मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

....विश्वाची उलगड होते.....

कानडाऊ योगेशु ·

खर...निवांत अड्डा जमवून मैफिलीत दोस्तमंडळीबरोबर हातात जाम घेवून माहोल करावा असेच निवांत वाचून पुन्हा प्रतिसाद देईन! Sandy

बोरकरांची " तू गेल्यावर फिके चांदणे,घर परसूही सुनेसूने",किंवा संदिप खरे यांची "नसतेस घरी तू जेंव्हा,जीव तुटका फुटका होतो" मस्त भावना व्यक्त केल्यात.

....विश्वाची उलगड होते..... केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते.. केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते.. पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते. मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते. तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते! मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते. मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.** असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते... नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी. निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते... सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते मी तुझा पुजारी बनतो...

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप ·

निळ्याशार स्तब्ध तळ्याच्या काठावरुन तळ्यात भिरकावलेल्या टिपरी सारखे असते बाबा तुमचे बदडणे टिपरी पाण्यावर दोन तीन् उड्या मारुन बुडूक आवाज काढत अलगद पाण्यात नाहिशी होते पण त्याचे तरंग मात्र बराच वेळ तळ्याच्या काठाला धडका मारत असतात तशी तुम्ही मारलेली एकच थप्पड बराचवेळ झिणझीणत रहाते अगदी मी जिथे असेन तिकडुन घरी पोचे पर्यंत आणि तुमच्या ह्याच दहशती मुळे मला गावभर सैरावैरा धावावे लागते आणि मला शोधुन काढण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गल्ली धुंडाळावी लागते सतत नवनविन उद्योग करत रहाणे ही माझी जन्मजात खोड आहे आणि मी समोर दिसलो की काहिही ऐकुन न घेता मला झोडपणे ही तुमची जुनी खोड आहे फेस (पळुन पळुन तोंडाला सुटलेला) पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

नुसती आठवण आली तरी कानाखाली झिणझिण्या येतात. असे कोणी समदु:खी भेटले की आपण सगळी एकाच बापची लेकरे आहोत हा सिध्दांत पटतो. पैजारबुवा,

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

बायको कोण असते...

निओ ·
एक हलकी फुलकी कविता. बायको कोण असते... कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते कधी समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते आणि कधी नको असताना जवळ असते कधी न सांगता समजून घेते कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते कधी नवर्याला नावे ठेवते कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते कधी फिरायला नेलं कि नखरे करते कधी हट्टउन हौस पुरवून घेते कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते कधी शॉपिंगने बेजार कर

माझा गाव

निलम बुचडे ·

किसन शिंदे 14/05/2016 - 14:51
मला पण एक काव्य(?) सुचतेय.. पाहून तिला त्याची कळी खुलताना जवळ येता ती मनास आनंद होताना त्या दोघांचे प्रेम बहरत असताना बाप येतो तिचा, मनात नसताना कानाखाली आवाज निघतो त्याच्या काही कारण नसताना माननीय प्रचेतस सरांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत...

गोल फिरणार्‍या खुर्चीत ऐटीत बसणारा भल्या मोठ्या टेबला मागुन वसकन ओरडणारा येताजाता उगीच समोरच्याची लायकी काढणारा स्वतःच्याच विश्र्वात रममाण रहाणारा समोर काय आहे ते कधीही न बघणारा समोर काय नाही ते सतत शोधणारा भल्या मोठ्या डेटाशीट वरच्या चुकीच्या आकड्यावरच बोट ठेवणारा उशीरा पर्यंत थांबायचे असले की गोडगोड बोलणारा समोरचा माणुस काय सांगतो ते कधिही न ऐकणारा आणि जे काम ठरले नाही ते झाले कसे नाही? असे विचारणारा हाताखालच्या लोकांसमोर बढाया मारणारा आणि मोठ्या साहेबांच्या समोर शेपुट पायात घालणारा भर उन्हाळ्यात कोट आणि टाय घालुन फिरणारा शिल्लक राहिलेल्या चार केसांनी टक्कल झाकाचा केविलवाणा प्रयत्न करणारा भले मोठे पोट पट्याने घट्ट आवळणारा सासुबाई आजारी आहेत असे सांगुन आयपीएल बघायला जाणारा बाकिच्यांनी रजा मागितली की पेंडिंग कामाची यादी दाखवणारा पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

