल.

जुइ Wed, 11/14/2018 - 06:17
एकदा तरी घ्यावाच असा अविस्मरणीय अनुभव पोतडीत जमा झाल्याचे समाधान घेऊन..!!!
अगदी अगदी. प्रजासत्ताक दिन परेड अनेक वर्ष न चुकता पाहिली आहे. किंबहुना २६ जानेवारीचे प्रमुख आकर्षण तेच. लेख आवडला.

Ramesh Patil गुरुवार, 01/24/2019 - 04:06
पहिल्या प्रथम लेखकाचे अत्यंत सुंदर लेखासाठी आभार... खूप छान लेख लिहिलंय ... अशाच लेखांमुळे खूप माहिती मिळते २६ जानेवारीला परेड होते हे आपल्याला माहिती आहे पण २६ जानेवारीच प्रजासत्ताक दिवस म्हणून का निवडला गेला यावर प्रकाश टाकणारा एक लेख वाचला अन मग स्वतःच्या अज्ञानाच मडक फुटलं

गुळपापडीच्या वड्या

पद्मावति ·
H गुळपापडीच्या वड्या नमस्कार मिपाकर मंडळी, बघता बघता दिवाळी आलीसुद्धा! घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना! गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते.

तुषार काळभोर Tue, 11/06/2018 - 12:54
नाजूक असतात या वड्या, त्यामुळे जरा जपून. बरं झालं नाजूक असतात, नाहीतर गुळाचे पदार्थ दाढीची परीक्षा घेऊ शकतात!

In reply to by तुषार काळभोर

अभ्या.. Wed, 11/07/2018 - 10:57
दाढीची परीक्षा नाही हिंदकेसरी, दाढेची परिक्षा. दाढीत कण अडकायाचा फिल्टर असेल तर माहीत नाही

टर्मीनेटर Tue, 11/06/2018 - 13:01
ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.
+१०० जरा इकडे तिकडे झालं तर एकतर अगदी मउ किंवा हातोडीने फोडून खाव्या अशा कडक होतात असा अनुभव कित्येकवेळा घेतला आहे :)

स्वाती दिनेश Tue, 11/06/2018 - 15:14
खूप आवडत्या वड्या.. फारच छान झालेल्या दिसत आहेत ग.. ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही. हे मात्र अगदी खरे.. तू मात्र भरपूर वेळ, शांतपणा आणि संयम हाताशी ठेवून वड्या केलेल्या अगदी दिसतच आहेत. स्वाती

समीरसूर Tue, 11/06/2018 - 16:07
अतिशय सुंदर पाककृती आणि फोटोदेखील! मजा आली. माझी आई अतिशय सुंदर गूळपापडी करते. लहानपणी माझे आजोबा मला भूक लागली तर झटपट गूळपापडी करून द्यायचे. पदार्थ साधाच पण चव मिठ्ठास आणि तोंडभर रेंगाळणारी असते...

अभ्या.. Wed, 11/07/2018 - 10:59
मस्त इझी पिझझि रेसिपी. ह्याप्पी दिवाळी पदमाक्का

रुपी गुरुवार, 11/08/2018 - 02:15
वड्या सुंदर दिसत आहेत! माझी आई या वड्या खूप छान बनवते, पण मी कधीच बनवून पाहिल्या नाहीत. तुझी पाकृ बघून करुन बघेन एकदा. यात आईचं व्हेरिएशन म्हणजे, ती यात थोडा तुपावर तळलेला डिंक, किसलेले खोबरे घालते आणि वेलचीऐवजी सुंठ पावडर घालते. खास करुन थंडीत डिंकाचे लाडू खाऊन कंटाळा आला तर चांगला पर्याय होतो.

जुइ Sat, 11/10/2018 - 23:06
आहाहाहा फारच सुंदर दिसत आहेत वड्या. लगेच तोंडात टाकाव्यात अशा. नक्कीच करून पाहणार. फोटोही खूप सुंदर काढलेत.

मंजूताई Mon, 11/12/2018 - 00:18
मस्त झाल्यात वड्या. मी नेहमी लाडू करते वड्या जमतील की नाही खात्री वाटत नाही आता तुझ्या युक्तीने करून पाहते . रूपीच्या आईची ॲडीशन करते...

