मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंडलीने घात केला

गंगाधर मुटे ·

पॅपिलॉन 08/08/2010 - 23:31
कविता ठीक. पण महाशय, वृत्त - भुजंगप्रयात असे लिहिण्यापूर्वी दुसरी ओळ तरी पुन्हा तपासून पहायची होतीत की! वृत्ताची वाट लागली आहे तिथे!

In reply to by पॅपिलॉन

धनंजय 09/08/2010 - 03:44
दिशा शोधण्यातच् - असा अपेक्षित उच्चार असावा. अर्थात - हे जर खरे नसेल, तर वृत्त चुकलेले आहे. श्री. मुटे यांचे वृत्त तसे बाकी चोख दिसते, म्हणून असा अपेक्षित उच्चार मानून घ्यायला हरकत नाही. त्याच प्रमाणे "असे वाटते की शिखर् गाठतो मी", वगैरे. श्री. मुटे यांच्या उच्चारानुसारी मात्रा मोजण्याचे अनुमोदन करतो. (वृत्ताचे नाव लिहिले नसते तरी चालले असते. सहमत.)

सुनील 09/08/2010 - 08:50
माझ्या आठवणीप्रमाणे भुजंगप्रयात हे अक्षर वृत्त असून त्याची प्रत्येक ओळ ही लगागा लगागा लगागा लगागा अशा स्वरूपात (१२ अक्षरे) यायला हवी. हा नियम लावला तर, वर पॅपिलॉन म्हणतात त्याप्रमाणे फक्त दुसरी ओळच नव्हे तर, तिसरी, सातवी आदि ओळीदेखिल ह्या वृत्तात बसत नाहीत, असे दिसते. बाकी, अक्षर वृत्ते ही फारच नियमबद्ध असल्यामुळे तीत कविता करताना बर्‍याच ओढाताणी कराव्या लागत असाव्यात. साहजिकच, मनातील भावना व्यवस्थित मांडणे हे कठिण होत असणार. ह्यावर मात्रा वृत्त हा उपाय योग्य. परंतु, आजकालच्या कवींना मात्रा वृत्तात लिहिणेदेखिल त्रासाचे वाटत असावे, कारण जो उठतो तो मुक्तछंदात लिहितो. वास्तविक, मुक्तछंदात लिहिणे हीदेखिल एक कला आहे, जी फार थोड्यांनाच जमते. बाकीचे उगाच गद्यात लिहून वर मुक्तछंदात लिहिले असे म्हणतात!

In reply to by सुनील

गंगाधर मुटे 09/08/2010 - 09:52
भुजंगप्रयात हे अक्षर वृत्त असून त्याची प्रत्येक ओळ ही लगागा लगागा लगागा लगागा अशा स्वरूपात यायला हवी. हे खरे आहे. आणि वरील प्रत्येक ओळ लगागा लगागा लगागा लगागा आहेच. (दोन लघु मिळून एक गुरू होतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.)

In reply to by गंगाधर मुटे

धनंजय 09/08/2010 - 12:15
गणिताबद्दल असहमत. (तुमच्या कानाच्या उत्तम लय-जाणिवेबाबत दोष नाही.) अक्षरवृत्तांत दोन लघु मिळून एक गुरू होत नाही. (ते मात्रावृत्तांमध्ये होते. जर ४ मात्रांचा गण असेल, तर तो तुम्ही कसाही बनवा लललल, गालल, लगाल, ललगा, गागा . इथे म्हणू शकता की ४ लघू= २ गुरू.) ह्रस्वापुढे जोडाक्षर आले, तर तो लघू नसून गुरू असतो. तुम्ही लिहिले आहे > दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला मात्र त्याचा उच्चार होतो : > दिशा शोधण्यातच्चुभा जन्म गेला = दिशाशो धण्यातच् चुभाजन् मगेला = लगागा लगागा लगागा लगागा मात्र येथे चुकले : > हरेक पथ येथे कुणी हडपलेला? मराठी स्वभाषक असा कोणीही येथे "लगागा लगागा लगागा लगागा" वाचणार नाही. > हरेकप्थ येथे कुणी हड्पलेला? छेछे! अधोरेखित ठिकाणी एकच लांब ध्वनी मलातरी मराठमोळ्या पद्धतीने म्हणता येत नाही. येथे तुमच्या उत्तम कानाचे तुम्ही ऐकले नाही. चुकीच्या गणितामुळे कानावर कुरघोडी केली.