ते अन्यायाला ठेचणारा आणि उदार मनाने क्षमा करणारा, ह्या क्याटेग्रीत येत नै का तुमचा बॉस? Sandy

हिरव्या डोंगराच्या कुशीत विसावणारा ! खळखळणार्या नद्यांच्या, काठावर वसणारा !! मंदिरातील घंटानादातून, चैतन्य फुलवणारा ! साग्रसंगीत पूजेच्या, सुगंधात रमणारा !! परंपरांची कास धरणारा, रिवाजांचा मान ठेवणारा ! नव्या युगाचे स्वागत , उत्साहाने करणारा !! निसर्गाचे उपकार मानणारा, निसर्गाचा ठेवा जपणारा ! मुक्या जीव-जनावरांना, प्रेमाने वाढवणारा !! सत्याचा मान राखणारा, अन्यायाला ठेचणारा ! आणि उदार मनाने, क्षमा करणारा !! स्वाभिमान जपणारा, मान - सन्मान देणारा ! दुःखितांच्या वाटेवरही, फुले पसरवणारा !! *****----------******------------- Written by - Nilam Buchade.

तुझी वाट बघता बघता........

एक एकटा एकटाच ·

सुंड्या 01/07/2016 - 16:32
तुमची कविता माझ्या PoV ने- तुझी वाट पाहतांना असे वाटून जाते पळात दिवस, क्षणात रात्र उलटून जाते, चाहुल तूझ्या येण्याची रातराणी सांगुन जाते आठवणीने तुझ्या चंद्र काम्पितो, चांदणी मोहरुन जाते, अजाण अल्लड हवा गीत तुझे गुणगुणते उगाच स्वैर वाहूनी, वैरी मनी घालमेल वाढवून जाते, वेळ-काळाचे भान हरपून मी स्तब्ध आहे माझी वेडी-आशा इथल्या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधून जाते, -- ही विरहाची रात्र ढळता ढळत नाही तू सुद्धा येत नाही तुला न भेटता निघण्यास हे मनही धजत नाही, तु न येता चांदणीही आता हिरमुसली बघून तिची वेदना पहाटही क्षितिजावरच रुसली, "एकदाच भेटून मुक्त कर मला" आर्त करतो रोज याच थडग्यावर मी वाट तुझी पाहतो, तुझी वाट पाहता पाहता कित्येक नक्षत्रे ओघळून गेले तुझी वाट पाहता पाहता... सदैव मला असेच वाटून गेले.... ..............

तुझी वाट पाहता पाहता कित्येक नक्षत्रे ओघळून गेले तुझी वाट पाहता पाहता... सदैव मला असेच वाटून गेले.... .............. हे आवडलं

तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते प्रहरावर प्रहर उलटून जातात अन दिवसाची रात्र होते तूझ्या येण्याची चाहुल रातराणी हलकेच सांगुन जाते आठवणीने तुझ्या चंद्र शहारतो अन चांदणीही मोहरुन जाते नकळत कुठुनसा अल्लड वारा ओठी गीत तुझे गुणगुणत येतो उगाच सैरावैरा पळुन वैरी उरी घालमेल वाढवून जातो आठवत नाही कितीवेळ मी इथे एकाकी नि:शब्द बसुन आहे वेड्यापरी इथे येणार्‍या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधत आहे रात्र चढता चढत जाते, मात्र तू काही येत नाही तुला न भेटता निघण्यास हे पाउलही मग धजत नाही तु न आलेली पाहून चांदणी ही आता हिरमुसली आहे तिची ती घालमेल पाहुन पहाटही वेशीवर विसावली आहे दर रात्री य