श्रीरंग_जोशी Sun, 11/18/2018 - 06:26
वाह, एकदम दिलखेचक आहे ही पाककृती. गुळपापडी एकदम निगुतीने बनवायचा पदार्थ दिसत आहे. फोटोज अप्रतिम आहेत. फूड फोटोग्राफी दिसते तितकी अजिबात सोपी नसते ही मी नुकतेच शिकत आहे :-) .

सस्नेह Tue, 11/27/2018 - 14:55
मुलायम दिसताहेत वड्या ! चव माहिती नाही. कधी खाल्ल्या नाहीत. सवडीने करून पाहते.

पद्मावति Tue, 11/27/2018 - 18:47
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार. श्रीरंग --तुमच्यासारख्या उत्तम छायाचित्रकाराकडून मिळालेली दाद हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अनिता ठाकूर- कणिक भाजायला बराच वेळ लागतो. अंदाजे अर्धा पाऊण तास नक्कीच. भाजतांना आच मंद असावी. रुपी- वाह, हे आईंचं व्हेरिएशन नक्की करून पाहीन.

मीअपर्णा Sun, 12/02/2018 - 08:16
आवडली रेसिपी आणि फोटो. मी आत्ता करुन पाहिली. अजिबातच जमली नाही. सगळीच फुटली. एक दोन वड्या पडल्या फक्त. तूप घातले त्यापेक्षा जास्त घालू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा करेन का शंका आहे. :) धन्यवाद.

कंजूस Sun, 12/02/2018 - 11:08
हे असले पदार्थ खाउन दिवस काढतोय. त्यामुळे तब्येत रोडावत चालली आहे॥ ( फार छान जमल्या आहेत वड्या हे त्याच्या कडांवरून लक्षात येतं.) सोळा सोमवारचे लाडुसुद्धा छान लागतात.)

ट्रायोपॉनिक्स : स्वयंपूर्ण अन्ननिर्मितीची गुरुकिल्ली

टर्मीनेटर ·
H

मेधा.. Tue, 11/06/2018 - 13:22
या विषयावर अजुन माहिती हवी आहे.एक प्रोजेक्ट समोर आहे त्या साठी चौकशी करत आहे.मला व्यक्तिगत सम्पर्क करु शकाल का?

सुधीर कांदळकर Tue, 11/06/2018 - 17:09
उपयुक्त माहिती मुद्देसूदपणे आणि आकर्षकपणे मांडली आहे. लेख खूपच आवडला. सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेला भाजीपाला, फळे आणि धान्ये पौष्टिक, चवीला अधिक चांगली व आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असली, तरी रासायनिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीपेक्षा (तुलनात्मक कमी उत्पादनामुळे) त्यांचा उत्पादनखर्च जास्त असतो. त्यामुळे त्यांच्या किमतीही थोड्या जास्त असतात. या परिच्छेदाशी माझी जोरदार असहमती. शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत इत्यादी आणि कीड निवारणासाठी जंतुनाशक गुण असलेल्या कडुलिंबाचा पाला, पपईचा पाला, रुई, एरंड, कण्हेर, सीताफळ, करंज, धोत्रा, टणटणी, निरगुडी, गुळवेल अशा विविध वनस्पतींच्या पानांचा अर्क (दशपर्णी अर्क) तसेच मिरची, तंबाखू, गोमूत्र किंवा गोमूत्रापासून तयार केलेली औषधे या वस्तू शेतकर्‍याला जवळजवळ विनामूल्य उपलब्ध होतात. या वस्तूंचे रासायनिक पर्याय फार खर्चिक आणि शेतकर्‍याला आर्थिक नुकसानात टाकणारे आहेत. या सेंद्रीय शेती पद्धतीवर विशेष संशोधन करून आयुष्य वेचलेले महाराष्ट्रातील अमरावतीचे पद्मश्री सुभाष पाळेकर हे रासायनिक खत निर्मिती उद्योग लॉबीला आणि रासायनिक कीटकनाशक निर्मिती उद्योगाला तसेच महाराष्ट्रातल्या सरकारला जरी नकोसे असले तरी सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब आंध्र प्रदेश सरकारने स्वीकारला आहे. त्यांच्या पद्मश्रीची शिफारस देखील आंध्र प्रदेश सरकारने केली होती. हिमाचल प्रदेश तसेच आसाम सरकारने देखील यात स्वारस्य दाखविले आहे. 'झीरो बजेट नैसर्गिक शेती' हे शीर्षकच या पद्धतीच्या आर्थिक अंदाजपत्रकाची कल्पना देणारे आहे. या पद्धतीचे बहुतेक प्रयोग १०० टक्के यशस्वी झालेले आहेत. आपल्या ज्ञानाबद्दल मी शंका उपस्थित करीत नाही परंतु माझी आपणांस नम्र विनंती आहे की जसा आपण लेखातील पद्धतींचा अभ्यास करून आपले (निर्विवादपणे योग्य असे) मत बनवले आहे तसेच सेंद्रीय पद्धतीचा, कन्ट्रोल्ड ट्रायल्सचा पण शास्त्रीय अभ्यास करून, जमिनीतील सूक्ष्मजीवशास्त्राचा, जीवरसायनशास्त्राचा, वनस्पतीशरीरशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास करून अमृतपाण्यासारखी अशास्त्रीय थोतांडे टाळूनच आपले मत बनवा.