गंगाधर मुटे 09/08/2010 - 14:03
शतप्रतिशत सहमत. पण चुकीच्या गणितामुळे कानावर कुरघोडी केली. यापेक्षा आशयाने लयीवर कुरघोडी केली, असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. कारण आता बदलत्या काळात कविता म्हणजे आशय प्रथमस्थानी आणि लयबद्धता द्वितीयस्थानी ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर कवितेची सर्वअंगे तंतोतंत पाळण्याइतपत प्रतिभा तरी असावी लागते. त्यामुळे आपल्या मर्यादा राखून लिहीतांना ही तडजोड स्विकारावी लागते. थोडीफार सुट घ्यावी लागते.. आपल्या विवेचना बद्दल आभारी आहे.

लेखनविषय:
कुंडलीने घात केला कसा कुंडलीने असा घात केला दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला असे वाटले की शिखर गाठतो मी अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला विचारात होतो, अता झेप घ्यावी तसा पाय मागे कुणी खेचलेला खुली एकही का, इथे वाट नाही हरेक पथ येथे कुणी हडपलेला? पटू संसदेचा, तरी दांडगाई म्हणू का नये रे तुला रानहेला? दिशा दर्शवेना, मती वाढवेना कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला? "अभय" चेव यावा अता झोपल्यांना असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला गंगाधर मुटे ................................................... (वृत्त-भुजंगप्रयात)

कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार - ४था व अंतिम भाग

बहुगुणी ·

In reply to by पुष्करिणी

बहुगुणी 07/08/2010 - 05:36
धन्यवाद, पुष्करिणी! लेख वाचतांना एकाच स्क्रीन मध्ये सर्व व्हिडीओज् पहाता यावेत म्हणून तुम्ही आणि मेघवेडा यांनी दिलेल्या दुव्यांवरच्या कव्वाल्या इथेच embed करतो आहे, त्यांची आठवण करून देण्याचं श्रेय अर्थातच तुम्हा दोघांचं. शब्द जावेद अख्तर यांचे, संगीत ए आर रहेमान, आणि गायक कलाकार स्वतः ए आर रहेमान, कैलाश खेर, मुर्तझा खान आणि कादिर. चित्रपटातील कलाकारः अमीर खान, राणी मुखर्जी आणि अमिशा पटेल. "

In reply to by मेघवेडा

बहुगुणी 07/08/2010 - 04:08
अभिषेक, अमिताभ आणि राणी मुखर्जी, कव्वाली साठी स्पेशल अ‍ॅपीअरन्स ऐश्वर्या राय. गीतकार गुलझार (या 'कलाकारा'विषयी कितीही लिहिलं तरी कमीच!), संगीतकार शंकर-एहसान-लॉय गायक/गायिका: आलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली कजरा रे कजरा रे तेरे कारे कारे नैना

गणपा 07/08/2010 - 04:15
बहुगुणी मस्त आढावा घेतलाय चित्रपट कव्वालींचा. अस सगळ एका धाग्यात बांधल्यावर कव्वालीत होत गेलेला बदल नक्कीच जाणवला. मालिका आवडली. हे शेवटच पुष्प होत का या मालिकेतल?

सुनील 07/08/2010 - 06:08
लेखमाला आवडली. विशेषत: शेवटी घेतलेला स्थित्यंतराचा आढावा छानच. शिवाय, एक कव्वालींचा चांगला संग्रहदेखिल जमला!