अनुवादः तू भेटतेस अशी. मूळ कविता: जरूरी है

मिसळलेला काव्यप्रेमी ·

एस 14/05/2016 - 08:22
तू भेटतेस अशी जसा चंद्र तरंगतो-बुडतो शांत-स्तब्ध डोहात तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला जशी तू हृदयाच्या किती नकळत त्याच्या सर्वात खोल कप्प्यात उतरतेस अलवार तुला कसं जमतं गं? असं मला तुझ्या सोबत रहायला भाग पाडायला? तू सोबत हवीयेस जवळ हवीयेस. अशी.

In reply to by एस

मस्त जमलंय. आवडलं. "तेरा यही हुनर" चं "तुला कसं जमतं गं" हे भारी जमलंय, आवडलं. अनुवादाला दहा पैकी साडेआठ गुण दिले आहेत. अभ्यास चालू ठेवा. -दिलीप बिरुटे (शिक्षक)

आवडली कविता. "तेरा यही हुनर मुझे तेरे साथ रहनेपे मजबूर कर देता है साथ रहना... जरूरी है पास रहना... जरूरी है" कसं जमतं तिला काय माहिती. -दिलीप बिरुटे

किसन शिंदे 14/05/2016 - 10:08
क्या बत है मिका. स्वॅप्स काकांचा अनुवादही सुंदर. कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है खरं तर चंद्र ही आमच्या गुलजार साहेबांची मक्तेदारी, पण तू ही त्याला छान पद्धतीने हाताळलंयस. जियो!

In reply to by पथिक

एस 16/05/2016 - 14:47
मिसळपाव.कॉम वर अन्य भाषांतील लिखाण प्रकाशित करण्यास संस्थळावर प्रकाशित अधिकृत धोरणानुसार निश्चितच मनाई असावी. परंतु हे माझे वैयक्तिक विधान असून मिसळपाव.कॉमचे प्राधिकृत सदस्य वा मालकच नक्की काय ते सांगू शकतील. एका जुन्या धाग्यावर तत्कालीन मिपाचालकांनी आक्षेप घेतल्याचे स्मरते.

नगरीनिरंजन 17/05/2016 - 09:49
मला वाटलं मिपावर हिंदी कविता चालत नाहीत. माझी एक उडवली गेली होती. चालायचंच. मिपावरचे संपादक इतक्या उच्चप्रतीचा समभाव बाळगतील अशी अपेक्षा नव्हतीच म्हणा. समभावाबद्दल एक विक्रम-वेताळ कथा मी लिहीली होती तेव्हा मात्र मिपावरची बरीच मंडळी खूश झाली होती. असो.

In reply to by नगरीनिरंजन

पैसा 17/05/2016 - 11:53
तुम्ही मिपावर कधी कोणाला त्रास दिलेला नाही. तुमच्यासारख्या चांगल्या लिहिणार्‍याबद्दल कोणी आकस का ठेवतील? तुमची कविता अप्रकाशित झाली तेव्हा जे संपादक होते त्यातले आता अर्धेही संपादक मंडळात नाहीत. शक्य आहे की आता जे लोक संपादक मंडळात आहेत ते नेमके तिघेही कविता प्रकाशित झाली तेव्हा उपस्थित नसतील. किंवा त्यांनी हा धागा पाहिला नसेल. तुम्ही संपादक मंडळाला/त्यातल्या सदस्यांना असे का झाले असावे याबद्दल व्यनि, खरड करूनही विचारू शकता.