In reply to by सुधीर कांदळकर

टर्मीनेटर Tue, 11/06/2018 - 18:48
पद्मश्री सुभाष पाळेकरांचे 'झीरो बजेट नैसर्गिक शेती' ह्या विषयावरचे काही व्हीडीओज युट्यूब वर पहिले आहेत, तसेच काही लेखही वाचले आहेत. सैंद्रीय पद्धतीने पारंपारिक शेती मधील त्यांच्या कार्याविषयी आणि ज्ञानाविषयी कोणतीही शंका नाही. ते ग्रेट आहेत, त्यांच्या सल्ल्याने देशातील कितीतरी शेतकरी झीरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करत आहेत हि गोष्टही आशादायक आहे. पण तो पारंपारिक शेतीचा भाग असल्याने तो विषय तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या ट्रायोपॉनिक्स पेक्षा भिन्न आहे. त्याबद्दलही नक्कीच जास्त अभ्यास करण्यात येईल. तसेच दुकानांतून विकला जाणारा सैंद्रीय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला चढ्या किमतीने विकला जाण्यामागे रासायनिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीपेक्षा (तुलनात्मक कमी उत्पादनामुळे) त्यांचा उत्पादनखर्च जास्त असल्याचे कारणच दिले जाते.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Tue, 11/06/2018 - 18:55
आपण घरातही फळे/भाजी खातो कि :)
धान्य,कडधान्य ,तेलबिया याकरता नाही.
तांदूळ, मका हि धान्ये पिकवली जातात ह्या पद्धतीत. कडधान्य ,तेलबियां साठी सहमत, अर्थात त्यावरही संशोधन चालूच आहे.

In reply to by टर्मीनेटर

कंजूस गुरुवार, 11/08/2018 - 18:50
तसं नाही म्हणत. खूप उत्पादन करावं लागतं त्यासाठी. शंभर,चारशे,हजार,दहा हजार चौरस मिटरस असे वाढते कृत्रिम क्षेत्र बनवणे सर्वांनाच परवडणार नाही. शिवाय रस्ता वाहतुक खात्रीशिर लागते.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर गुरुवार, 11/08/2018 - 19:27
+१०० म्हणूनच लेखात म्हंटलय
अशा प्रकारचे आधुनिक व्यावसायिक शेती प्रकल्प उभारणीसाठी सुरुवातीला मोठा खर्च येत असल्याने हे एकट्या-दुकट्या माणसाचे काम नक्कीच नाही. शेतीची आणि बागकामाची आवड असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र आल्या आणि स्वतःच्या कुटुंबाची दर्जेदार अन्न-धान्य, फळे, फुले, दुध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी अशा कित्येक अन्न घटकांची गरज भागवण्यासाठी असे प्रकल्प उभारण्यात त्यांनी आपापला खारीचा वाटा (आर्थिक) उचलला, तर ती गोष्ट अशक्य नक्कीच नाही.