In reply to by सुनील

सहज 07/08/2010 - 06:56
अगदी हेच म्हणतो. 'दिल्ली ६' सिनेमातील एक अप्रतीम सुफी संगीत गीत द्यायचा मोह होत आहे. कव्वाली म्हणायची की नाही कळत नाही. पण गाणे अतिशय आवडले. ह्या गाण्याचा उल्लेख आधी झाला असल्यास क्षमस्व.

दिपोटी 07/08/2010 - 07:41
बहुगुणीजी, अभिनंदन ! उत्तम मालिका ! बहोत खूब ! आता इतके सुंदर संकलन केल्यानंतर हा धागा 'वाचनखूण' म्हणून साठवावा कसा तेही कृपया सांगा ... मिपाच्या नवीन आकर्षक मांडणीमध्ये 'वाचनखूण साठवा' कोठे आहे हे मात्र सापडत नाही आहे. - दिपोटी

In reply to by दिपोटी

बहुगुणी 07/08/2010 - 08:01
...दिपोटी साहेब. हाच वाचनखुणांचा प्रश्न मला याआधी एका सद्स्याने विचारला होता, म्हणून त्यांना दिलेलंच low-tech उत्तर इथे देतो आहे. इथे मिपा वर वाचनखूणेची सोय येईपर्यंत तुमच्या पी सी वर हा प्रश्न तात्पुरता असा सोडवता येईल (अर्थात्, मिपा दुसर्‍या पी सी वर उघडलं तर याचा उपयोग नाही, त्यासाठी मी शेवटी* दिलेला मार्ग आपण वापरू शकाल) - फायरफॉक्स मध्ये Bookmarks--> Organize Bookmarks--> Bookmark toolbar-->New Folder आणि मग 'मिपा' वगैरे नावाचं फोल्डर तयार करा. जेंव्हा एखादा धागा आवडेल तेंव्हा त्या पानावर Ctrl+D --> 'Page Bookmarked" अशा नावाची Dialog box उघडेल, त्यात "Folder" या ऑप्शन च्या ड्रॉप-डाऊन मेन्यू मध्ये तळाशी 'Choose' असं दिसेल, त्यावर क्लिक केलंत की तुमचं "मिपा" फोल्डर दिसेल, ते सिलेक्ट करा. "Done" वर क्लिक करा. एकदा हे केलंत की पुढच्या वेळी जेंव्हा Ctrl+D प्रेस कराल तेंव्हा हे 'डीफॉल्ट फोल्डर' म्हणून आपोआप उघडेल, good luck! * तुमचा पी सी सोडून इतर पी सी वर इथल्या लेखांच्या वाचनखुणा हव्या असतील तर तुमच्या जी मेल वगैरे अकाऊंट मध्ये 'ड्राफ्ट' स्वरूपात मध्ये हे दुवे जमवून ठेवा. जेंव्हा हवं तेंव्हा या ड्राफ्ट मधून तुम्हाला हे दुवे दुसर्‍या पी सी वरून इंटरनेट वर जाऊन उघडता येतील. हा सगळा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा वाचनखुणेचीच सोय पुनर्प्रस्थापित झाली तर फारच छान.

बहुगुणी 07/08/2010 - 09:21
ठेक्यावरून आणि कोरस वरून वाटतं, पण साथीला टाळ्या नाहीत म्हणून कव्वाली वाटली नाही, म्हणून दिली नाही, पण असेलही. प्रदीपजी/डॉ. दाढे/नंदन वगैरे मंडळी सांगू शकतील. २००७, चित्रपट अन्वर, (सिद्धार्थ कोईराला, नौहीद सायरूसी) गायकः रूपकुमार राठोड शब्दः सईद कादरी संगीत: मिथून शर्मा

विकास 07/08/2010 - 10:21
मस्त लेखमालीका! मी आत्ता वाचत असल्याने अजून एक आठवलेले गाणे लिहीत आहे. इतरत्र आधीच आले असल्यास आणि माझे लक्षात येयचे राहीले असल्यास क्षमस्व!

