वामा- स्त्री.
डाव्याबाजूला (पुरूषाच्या) असते ती, खास करून कलश पूजन करताना..(वामा म्हणजे रूक्मिणी ..)
जगत-जननी, माता, भगीनी
बंध नवे तू जोडीत ये
घेत भरारी क्षितिजाशी त्या
नवे नाते जोडीत ये
अलका, अचला, कोमल गंधा
अभिसारीका झळकत ये
विश्वस्वरूपा, दुर्गा, अंबा
अग्निशलाका तळपत ये
स्नेहसुमना, अधोवदना
कमल नयना अलगद ये
मौक्तिक मुक्ता, रूप कांचना
सुवर्णलता उमलत ये
चाल हंसिनी, रूप कामिनी
विश्वमोहीनी , सजून ये
गजगामिनी, दिप्ती दामिनी
चंचल हरिणी, बनून ये
रण चंडीका, मुंड मुंडीका
दैत्य दंडीका, जिंकूनी ये
जगतकारिणी, गर्भ धारिणी,
दु:ख सोषिणी, होऊन ये
रूप गर्विता, तनू अ
च्या
हि आहे कळत
हिचं नाव आहे
In reply to हिचं नाव आहे by प्राजु
विलासरावांची कोण?
भावना नाहि पोहोचल्या!
मुलगी छानच
In reply to मुलगी छानच by विसोबा खेचर
का बरे?
In reply to का बरे? by विनायक प्रभू
तसं नाही
In reply to तसं नाही by विसोबा खेचर
डाळभात
ऋजुता . . . . . .
हि अवघाचि संसार चि जोडी
जाहिरात?
उत्तम