हिंदी कवितेवर बरीच नाराजी दिसली. खरतर मी शक्यतो हिंदी कविता प्रकाशित करण्यापुर्वी, तिचा अनुवाद करतो अथवा करुन घेण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस ते शक्य झाल नाही. पुढील वेळेस ती काळजी घेईन. कारण मिपासदस्य कवितेवर अभिप्राय न देता, हिंदी का मराठी यावर भाष्य करतात. आणि कविता प्रकाशित करण्याचा उद्देश असफल होतो. चुक माझीच. क्षमस्व. संपादकांना हा धागा उडवायचा असल्यास माझी कुठलीही हरकत नाही.

In reply to by नगरीनिरंजन

माझं म्हणण इतकच आहे कि या साठी वेगळा धागा अथवा सरळ संपादकांना व्यनी करण जास्त योग्य झाल असत. असो. मला माहितीये तुमचा आक्षेप कशावर आहे. आणि तो योग्य ही आहे.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

नगरीनिरंजन 17/05/2016 - 13:05
तुमची कविता उडवण्यात मला रस नाहीप; फक्त सापत्नभावाचा उघड विरोध करायचा आहे. त्यामुळे व्यनि वगैरे करायचा प्रश्नच येत नाही. शिवाय माझी कविता उडवली तेव्हा मला व्यनि करण्याचे कष्ट घेतले गेले नाहीच; अन्यथा मीही व्यनितूनच निषेध/चर्चा वगैरे काय ते केले असते.

एस 17/05/2016 - 12:43
एक काम करता येईल. खालचा अनुवाद धाग्यातच समाविष्ट करून धागा ठेवता येईल. तसेच जर कुणाला हिंदी वा अन्य भाषांमधले काही शेअर करायचे असेल तर त्यासाठी खफचा उपयोग करता येईल. काय म्हणता?

In reply to by गणेशा

गणेशा 17/05/2016 - 12:54
पुन्हा वाचलीच ठहरे हुए पानीमे तैरते डूबते चांद की तरह होता है तेरा मिलना कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है काय मस्त कडवी आहेत .. एकदम चित्र निर्माण करणार्‍या ओळी

एस 17/05/2016 - 13:01
हा धागा माझ्या नावे करण्यास माझा नम्र आक्षेप आहे. कृपया मिकांच्याच नावे राहू द्यावा व मूळ कवितेच्या खाली अनुवाद यावा.

"एस" यांची अनुवादित कविता: तू भेटतेस अशी जसा चंद्र तरंगतो-बुडतो शांत-स्तब्ध डोहात तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला जशी तू हृदयाच्या किती नकळत त्याच्या सर्वात खोल कप्प्यात उतरतेस अलवार तुला कसं जमतं गं? असं मला तुझ्या सोबत रहायला भाग पाडायला? तू सोबत हवीयेस जवळ हवीयेस. अशी. ..................................... मिसळलेला काव्यप्रेमी यांची मूळ हिंदी रचना: -जरुरी है..!! ठहरे हुए पानीमे तैरते डूबते चांद की तरह होता है तेरा मिलना कहनेको चांद पानीको कभी छूता तो नही बस पानीमे डुबा हुआ तैरता रहता है जैसे तू दिलकी सत

..विचारेन त्यालाच कॉफी चहा..

कानडाऊ योगेशु ·

नाखु 16/05/2016 - 13:57
तू मला आवडतेस मधून बाहेर येऊन असंही लिहित जा रे बाबा,असं हे काल फोनवर सांगणारच होते===== सार्वकालीन माई

भरोसा करावा कुणाचा जरी.. भरोसाच नाही कशाचा जरी..! विचारेन त्यालाच कॉफी चहा घरी दूत आला यमाचा जरी मिळो गार माझी तुला सावली किती त्रास मजला उन्हाचा जरी मनी मान्य केले शशीचोर मी! खुळा आळ आहे नभाचा जरी. म्हणे वाघ गेल्याच जन्मातला अता जन्म आहे सशाचा जरी किती त्यात जो तो पुरा गुंतला खरा खेळ होता मनाचा जरी अरे वाकला तो कशाने असा.? तसा भार नव्हता जगाचा जरी! खरा भक्त त्याला मिळो एकदा तिथे प्रश्न असला युगाचा जरी! - कानडाऊ योगेशु