आवडाबाई 07/08/2010 - 10:23
ख्वाजा मेरे ख्वाजा - ही कव्वालीच आहे का ? आणि सरफरोश मधील जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारों ? एक शंका - सलाम्-ए-इष्क नक्की सुद्धा कव्वाली ? ते कसे ? आपण लिहिल्याप्रमाणे गज़ल पण कव्वालीचाच प्रकार आहे, त्यामुळे गज़ल बर्‍याच सापडतील हिंदी चित्रपटांतून

In reply to by आवडाबाई

गणपा 07/08/2010 - 16:38
>>एक शंका - सलाम्-ए-इष्क नक्की सुद्धा कव्वाली ? ते कसे ? हंम्म शंका रास्त वाटतेय, कव्वाली पेक्षा मुजराच जास्त वाटतोय.

बहुगुणी 07/08/2010 - 17:36
विकासः परी हो आसमानी तुम, पल दो पल का साथ; आणि आवडाबाई: ख्वाजा मेरे ख्वाजा, या कव्वाल्या भाग ३ व ४ मध्ये दिल्या होत्या, पुनर्स्मरणाबद्दल आभार. आवडाबाई व गणपा: Upon review, टाळ्या व कोरस हे महत्वाचे elements नसल्याने 'सलाम-ए-इष्क' ही कव्वाली नाही, मुजरा आहे, असं आता वाटतं, चोखंदळपणे चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! [त्याच निकषावर (टाळ्या नाहीत) सरफरोश मधील 'जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारों' हे मी समाविष्ट केलं नाही. (अनाहूतपणे झालेल्या double standard विषयी दिलगीर आहे.) अशी 'बॉर्डर लाईन' वरची गाणी आली की गोंधळ उडतो, उदाहरणार्थ, लैला मजनू मधील 'तेरे दीवाने की ज़िद है' या गाण्यात टाळ्या, ढोलक, सारंगी हे सर्व आहे म्हणून मला ती कव्वाली वाटली, पण त्यात कोरस नाही, म्हणून ती कव्वाली नसावी असं इथले संगीतज्ञ प्रदीप यांनी लक्षात आणून दिलं.] लेखातील 'सलाम-ए-इष्क' चा भाग मला स्वतःला काढता येत नसल्याने संपादकांना या दुरूस्तीची विनंती करतो आहे.

बहुगुणी 07/08/2010 - 18:09
मुजरा-कव्वाली यांच्या सीमारेषेवरचं आणखी एक गाणं! डोळे मिटून फक्त ऑडिओ ऐकला तर तबला, सारंगी, ढोलक, टाळ्या, कोरस, सरगम, हे सर्व काही आहे, पण दृश्य स्वरूपात यांपैकी सारंगी, ढोलक, टाळ्या हे दिसत नाही, आणि हा मुजरा असावंसं वाटतं... शरत्चंद्र चट्टोपाद्याय यांची देबदास ही कादंबरी १९१७ सालातली, त्याकाळी बंगालमध्ये कव्वाली होती की नाही? इतरत्र भारतात ती नक्कीच पोहोचली होती, पण कादंबरीची पार्श्वभूमी पहाता हा मुजरा असण्याची शक्यता आधिक आहे. तेंव्हा judgment call म्हणून मी या गीताला मुजरा म्हणेन. चुक भूल क्षमस्व. But I think this just proves the point: कव्वाली या गायनप्रकाराने कालौघात जसं बरंच काही स्वीकारलं (उदाहरणार्थ, भाषा, कपडे, ताल, विषय, यांतील बदल, आणि इतर गायनप्रकारांमधील आलाप, रागदारी, आधुनिक वाद्ये), तसंच बरंच काही दिलंही इतर संगीताला. 'मार डाला' हे "देवदास" मधील गाणं किंवा 'सलाम-ए-इष्क' हे "मुकद्दर का सिकंदर" मधील गाणं ही या प्रभावाचीच लक्षणं आहेत असं मी म्हणेन.