डँबिस००७ Wed, 11/07/2018 - 13:22
अतिशय सुंदर सादरीकरण , चांगल्या प्रकारे संकलीत केलेली माहितीपूर्ण वाचनीय लेख ! ह्या विषयावर काम करायचे आहे, मला व्यक्तिगत सम्पर्क करु शकाल का?

मित्रहो गुरुवार, 11/08/2018 - 09:26
नवीन माहीती मिळाली. तुमच्या प्रोजेक्ट विषयी वाचायला आवडेल. तसेच साधारणतः काय गुंतवणुक लागते याची माहीती मिळाली असती तर आणखीन बरे झाले असते. विशेषतः भाजी आणि फळांसाठी.

टर्मीनेटर गुरुवार, 11/08/2018 - 12:11
डँबिस००७, मुक्त विहारि, प्राची अश्विनी, प्रचेतस, मित्रहो आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. @ मेधा, डँबिस००७ आणि मित्रहो तुमच्याशी लवकरच संपर्क साधतो, धन्यवाद.

vcdatrange गुरुवार, 11/08/2018 - 15:12
मजा आली वाचायला. . . पण छोटे मॉडेल वापरले जात नाही. . विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ५० शेतकर्‍यांकडे चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स बसवलं, पण सुरुवातीचे कुतुहल संपल्यावर गुंडाळुन ठेवले त्यांनी. . बदल स्विकारायचा कंट‍ाळा हे महत्वाचे कारण. .

टर्मीनेटर गुरुवार, 11/08/2018 - 19:19
पण छोटे मॉडेल वापरले जात नाही. . विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ५० शेतकर्‍यांकडे चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स बसवलं, पण सुरुवातीचे कुतुहल संपल्यावर गुंडाळुन ठेवले त्यांनी. . बदल स्विकारायचा कंट‍ाळा हे महत्वाचे कारण. .
अगदी खरं आहे. बदल स्वीकारण्याची मानसिक तयारी नसणे हे एक कारण आहेच, त्याबरोबर पाण्याचे व्य्स्वस्थापन नसणे तसेच ऑटोमेशन नसल्याने दर दोन चार तासांनी स्वतः स्प्रिंकलर्स सुरु करण्याचा कंटाळा ह्या गोष्टीही आहेत. छोटे मॉडेल वापरण्यात ह्या त्रुटी प्रामुख्याने आढळतात.

झेन Sun, 11/11/2018 - 13:39
शेतीचा वैयक्तिक अनुभव नाही पण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॅक्टिकल, फिजिबल काही तरी मूलभूत होणे फार गरजेचे वाटते. जामुळे रासायनिक दुष्परिणाम टाळले जातील आणि पारंपरिक शेतकऱ्यांचे दुष्टचक्र थांबेल. अजून खूप वाचायला आवडेल. जाता जाता. . . ते टर्मीनेटर ऐवजी जर्मीनेटर कसे वाटेल :-)

In reply to by झेन

टर्मीनेटर Mon, 11/12/2018 - 10:44
सविस्तर माहिती लवकरच सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
जाता जाता. . . ते टर्मीनेटर ऐवजी जर्मीनेटर कसे वाटेल :-)
लेखातील विषयाशी सुसंगत कोटी खूप आवडली :) धन्यवाद.

पिंगू गुरुवार, 11/29/2018 - 01:29
व्यवसायिक स्तरावर शेतीमाल उत्पादन करायचे असेल तर ट्रायोपॉनिक्स हा योग्य पर्याय आहे आणि जिथे शेतीयोग्य जमिन/वातावरण नाही, तिथे हा पर्याय फायदेशीर आहे. बाकी आपल्या इथे हा पर्याय फक्त परदेशी भाजीपाल्यासाठी वापरला तर उपयुक्त ठरेल. कारण ट्रायपॉनिक्स उत्पादित देशी भाजीपाल्याला तेवढी किंमत मिळणार नाही.

In reply to by पिंगू

टर्मीनेटर Sat, 12/01/2018 - 13:22
व्यवसायिक स्तरावर (मोठ्याप्रमाणात) ट्रायपॉनिक्स पद्धतीने देशी भाजीपाला उत्पादित केला तर उत्पादन खर्च कमी येत असल्याने किमती न वाढवताही नफा मिळू शकतो.

