नजर पोचते जिथवर तितके
निळ्या नभाशी निळेच पाणी
पाण्यात सोडूनी पाय बैसली
निळावती ती कुणी जलराणी
या सोबत एक समुद्रकिनार्याचा एक निळा फोटो दे.
बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .
मस्त कविता विशाल भाऊ...
पण फुटू तेवढा मातीतला पायजे होता हा फुटू आन कविता थोड मिस म्याच वाटत आहे मला (हे आपल माझ मत बर का )
बाकी ईशाल भाऊ वळख हाये का आमची का इसारले आम्हाला ?
वाह!
In reply to वाह! by पैसा
धन्यवाद संपादक मंडळी !
In reply to धन्यवाद संपादक मंडळी ! by विशाल कुलकर्णी
अर्रर्रर्र!
In reply to अर्रर्रर्र! by पैसा
माफी द्येवा माय एकवार ...
नजर पोचते जिथवर तितके
नजर पोचते जिथवर तितके निळ्या नभाशी निळेच पाणी पाण्यात सोडूनी पाय बैसली निळावती ती कुणी जलराणीया सोबत एक समुद्रकिनार्याचा एक निळा फोटो दे. बहुतेक तू काढलेलाच एक ऑस्ट्रेलियातला फोटो आहे .In reply to नजर पोचते जिथवर तितके by मोदक
हा चालेल का? संपादक मंडळी,
In reply to हा चालेल का? संपादक मंडळी, by विशाल कुलकर्णी
किंवा हा फोटो...
In reply to हा चालेल का? संपादक मंडळी, by विशाल कुलकर्णी
यात HDR इफेक्ट खूप वापरला आहे
In reply to यात HDR इफेक्ट खूप वापरला आहे by अत्रे
ब्राइटनेस-कॉन्ट्रास्ट अ
सुरेख !!
वाह... फोटू तो फोटू...
सुरेख!
धन्यवाद !
'निळाई'
सुंदर!
धन्यवाद मंडळी !
सुंदर कविता !
मस्त कविता विशाल भाऊ...
In reply to मस्त कविता विशाल भाऊ... by उपेक्षित
तुमाले कसं इसरु भाव ? ठ्यांकू