मस्त कलंदर 08/08/2010 - 00:43
पुन्हा एकदा छान छान कव्वालींची उजळणी झाली... प्रतिसाद वाचता वाचताच पुढच्या भागाची थीम सुचली, हिंदी चित्रपटातल्या गझला. अर्थातच बहुगुणी, प्रदीप नाहीतर दाढेंसाठी. मी वाचक म्हणून भर घालेन. :)

लेखनप्रकार
3

वाटते बोलायचे राहून गेले

डॉ.कैलास ·
लेखनविषय:
काव्यरस
वाटते बोलायचे राहून गेले तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले भेटले जे,ते मला फसवून गेले हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा, पोट भरलेले,तरी खावून गेले मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा आप्त माझे पाठ मज दावून गेले माफ केले पाप ते सारे तुझे मी आसवांसमवेत जे वाहून गेले पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना, आपला झेंडा इथे लावून गेले जाहले '' कैलास '' सारे सांगुनी पण, वाटते,'' बोलायचे राहून गेले '' डॉ.कैलास गायकवाड

(हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा)

चतुरंग ·

डॉ.कैलास 06/08/2010 - 21:38
क्या बात है.... मस्तच झाले आहे विडंबन... कधीतरी पोटाची भाषा मला कळावी कुणीतरी मज 'अबोल' काका का समजावा? तुमानीतल्या गोल मितीच्या प्रतलामध्ये घेराचा सारांश कसा सांगा बसवावा ह्या दोन द्विपदी अगदी कळस झाला आहे. डॉ.कैलास

श्रावण मोडक 06/08/2010 - 21:45
शेवटच्या तीन द्विपदींवर येणाऱ्या प्रतिसादांकडे (सर्व 'जिज्ञासूं'नी अनेकवचनाची नोंद घ्यावी) लक्ष ठेवावे लागेल. ;)

लिखाळ 06/08/2010 - 21:52
वा ! मस्तच आहे :) (थोडे विस्कळीत वाटले ;) ) मूळ कवितेचे नाव 'हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा' असे आहे. आपल्या प्रस्तावनेत शब्दांची स्वप्ने झाली आहेत.

In reply to by मेघवेडा

त्यांना स्वयंसंपादनाची सुविधा आहेच! तुम्हा आम्हा पामरांसाठीच फक्त तो काउंटर आहे. :) (ती चूक बघितल्यावर फ्रायडियन स्लिप का कायसे शब्द आठवले...)

अडगळ 06/08/2010 - 22:38
असेच 'टाके' चुकवून डोळा घालत र्‍हावा, काव्यकुडीला विडंबनाचा स्वेटर व्हावा.

मदनबाण 07/08/2010 - 10:33
कितीक वेळा अजून जाऊ नाक्यावरती कधीतरी छळ 'निरखण्यातला' हा थांबावा झकास !!! :) उगाच चर्चा मी तेव्हा केली ललनांशी 'भिडला टाका' अखेर हा निष्कर्ष निघावा खल्लास !!! ;)

शिर्षक वाचुन व विडंबकाचे नाव वाचुन उत्साहाने आत शिरलो मात्र निराशा झाली :( हे म्हणजे 'मेरी पेहली नशीली रात' अशा कथेला घाईघाईने उघडावे आणि आत वॉचमनचे आत्मचरीत्र निघावे तसे झाले. रंगाशेठ हाय हाय !!

अनिरुद्धची 'हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा' ही गजल वाचतात आमच्या विडंबनाच्या गुणसूत्रांच्या दोषाने लगेच डोके वर काढले नसते तरच नवल, ईर्षाद!

शेवटी

डॉ.कैलास ·

पॅपिलॉन 08/08/2010 - 17:40
मीटर फसलं आहे काही ठिकाणी म्हणून काटेकोरपणे पाहता ह्या रचनेला गझल म्हणणे कठीण. विषय भटांच्या अनेक गझलांतून हाताळला गेला असल्याने नवीन काही नाही. रूपकेही जूनीच. असो, प्रयत्न स्तुत्य. लिहीत रहा.