पहायचं होत ग तुला एक नजर...!!!

kunal lade ·
तिच्या भावाच्या लग्नात हे घडल होत....!!!!! पहायचं होत ग तुला एक नजर त्यासाठीच आलो होतो उन्हात फरफटत पण नशीब खोट नाही होता आल हजर.... म्हणून परत तुझ्या घरी आलो पण तू निघालीसाच नाही बाहेर.... म्हणून मित्रांच्या घोळक्यात पुन्हा शिरलो आणि तुझा भाऊ आला समोर.... म्हंटल परत करावा प्रयत्न म्हणून पोट भारलेल असताना देखील मुद्दाम पंगतीत घुसलो आणि जेवण संपल पाहून स्वतावरच हासत बसलो.... पहायचं होत ग तुला एक नजर पण नाहीच ग पाहता आल मग शेवटी काय गेलो बारवर मारली चार बिअर आणि झोपलो ढाराढूर....!!!!.

सैराट - काव्यांजली

जव्हेरगंज ·

मला भित्तिपत्रकं आणि त्याची तिच्यापर्यन्त पोहोचण्याची आयडिया आवडली. सालं मी इतक्या कविता केल्या आमची आर्ची कधी वाचेल काय माहिती. ;) आर्ची नुसती भेटायला बोलावती, नुसतं भेटायला बोलून काय उपयोग ? जेव्हा बघावं वाटायचं तेव्हा तुझ्या गल्लीत नुसता तुला कितीदा तरी पाहुन गेलोय. आज मी नाराज हाय आर्चे. तुझमेँ और मुझमे फर्क है सिर्फ इतना, तेरा कुछ कुछ हूँ मै और मेरा सब कुछ है तू परशा बिरुटे :)

सायकलस्वार 11/05/2016 - 20:41
तुमची काव्यांजली तर आमची श्रद्धांजली *** एक होता गावठी पंटर त्याला दिसली ॲम्बॅसिडर खिडकी खोलली कारची तर आतमंदी हुती आर्ची झटक्यात गेला आत दोगंबी आली रंगात पाटील आला अंगणात लाथ बसली .............

खटपट्या 11/05/2016 - 22:53
आर्ची मोड ऑन ऐ पोराव, बस करा कवीता, गप गुमान आप्ली कामं करा, मर्टीत सांगीतल्यालं कळत नाय, इंग्लीश मदी सांगू ?? आर्ची मोड ऑफ..

जव्हेरगंज 12/05/2016 - 22:24
सैराट -2 आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो Interval आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले )

