मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?

अविनाशकुलकर्णी ·

In reply to by प्रचेतस

नै तेव्हा ते तांब्या, बसणे, वगैरे च्या जिलब्या पडतात तेव्हा मात्र धावत येता आणि किती अप्रतिम कविता अशी दाद देता. असा व्यक्ति पाहुन भेदभाव. हे काय आवडलं नाय. :/ -दिलीप बिरुटे

तुमची सुंदरी जशी विचारते ना ? तसं तीही विचारते बरं का की तुझ्या मनात काय चाललं म्हणून सांग. मला तुमच्या रचनेवरुन एक गाणं आठवलं ''चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात नाचते मी तोर्‍यात, मोरावाणी काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात गोड गोड गुपित, तुझ्या मनी, रे" (दुवा) -दिलीप बिरुटे

सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी राग,कधी अनुराग, कधी प्रेम, कधी आग कधी हो, कधी नाही कधी घरी विचारते,कधी माहीत नाही, तू तर रोज सखे भेटतीस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग कधी भांड भांड भांडतेस, तर कधी गळ्यात पाडून रडते कधी स्वत:च खरं करतेस, तर कधी माझ चुकलं म्हणतेस, सुंदरी काय आहे तुझ्या मनांत? का अशी वागतेस तू कोड्यांत? . कधी अल्लड, पोरसवदा मुलीच वागणं तर कधी प्रौढे सारखं बोलणं कधी फोन कट करणं , तर कधी,सारखं मिस कॉल देणं कधी म्हणते, तोंड बघणार नाही, तर कधी,तुला भेटल्या शिवाय करमत नाही कधी तू खूप चांगला,तर कधी,

ती विलासींनी मदालसा,

अविनाशकुलकर्णी ·

डायवर 31/05/2016 - 11:51
मी तुमच्या कवितांचा आणि लेखांचा फ्यान झालो आहे. तुम्ही असेच लिहित राहा. पण काही ओळींचा अर्थ समजत नाही. अंदाज बांधावा लागतो, हि तुमची चुकी नसून माझे अज्ञान आहे.

डायवर 31/05/2016 - 11:51
मी तुमच्या कवितांचा आणि लेखांचा फ्यान झालो आहे. तुम्ही असेच लिहित राहा. पण काही ओळींचा अर्थ समजत नाही. अंदाज बांधावा लागतो, हि तुमची चुकी नसून माझे अज्ञान आहे.
ती विलासीने मदालसा,मिठीत कैद होती अनंग कथा ऐकण्यात, ति जरा गुंग झाली असावी चुंबीत अधर लाल,लागता हात उरोजास कोवळी लावण्य कळी ,ती जरा लाजली असावी घुसता आरपार तो मदन शर हृदयात रतीसम सुंदरी ,ती जरा घायाळ झाली असावी कुरवाळीता ,त्या मोकळ्या रेशीम कुंतलास त्या काम गंधाने, ती जरा बेभान झाली असावी मधाळ हसून,टाकता कटाक्ष त्या दर्पणात तो भंगला पाहून,ती जरा चकित झाली असावी अर्पीता कोवळी कोरी तनू, ह्या पौरुषाला ती कोमलांगी ,पौरुषा पुढे हरली असावी Avinash

"व्वा…क्या बात है…!"

अश्विनी वैद्य ·
"व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर जीव ओवाळून टाकावा त्या शब्दांवर, त्या सुरांवर, त्या मधुर आवाजावर, त्या अभिनयावर एकूणच त्या साऱ्या बेभान कलाकृतीवर, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर भान हरपून स्वत्वही हळुवार निसटावं अगदी स्वतःच्याही नकळत, पार आत खोलवर कुठेतरी काहीतरी कधीतरी असं भिडावं नसलेल्यातलं असणं डोळ्यासमोर उभं राहावं, असलेल्याच्याही नकळत, आणि मग, "व्वा.....क्या बात है...!" एवढंच काय ते ओठांवर बंद डोळ्यांच्या पडद्याआड सगळे संदर्भ, स्पष्टीकरणासहित लागावेत, संवेदनशीलतेच्या परिसीमा तिची हद्द ओलांडून जाव्यात, पंचेंद्रियांच्या जाणीवा तृप्ततेच्य

पावसामधल भंकस इंद्रधनुष्य

सुशेगाद ·

जव्हेरगंज 30/05/2016 - 19:12
थोडासा finishing cut मारा! जबरा होऊन जाईल हे!!!! [सरळसोट इंग्लिश शब्द लिहीण्याऐवजी मराठीत लिहा. जसे की stop ऐवजी स्टॉप.]