डॉ.कैलास 09/08/2010 - 06:51
पॅपिलॉन, मीटर कुठे फसलं आहे ?कृपया नमुद कराल का? भट साहेबांच्या गझलेचा प्रभाव काही सन्माननीय अपवाद वगळता अख्ख्या मराठी गझल जगता वर आहे..... त्यामुळे तुमचे म्हणणे मला कॉम्प्लीमेंट आहे.असो. डॉ.कैलास

शेवटी वाटते व्हावे न केव्हा,तेच झाले शेवटी सांत्वनाला माझिया,शत्रूच आले शेवटी हाव केली त्या क्षणी,काही मला ना लाभले निर्विकारी जाहलो,सारे मिळाले शेवटी लोक दगडासारखे,कोमल हृदय माझे इथे लाख मी सांभाळले पण्,वार झाले शेवटी भिस्त माझी खास होती,ज्या कुणा मित्रांवरी लोटुनी मज संकटी,तेही पळाले शेवटी देतसे व्याख्यान दारुबंदि वरती जे कुणी, पाहिले त्यांच्याच मी,हातात प्याले शेवटी भार मी वाहून ज्यांचा,दुखविले खांदे सदा तेच मम खांदेकरी होण्यास आले शेवटी जन्म गेला हा तुझा '' कैलास '' पुष्पांच्या सवे घेतले(स) हातात का बंदूक भाले शेवट

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

अनिरुद्ध अभ्यंकर ·

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मेघवेडा 06/08/2010 - 19:53
सहमत आहे. संवेदनशील वाटणारं काव्य चौथ्या कडव्याला (कडवंच ना? का आणि काही शब्द आहे?) भरकटल्यासारखं वाटलं. उगाच जबरदस्ती रांगेत बसवल्यासारखं वाटलं ते. बाकी 'जन्म-मरण या दोन मितीच्या प्रतला'बद्दल जाणून घ्यायला आवडेल. कल्पना छान आहे मात्र योग्य वाटत नाही आहे. पटत नाही आहे.

चतुरंग 06/08/2010 - 19:43
अतिशय सुंदर गजल! :) हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा मतल्यातच एकदम गार! (स्वप्नलिपीतला)चतुरंग

मिसळभोक्ता 07/08/2010 - 03:49
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा केशवसुमारांच्या विडंबनातून कट-पेस्ट झालेले दिसते. हे वगळल्यास बाकी छान. फक्त शेवटी "दंगा" ऐवजी "गुंता" छान वाटले असते.

In reply to by मिसळभोक्ता

धनंजय 07/08/2010 - 21:16
अनेक द्विपदी आवडल्या, पण असेच काही वाटले. तरी अ.अ. परत आल्याबद्दल आनंद वाटतो.

In reply to by मिसळभोक्ता

मिभोशेठ, धनंजयशेठ,ओगलेशेठ, प्रतिसादाबद्दल आभार.. मध्ये राजकीय नेते आणि अभिनेते यांच्यात ट्विटर वर आयडी काढण्यात जी चुरस लागली होती त्यावरून हा शेर सुचला होता... विडंबनातला वाटला :( हरकत नाही.. शब्दांनी भंडावून सोडणे हा अर्थ अपेक्षीत होता म्हणून 'दंगा' वापरला गुंत्या मध्ये भंडावणे असा अर्थ अभिप्रेत होत नाही असे वाटले..

अविनाश ओगले 07/08/2010 - 20:13
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा केशवसुमारांच्या विडंबनातून कट-पेस्ट झालेले दिसते. असेच म्हणतो. बाकी झकास.

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा कधीतरी झाडांची भाषा मला कळावी कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा किती खोल मी अजून जावे मनात माझ्या कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा अता एकदा संपावी काव्याची वेणा मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा

पराक्रमी असा मी : हझल

गंगाधर मुटे ·

धनंजय 05/08/2010 - 19:20
पहिल्या दोन कडव्यांत नचिकेता आठवला. (कठ-उपनिषदातील निचिकेताचा बाप भाकड गायी दान देतो, त्याबद्दल नचिकेता बापाला जाब विचारतो.) बाकी अनेक द्विपदी तितक्या मजबूत वाटल्या नाहीत. मक्ता गमतीदार आणि थिल्लर. (निरर्थक विडंबन आणि समाजिक टिप्पणी यांची सरमिसळ केल्याने दोहोंचा रसापकर्ष होतो. सामाजिक टिप्पणी तरी गंभीर आहे का? असा प्रश्न उत्पन्न होतो, तिची धार बोथट होते. आणि सामाजिक टिप्पणीच्या गांभीर्यामुळे थिल्लरपणातला हास्यरस काळवंडतो.)

