या चित्रपटाच्या जशा जाहिराती बघून उत्कंठा व अपेक्षा वाढत होती, त्याच प्रमाणे चित्रपट अपेक्षा पूर्ण सुद्धा करतो असे माझे मत आहे.
सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना!
महेश मांजरेकरने अतिशय छान कथा लिहिली आहे. तसेच त्याचा अभिनय आणि संवादफेकही अतिशय छान, प्रभावी आणि प्रेरक! शिवाजी महाराजांचे आडनांव भोसले , म्हणून तेच आडनांव मुद्दाम या सिनेमात वापरले आहे.
हजार ऑस्कर
In reply to हजार ऑस्कर by विसोबा खेचर
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+२
अप्रतिम रसग्रहण !!
स्मिता
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सुरेख by नंदन
सहमत
In reply to सहमत by मनिष
नाय बा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुरेख
मस्त!
वा..
In reply to वा.. by स्वाती दिनेश
असेच म्हणतो
काय बात आहे!
सुरेश भट अप्रतिम
सुंदर
अप्रतिम!!!
सुरेख
सुरेखच.
रसग्रहण आवडले.
+१
फक्त...
हे गाणं अजरामर आहे!
In reply to हे गाणं अजरामर आहे! by चतुरंग
आणि अजून एक वाचलेला किस्सा
In reply to हे गाणं अजरामर आहे! by चतुरंग
छोटीशी सुधारणा
अगदी ताजा ऐकलेला किस्सा
In reply to अगदी ताजा ऐकलेला किस्सा by श्रावण मोडक
बरोबर
In reply to बरोबर by बेसनलाडू
हो...
In reply to अगदी ताजा ऐकलेला किस्सा by श्रावण मोडक
आणखी एक ताजा खरा किस्सा.
In reply to आणखी एक ताजा खरा किस्सा. by आनंद
बाबौ
मुळच्या गाण्यात
अजून एक
ह्या गाण्यानिम्मिताने काही विचार!
In reply to ह्या गाण्यानिम्मिताने काही विचार! by मुशाफिर
सहमत
In reply to सहमत by विकास
थोडसं स्पष्टीकरण!
असो.
प्रत्येकाला कुठलं काव्य कशा पद्धतीनं गवसेल .....
कविता
छान रसग्रहण
In reply to छान रसग्रहण by प्रदीप
+१
In reply to +१ by विकास
द्या टाळी!
In reply to द्या टाळी! by तिमा
चर्चेला स्कोप
In reply to चर्चेला स्कोप by भडकमकर मास्तर
तसे असते तर...
In reply to चर्चेला स्कोप by भडकमकर मास्तर
तसे असते तर...
In reply to तसे असते तर... by विकास
तसे असते
गाणे
गाणे छानच
अप्रतिम गाणे आणि छान रसग्रहण