चित्रगुप्त गुरुवार, 11/29/2018 - 05:24
उत्तम माहितीपूर्ण लेख. हे वाचून आठवले, अलिकडे अमेरिकेत - विशेषतः तिथल्या भारतीय-पटेल स्टोर्स मधे - अगदी साच्यातून काढल्यासारखे एकसारखे, गुळगुळीत, चकचकीत जणूकाय प्लास्टिकचे वाटणारे आणि अजिबात वेडेवाकडेपणा नसलेले दुधी भोपळ्यांचे ढीग बघायला मिळतात. हा काय प्रकार आहे ? मला तर ते घेण्याची भितीच वाटते. याउलट 'ऑर्गॅनिक' दुकानातून मिळणार्‍या प्रत्येक फळ-भाजीचा आकार, रंग वेगवेगळा असतो, आकारही लहान आणि वेडावाकडा असतो, त्यामुळे ते 'नैसर्गिक' वाटतात.

टर्मीनेटर Sat, 12/01/2018 - 13:32
@ चित्रगुप्त: आपण पाहिलेले दुधी भोपळे कदाचित जेनेटीकली मॉडीफाईड (GM) पद्धतीने पिकवले असण्याची शक्यता आहे.
याउलट 'ऑर्गॅनिक' दुकानातून मिळणार्‍या प्रत्येक फळ-भाजीचा आकार, रंग वेगवेगळा असतो, आकारही लहान आणि वेडावाकडा असतो, त्यामुळे ते 'नैसर्गिक' वाटतात.
+१००

कर्ण आणि कृष्ण

शैलेन्द्र ·
H कर्ण आणि कृष्ण कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे? कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे? जे आपले असते तेच द्यावे की द्यावे तेही आपले रहावे? रक्तगर्भी वारसा जखमेचा सांभाळून ठेवावा उरात की, स्वतःच्या आशेचेच कवच स्वतःच्या जिवाला शिवावे? परशुरामाचे शाप आळवत खेचावी प्रत्यंच्या रागावून, की कमलकरांनी जग जिंकून पुन्हा कुणाचे रथ हाकावे? तेजाळल्या दुखऱ्या व्यथांचा कुणी सुयोधन बाजार मांडेल की त्याची वाट पाहण्यापेक्षा आपले पार्थ आपण शोधावे? अनाहूत स्वयंवराचा अपमान आयुष्याशी जुग

अभ्या.. Fri, 11/09/2018 - 14:37
मला तर वाटते संजय व्हावे, डीटीएचचे बिलहि न भरता ईलईडी टीव्हीचा हप्ता नसता निवांत घरी बसून युध्द पाहावे एखाद्या अंधाला स्टोरी सांगण्याचे पुण्य कमवावे. . विनोदाचा भाग अपार्ट, कविता आवडली. सुरेख

आंबा काजूकतली

स्वाती दिनेश ·
H आंबा काजूकतली एकदा नेटसर्फिंग करताना 'बिनापाकाची, बिना गॅसची काजूकतली' असे वाचून ती क्लिप उघडली, तर एकदम मस्त रेसिपी मिळाली. त्यात माझे काही बदल केले आणि ही आंबा काजूकतली तयार केली. साहित्य - २ वाट्या काजू, पाऊण वाटी मिल्क पावडर, ३ ते ४ टेबलस्पून दूध, अर्धी वाटी साखर, चमचाभर साजूक तूप, १ लिंबाएवढा आंब्याचा आटवलेला गोळा. आंब्याचा गोळा उपलब्ध नसेल तर नुसती काजूकतलीही करता येईल. तेव्हा साखर पाऊण वाटी लागेल, कारण आंब्याच्या गोळ्यात साखर असते.

मुक्त विहारि Tue, 11/06/2018 - 22:48
मागच्या आठवड्यात, दिवाळीसाठी म्हणून, शेंगदाणे, काजू आणि मिल्क पावडर वापरून वड्या केल्या होत्या.त्या दिवाळी पुर्वीच संपल्या...

चकली

स्वाती दिनेश ·
चकली दिवाळीच्या फराळात चकली ही अगदी हवीच हवी. पण हवी तेव्हा चकलीची भाजणी उपलब्ध न होणार्‍या ठिकाणी राहिल्यावर कुठली चकली नि काय.. एकदा असाच चकलीचा खमंग विषय चालला असता माझ्या भावजयीने तिच्या आईच्या - डॉ.