जव्हेरगंज 30/05/2016 - 19:12
थोडासा finishing cut मारा! जबरा होऊन जाईल हे!!!! [सरळसोट इंग्लिश शब्द लिहीण्याऐवजी मराठीत लिहा. जसे की stop ऐवजी स्टॉप.]
पाउस पडत नसताना किंवा पाउस पडून गेल्यावर जेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होत असेल त्याच्या मधल्या कालावधीत सिटी बसने मी प्रवास करत असतो खिडकीतून बाहेर पाहत राहतो बाहेर ओली झालेली जमीन झाडांवरून ठिबकणार पाणी त्यांना आता खास पाणी घालायचं काही कारण नाही आं करून पाऊसपाणी पिल्यासारख ताज टवटवीत शहर शहराच्या कोपर्य कोपर्यात cartoonist ला श्रन्धाजली देणारी ग्राफिटी कुठल्यातरी stop वर बस चे automatic दरवाजे उघडतात ती बस मध्ये येते अप्रोन घालून माझ्या बाजूला बसते आम्ही एकमेकांना नाव न विचारता बोलायला सुरु करतो मानसाच डिसेक्शन करताना कस वाटत यावर बोलतो ती म्हणते मी इझिली फाडू शकते सगळा आतडी , फुफ्फुस आणखी

..कुणी दार माझे ठोठावले..

कानडाऊ योगेशु ·

जव्हेरगंज 28/05/2016 - 21:22
..कुणी दार माझे ठोठावले..>>>> मग उघडा की मालक, उगाच काव्य का म्हणून प्रसवले.. ;)

In reply to by जव्हेरगंज

उगाच काव्य का म्हणून प्रसवले.
. हॅ हॅ हॅ. इट वॉज अ‍ॅन अक्सिडँट असे समजा हवे तर. ह्यावरुन एक पुणेरी मायलेकीचा अतिशय चावट कायप्पा जोक आठवला. ;) शुभ वीकांत.

उगा आग्रहाने बोलावले. किती आज तेही सोकावले. कुठे चोर दडला अकस्मात तो? कुणी दार माझे ठोठावले..!!! पुन्हा झूळुकिशि सख्य सांधले पुन्हा एक वादळ घोंघावले. तिचे बेत होते,तिला धार्जिणे. तिने बेत माझे धुडकावले.

विस्तारभयास्तव

स्वामी संकेतानंद ·

चाणक्य 27/05/2016 - 09:43
भारी झालीये. पहिल्या दोन ओळींनी जी पकड घेतली ती शेवटपर्यंत.

नाखु 27/05/2016 - 10:01
विस्तारभयास्तव कितीतरी विचारांना दिली जन्मठेप काही पॅरोलवर सुटले कैदेतून मी परत त्यांना कैदेत टाकतो सावधगिरीचा उपाय म्हणून
हे ज्याम पटले विचारभयास्तव कितीतरी प्रतिसादांना दिली सुटका काही नजरेतून सुटले अलगद, मी परत त्यांना शोधत नसतो न्युनगंडाला अपाय (नको)म्हणून. स्वामी (चा) नजरबंदी नाखुस

विस्तारभयास्तव मी स्वप्नांची लांबीरुंदी कमी केली गजराची धारदार कात्री वापरून काटछाट केलेली ती स्वप्ने गळत असतात पापण्यांमधून विस्तारभयास्तव कंटाळवाणा प्रवास टाळत गेलो हा अधिकचा प्रवास दिला साठवून आता प्रवास शक्य होत नाही विस्ताराचे अजिबात भय नसून विस्तारभयास्तव कितीतरी विचारांना दिली जन्मठेप काही पॅरोलवर सुटले कैदेतून मी परत त्यांना कैदेत टाकतो सावधगिरीचा उपाय म्हणून विस्तारभयास्तव घराला भिंतीमध्ये बंद केले कहर केले त्याला छप्पर देऊन आता खिडकीतून पाहत बसतो वादळवारागारापाऊसऊन ----////-----------////------- Self-censored:- विस्तारभयास्तव कविता लिहताना मात्रा मोजल्या कादंबऱ्या लघुकथेत को

..आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो..

कानडाऊ योगेशु ·
आयुष्याला मी सौख्याचा बाजार म्हणालो. अन दु:खाला जगण्याचा अधीभार म्हणालो हाताने ती भरवीत होती घास कुणाला . तेव्हा मज तू दिसलीस सुंदर फार म्हणालो.