गंगाधर मुटे 06/08/2010 - 11:55
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे. धनंजयजी, सहमत. पण गझलेमध्ये एकजिनशीपणा नसतोच.प्रत्येक शेराला स्वतंत्र मुड, आशय असतो. त्यामुळे तसे होते.

पराक्रमी असा मी : हझल माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो आधार लेखनीला खंबीर मेज आहे सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो? प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी अंधार ही अताशा संगे मलाच नेतो उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला, तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते नावात एक धागा का अभय आढळे तो?

जीवन म्हणजे मुशायरा

अजय जोशी ·
लेखनविषय:
बोचता गुलाबी गजरा फाटला मनाचा सदरा खळाळतो नेहमी जिथे असतो तेथे उथळ झरा र्‍हदय ओतले शेरातुन म्हणा बरा की म्हणा खरा शेर बनावे र्‍हदय र्‍हदय जीवन म्हणजे मुशायरा आयुष्याचा असे 'उला' नंतरचा 'सानी' मिसरा औषध घेऊ प्रेमाचे करू जरासा अहं बरा करू काळजी का तुमची? असे मरा की तसे मरा जितका हसतो मी, तितका- मनीं खोलवर असे चरा दु:ख दिलेस मला; असु दे .., तुझाच मी; नाही उपरा जरी आज ओळखते जग अजून थोडा धीर धरा - अजय जोशी, पुणे

दयाळू

सौरभ परांजपे ·
लेखनविषय:
माझ्या मनाला कसा उमजून टाळू? मोग-याचा गजरा कोणत्या केसात माळू? कोणत्या युगात जन्म घेतला मी येथला हर एक पापी कनवाळू माझ्या पवित्रतेचे का मांगता पुरावे? सीतेला तुम्हीच दिलेत चितेत जळू मला भोगणारा, माझाच सखा होता कोणत्या खांद्यावर विसावून अश्रू गाळू माझ्या सहिष्णूतेला त्यांचा आक्षॆप होता त्यांतला कोणीच नव्हता इतका दयाळू

प्रश्न

सौरभ परांजपे ·

अजय जोशी 02/08/2010 - 20:33
सौरभ, गझलेच्या उपलब्ध तंत्रात प्रत्येक ओळीतील मात्रा समान असाव्यात असे मानले जाते. बाकी नियम पाळले तरी. इथे मात्रांत गडबड दिसते आहे. जरा तपासून पहा. प्रयत्न चांगलाच आहे. शुभेच्छा!

जीवंतपणी जीवाला का जाळतात प्रश्न? तिरडीवर ही मेले छळतात प्रश्न दिवसभर उत्तरे शोधून थकलो मी थडग्यात देखील साले डसतात प्रश्न चितेवर सुटकेचा निश्वास घेतला मी प्रेत जळले तरी राहतात प्रश्न माझ्या चितेची सोय मीच केली घट्ट नात्याची वीण उसवतात प्रश्न पतनाचा माझ्या ’आगाज’ मीच केला बरेचवेळा माणसाला घडवतात प्रश्न मी न केला कधी कोणास प्रश्न उगाच केविलवाणे करतात प्रश्न निरंतन संघर्षाचा ’यल्गार’ मीच केला जन्मभर पुरुन परत उरतात प्रश्न आर्थिक, कौंटुंबिक, राजकिय, सामाजिक प्रश्न सामान्य माणसाला फक्त नाडतात प्रश्न एक-एक करुन सोडवायला सारे घेतले भूमितिय पद्धतिने अचानक वाढतात प्रश्न