मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा!
बरचस सांगता येत नाही! बरचस बोलताही येत नाही ! ना डोळ्यातून डोकावण्याची मुभा असते या 'बरचस' ला! पण हे ' बरचस ' तुटत ही नाही, मिटत ही नाही ! मंडळी कल्पना करा, पन्नास वर्षापुर्वी गुंतलेल्या दोन जीवांची! बरचस जीवन उंबर्याच्या आत व्यतित करणार्या तुमच्या माझ्या आज्जीच्या वेळच्या काळाची! कुठ काहिस वादळ उठल , पण त्या वादळाला बाहेर येण्याची मुभा नसल्यान मनाच्या आतच; त्यान तांडव मांडल्यान व्याकुळ 'ती 'अन व्याकुळ 'तो'!
जबहार्या
In reply to जबहार्या by गणपा
+ १
अरे..
परकीय ?
In reply to परकीय ? by अरुण मनोहर
शक्यता नाकारता येत नाही. मला
In reply to शक्यता नाकारता येत नाही. मला by मृत्युन्जय
नको नको..
In reply to नको नको.. by गवि
असेच म्हणतो ...
In reply to नको नको.. by गवि
मस्त
खंग्री कथा! मस्त जमली आहे.
लै भारी... हुच्च!!!!!
लहानपणी
In reply to लहानपणी by आत्मशून्य
तंतोतंत!
In reply to तंतोतंत! by अरुण मनोहर
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to शक्यता नाकारता येत नाही. by परिकथेतील राजकुमार
आवरा...!जर आत्मशून्य ह्यांनी
In reply to आवरा...!जर आत्मशून्य ह्यांनी by अरुण मनोहर
अंधारात मारलेला दगड येवढा
In reply to आवरा...!जर आत्मशून्य ह्यांनी by अरुण मनोहर
पण कोणीतरी ह्यानंतर देखील
In reply to तंतोतंत! by अरुण मनोहर
होय मी सेम याच कथेचा एक
.
जाहीर खुलासा की ही कथा आधी
च्यायला मला वाटले ह्यानी
In reply to च्यायला मला वाटले ह्यानी by परिकथेतील राजकुमार
मला
In reply to च्यायला मला वाटले ह्यानी by परिकथेतील राजकुमार
हेच मन्तो... गोष्ट माहितीची
छान
मस्त! सो.कु. च्या "मुक्ता "
मला अगोदर एका याच नावाच्या
मस्त!!
भावड्या झकास रे..... फुल
मस्त
मस्त कथा..
कथेत गावचा बाज मस्त उभा केला
मस्त कथा
ह्हाऽऽण तिच्यायला!!!
मराठीत एक सिनेमा याच नावाने
In reply to मराठीत एक सिनेमा याच नावाने by रेवती
शिव्या थोड्या जास्त झाल्यात
मस्तच!! आधी वाटले फॉरिनची
मलाही आधी पिच्चरचं परीक्षण
अगदी कथासूत्र अशी असलेली
झ्याक हा!
मस्त एवढेच बोल्ते
लै लै लै लै लै जब्बरदस्त कळा
कथा छान आहे. मला खुप वावड्ली.
अर्रे वा अजुन हा धागा