In reply to by मुक्त विहारि

मित्रहो गुरुवार, 11/08/2018 - 18:43
बायकोला वाचायला दिले... आता अशी पण चकली हवी ज्यात पिळण्याचा त्रास नाही.

आवडाबाई गुरुवार, 11/08/2018 - 20:31
ह्या चकल्या फक्त खाल्ल्या की करुन देखिल पाहिल्या? खमंग होतात का ? बाय द वे, फराळाचा व्यवसाय अगदी घराघरातून चालतो. ते लोक चकली खुशखुशीत पण फार तुटणार नाही, रंग सोनेरी, अशी अगदी हुकमी छान चकली कशी करतात? असा अगदी नो-फेल फॉर्म्युला असतो का ? चकली मधले असंख्य वेरिएबल्स कसे मॅनेज करतात?

In reply to by यशोधरा

सौन्दर्य Fri, 11/23/2018 - 06:49
आम्हाला पण थोड्या पाठवा, म्हणजे आम्हीपण स्वातीताईना त्या कश्या झाल्या त्या सांगू. (हलकेच घ्या) - चकलीचा भोक्ता.

जुइ Sat, 11/10/2018 - 22:58
इथेही भाजणी मिळत नाही त्यामुळे या प्रकारच्या चकल्या नक्की करून बघणार आहे. माझ्या आईनेही मैदाच्या चकल्या पूर्वी केल्याच्या आठवत आहे.

अनाहूत

अनन्त्_यात्री ·
H
अनाहूत
अज्ञाताच्या देशातून कोणी अनाहूत येतो जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो धगधूर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो रस रंग नाद गंध सरमिसळ करतो विझणार्‍या रोमरोमी ज्योती पेटवू बघतो लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो मन ओथंबून येता सरसर बरसतो अज्ञाताच्या देशातून कोण अनाहूत येतो? कवितेच्या गावातून शब्द अनवट येतो! भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो... H

टर्मीनेटर Wed, 11/07/2018 - 14:55
लेखणीच्या टोकापाशी थोडा अडून बसतो मन ओथंबून येता सरसर बरसतो
वाह

नाखु Tue, 11/13/2018 - 11:07
भवताल कोंदुनिया दहा अंगुळे उरतो... फारा दिवसांनी हा शब्दप्रयोग वाचला पुन्हा एकदा धन्यवाद

राँग वे पायलट

श्रीरंग_जोशी ·
H राँग वे पायलट १७ जुलै १९३८ - पहाटे सव्वापाचला एक मोनोप्लेन न्यू यॉर्कच्या फ्लॉइड बेनेट फील्ड विमानतळावरून आकाशात झेपावले. या विमानाचा वैमानिक व एकमेव प्रवासी होता डग्लस कॉरिगन. तब्बल २८ तास अन १३ मिनिटांच्या विनाथांबा प्रवासानंतर ते विमान एका विमानतळावर उतरले. विमानाच्या बाहेर पडल्यावर भोवताली जमलेल्या विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून डग्लस म्हणाला, "आय ऍम डग्लस कॉरिगॉन. जस्ट गॉट इन फ्रॉम न्यू यॉर्क. व्हेअर ऍम आय?

समीरसूर Tue, 11/06/2018 - 16:29
खूप सुंदर! मला कोथरुड ते हडपसर हा रस्त्यावरचा प्रवास विनाथांबा जमत नाही; या पठ्ठ्याने अमेरिका ते आयर्लंड प्रवास विनाथांबा आणि तो ही एका खेळण्यासारख्या दिसणार्‍या विमानाने केला म्हणजे हा माणूस अचाटच होता. इंधन-बिंधन गळत होते, स्क्रू लावून त्याने ते तात्पुरते बंद केले, बसायला नीट जागा नाही...आणि २८ तास प्रवास आणि तो ही महासागरावरून!!??! काय एकेक नमुने असतात... अर्थात या प्रवासापेक्षा कोथरुड ते हडपसर हा प्रवास खूपच अवघड आहे यात शंकाच नाही. पण आमचा कोण सत्कार करणार? इथे हजारो लोक हे दिव्य रोज पार पाडत असतात...