व्हिडीओ शूट

चाणक्य ·

चाणक्य 28/05/2016 - 09:52
धन्यवाद. हा एक नविन प्रयोग केला.खरं तर दोन प्रयोग. १- कुठलाही विशेष प्रसंग, थीम, मूड, नातं , टिप्पणी, मत , टिका, काैतुक , उपदेश वगैरे वगैरे काही काही न मांडता काहितरी लिहायचा प्रयोग. म्हणून मग 'शूट' निवडलं. आणि २. अॅबस्ट्रॅक्ट स्टाईलमधे लिहायचा प्रयोग. पहिल्यात जशी हवी होती तशी नाही जमली.म्हणजे कितीही 'शूट' आहे म्हणलं तरी त्यात एक काॅमन थीम दिसतीच आहे. . Anyway... 'निर्मिती'चा आनंद मिळाला...ते पुरेसं आहे. :-)

In reply to by चाणक्य

जव्हेरगंज 28/05/2016 - 18:35
हेच म्हणतो, मला बरं वाटतच होतं तेवढ्यात तीन पुडी डबा सायकलला अडकवून>>>>> यानंतरच कवितेला एक abstract धार चढलीय! उत्तुंग झालीय! और आंदो !

......आणि मग थोडं पुढे गेल्यावर मला दिसला एक नेता जो देत होता आश्वासन कसलेतरी पाच वर्षापूर्वी तो हेच बोलला होता...असं मला पाच वर्षापूर्वी वाटलं होतं ते आठवलं . . पुढे जात होतो तसतसं बातम्या ऐकायला येत होत्या रोज एक पुतळा पडल्याच्या काही पुतळे बनले होते घाईघाईत तर काहींना लोकांनी पाडले होते काहीचे पायच तकलादू होते म्हणे तर काहींची डोकी फार उंच गेल्यामुळे तोल गेला होता काही मात्र पडले होते हकनाक ....माझ्या शहरात खूप पुतळे झालेत . . थोड्या वेळाने एका डोंगरावर चढलो तिथून दिसत होती ठिकठिकाणी भांडणारी लोकं काहींकडे कारणं होती भांडायची काही विसरून गेली होती कारणं भांडता भांडता काहींना माहिती नव्हती

मायीवाली ग्लोबल कविता

स्वामी संकेतानंद ·

ए ए वाघमारे 25/05/2016 - 18:12
याले म्हनते ग्लोबल कविता !..कुटे कुटे घुमून आनली राजेहो तुमी..नाहीतर आमच्या कविता सायच्या मोरीतून निघून ओसरीलोक येइस्तोवर टिकत नाही.

जे ना देखे रवी याच्या वाटेल आपण कधी जात नाही. पण स्वामीचं नाव पाहून उघडल्याचं सार्थक झालं. तरी पण बेळगाव, कारवार, इंदूर, ग्वाल्हेर, सॅन होजे अन झाडीपट्टी सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाह्यजे

In reply to by तुषार काळभोर

बाप्पूसाहेबांची प्रतिक्रिया आल्याशिवाय ही कविता पूर्ण वाटणार नाही. (स्वामीजी, हा तुमच्या लेखनाचा नव्हे, आमच्या सवयीचा दोष समजा)

नाखु 26/05/2016 - 09:11
घुमविणारे स्वामी... झाडी बोली मस्त वाटायलीय स्वामीदा.. अभिनंदन. अति अवांतर :घरी परसबाग करण्याचे काम निपाटले काय? नाखु परसबागी

In reply to by नाखु

काम बंद आहे उन्हामुळे!बाबांची तब्येतच बिघडली पावसाळा सुरु झाला की ट्रेक्टर फिरवू आणि माती टाकू नवी.

'कविता वृत्तात हवी' 'हओ' 'कवितेला लय हवी' 'हओ 'कवितेत सुयोग्य यमक हवेत' 'हओ 'कविता जगातल्या कुठल्याही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी हवी' 'मंजे?' 'म्हणजे कविता ग्लोबल हवी रे' 'अच्छा!

बारा अमावास्यांचे अंधार

पालीचा खंडोबा १ ·
संभोगावेशात मला तू एकट्याला सोडून गेलीस तेव्हा बारा अमावास्यांचे अंधार भोवती दाटून आले अन् आठ दिश्यांची वादळे अंगात भरून राहिली मग अनामिक ग्लानीने मी कोसळून पडलो. तू दिलेल्या सुगंधी सहवासाची आवर्तने भोवती रुंजी घालू लागली अन् मनात दाटले वासनामृग आवेशी गवतांचे भाले कुरतडू लागले, सारी हिरवळ नष्ट होवून मातीला सूर्य दिसू लागला पण माझ्याभोवती दाटलेल्या अंधाराला माझी दया आली नाही.