उडन खटोला 13/05/2016 - 16:47
सैराट -2 आर्चि आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या मुलाला एक मुस्लिम यास्मिन दीदी उचलते आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याला घेवून मुंबईला पळून येते तो मुलगा( अमर ) मोठा होतो आणि मुंबईच्या कॉलेज मध्ये त्याचं एका मुलीवर ( राणी ) प्रेम जड़त आणि ती मुलगी म्हणजे प्रिन्स दादा पाटील यांची एकुलती एक सुकन्या आपल्या घरच्यांचा अपमान झाल्यामुळे आणि वडीलांनी आत्महत्या केल्यामुळे प्रिन्स दादा पाटील पण मुंबईला स्थायिक झालेला असतो त्याची मुलगी ( राणी ) व परशाचा मुलगा ( अमर ) एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात व 2-3 गाणी पण गातात ( ती सर्व अर्थातच अजय-अतुलचीच) आपल्या मुलीच लफडं एका मुस्लिम मुला बरोबर आहे असे समजताच प्रिन्स दादा पाटीलच्या डोळ्यासमोर आर्चि आणि परशा येतात त्यांना एकमेकापासून वेगळे करण्यासाठी तिला घेवून बिटरगावाला परत येतो इकडे यास्मिन दिदि अमरला तू माझा मुलगा नसून तुझे आई वडील अर्चना आणि प्रशांत आहेत व तुझ्या आई वडिलांना तू लहान आसताना कुणी तरी मारून गेलं आणि तिथून पुढं तुझा संभाळ आम्ही केला अशी सर्व खरी हकिकत अमरला सांगून टाकते हे ऐकून अमरला धक्का बसतो Interval आपल्या आईं वडीलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अमर बिटरगावाला येतो तिथंच त्याला त्याची प्रियसी राणी म्हणजेच प्रिन्स दादा पाटील यांची मुलगी पुन्हा भेटते तिला पण बिटरगावाला आल्यावर आर्चि आणि परशा यांच्या प्रेमाविषयी व त्यांचा खुन आपल्याच बापानं केला असल्याचे समजते ती हे अमरला सांगते याच दरम्यान अमरला प्रदिप ( लंगड्या), सलीम आणि आनी (आर्चिची मैत्रीण) भेटतात आणि झालेली हकीकत सांगतात आणि मग अमर आपल्या आई-वडीलांच्या खुनाचा बदला घ्याण्याचे ठरवतो त्याला सर्व बिटरगाव पाठिंबा देतं त्यासाठी अमर हवेली वर जातो आणि मोठ्या चलाखीने व हुशारीने प्रिन्स दादा पाटील याच्या तोंडून त्यांचा गुन्ह्याची कबुली संपूर्ण बिटरगावापुढे देण्यासाठी भाग पाडून त्याला पोलीसांच्या ताब्यात देतो (येथे छोटीशी हाणामारी ) कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देते. सर्व बिटरगावाचे गावकरी अमर आणि राणीचे मोठ्या थाटात लग्न लावून देतात व त्यांना शुभ आशिर्वाद देतात The End ( The End ला नावे दाखविताना Background ला हे गाणं ) पैस देन घेण पटत नाही मनाला आणि हुन्डा नको मामा फक्त पोरगी द्या मला ( गायक आणि संगीत अर्थातच अजय गोगावले ) लेखक- वाचून झाल्यावर ताबडतोब share करा हा पण खुप कमाई करेल

जव्हेरगंज 15/05/2016 - 16:03
एका मुलाखतीत नागराजने म्हटलेल्या दोन कविता खाली देत आहेत! (नागराज मंजुळे लिखित) ••••••••• आम्ही दोघे मित्र एकमेकांचे जिवलग एकच ध्येय एकच स्वप्न घेऊन जगणारे पुढे, त्याने आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली ••••••••• उजाडताना मी माझ्यावर कवितेनं धरली सावली कुणास ठाऊक, कशी मनात अंकुरली कविता पृथ्वीला कशी सुचली झाडे?

==================================== "सैराट" बघून एक दोन चारोळ्या सुचल्या! त्या अशा.... °°°° झुडपात जाऊन तोंडाला लय फासलाय साबण चाललू हिरीत मुटका मारायला तर आरची म्हणली " हु म्हागं" - लंगडा प्रदीप °°°°°° केळीच्या बागा तुडवून पाय दुखतात सारखे आसं काय करती येड्यावणी "घरची उठत्याल की आरचे" - परश्या ================================== "सैराट"मधल्या एक-दोन कविता (नोटीस बोर्डावर लावलेल्या, आठवतंय का?) जशाच्या तश्या खाली टाकतोय! मला तर आवडल्या !!

एक पावसाळी कविता

पथिक ·
निळे घन हिरवे रान थरथरे पान आर्त वारा ओल्या दिशा जीव पिसा धुंद मन धुके दाट चुके वाट वीज पडे घरटे जळे झाडासंगे अवचित सरी येती भिजविती पडो थेंब फुटो कोंभ अंतरात