In reply to by समीरसूर

मुक्त विहारि Tue, 11/06/2018 - 23:14
+१ त्याही पेक्षा अवघड, साधे झेब्रा क्रॉसिंगचा वापर करून रस्ता ओलांडणे आहे ... असो, रोज मरे त्याला कोण रडे.

सुधीर कांदळकर गुरुवार, 11/08/2018 - 05:33
हटके असे काहीतरी वाचायला मजा आली. धन्यवाद.
१९३०च्या दशकात आर्थिक मंदीने होरपळून निघालेल्या अमेरिकन सर्वसामान्यांना डग्लस त्यांचा नायक वाटणे साहजिकच होते.
कदाचित मंदीमुळेच त्याला स्पॉन्सर्स गावले नसावेत आणि विमानदुरुस्तीलाही त्याच्याकडे पैसे राहिले नसावेत.

Jayant Naik Sat, 11/10/2018 - 08:44
हि माणसे अशी कशी बनतात कुणास ठाऊक . बाकी आमच्या पुण्यात असे अवलिये बरेच आहेत. त्यांना मात्र अशी प्रसिद्धी मिळत नाही ! मस्त लेख . आवडला.

मित्रहो Tue, 11/13/2018 - 19:40
पूर्णतः वेगळ्या विषयावरचा लेख. नवीन माहिती. फक्त एक कळले नाही त्याने परवानगी न घेता उडण्याचे कारण काय? त्याला परवानी नाकारली असती का? का बरे परवानगी नाकारली असती.

श्रीरंग_जोशी Wed, 11/14/2018 - 01:19
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद. डग्लसच्या या कामगिरीबाबत प्रथम वाचले तेव्हाच याबाबत लेख लिहायची इच्छा निर्माण झाली होती. यंदाच्या दिवाळी अंकासाठी ते करु शकलो याबाबत समाधान वाटते. या लेखाचा समावेश दिवाळी अंकात केल्याबद्दल दिवाळी अंक समितीला मनःपूर्वक धन्यवाद. सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे आभार मानतो. मित्रहो - या प्रकारचे विमान जमिनीवरुन उड्डाण करत असताना आपात्कालिन प्रसंगी मोकळ्या मैदानात उतरवणे शक्य असते परंतु समुद्रावर उड्डाण करताना ती संधीच नसते. इतके गंभीर दोष असणारे विमान अटलांटिक महासागर पार करण्यासाठी वापरणे म्हणजे आत्मघातकीपणाच म्हणता येईल.

चिगो Sun, 11/18/2018 - 23:53
एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.. असे वेडेच इतिहास घडवतात.

सौन्दर्य Sat, 11/24/2018 - 00:19
लेख अतिशय आवडला. मुंबई ते ह्युस्टन जवळजवळ १८ तासांचा अतिशय आधुनिक एअर लाईन्सच्या विमानातून प्रवास करताना देखील कित्येक वेळा भीती वाटते, इथे तर लुटुपुटूचे (आजच्या विमानांच्या तुलनेने) विमान घेऊन कोणतीही साधन सामग्री नसताना एव्हढे अंतर पार करायचे त्यासाठी सिंहाचेच काळीज लागते. इतक्या सुंदर लेखामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायचा हुरूप येतो. आमच्या राँग वे पायलट हीरोला सलाम.

राघव गुरुवार, 12/13/2018 - 23:16
अरे वाह! छानच माहिती. हा डग्लस माहित नव्हता. प्रथम मला वाटले हे बेडर वरचेच लेखन आहे. पण नंतर लगेच भ्रम दूर झाला. :-)

प्रेम

MipaPremiYogesh ·
H
प्रेम
प्रेम असतं गाणं दोघांच्या मनात! प्रेम असतं भिजणं चिंब पावसात!! प्रेम असतं नाचणं आनंदाच्या भरात! प्रेम असतं जगणं भान विसरून जीवनात!! प्रेम असतं चांदणं पडलेलं अंगणात! प्रेम असतं मोहरणं मोगऱ्याच्या सुगंधात!! प्रेम असतं फिरणं मोहरलेल्या चैत्रबनात! प्रेम असतं बहरणं शिशिरानंतरच्या वसंतात!! H