✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की

प
पुणे मुंग्रापं यांनी
Fri, 05/27/2016 - 11:51  ·  लेख
लेख
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) चौथे पुष्प. या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची मागील भागात घेतलेल्या माहितीचा पुढचा भाग ऐकणार आहोत. मुंबई ग्राहक पंचायतीचे श्री. विवेक पत्की याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन आपल्याला ही माहिती ऐकता येईल.
तक्रार मार्गदर्शन भाग - २ - श्री. विवेक पत्की
(वरील लिंक ही साउंडक्लाऊड या संकेत स्थळाकडे जाते. पुर्वीप्रमाणे येथे ऑडिओ फाईल अंतर्भूत करता येत नसल्याने लिंक दिलेली आहे) आपल्याला सदर फाईल खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन सदर फाईल डाऊनलोड करुन आपल्या मोबाईल, संगणक, पेन ड्राईव्ह ने टिव्हीवर अशा विविध पध्दतीने ऐकता येईल.
तक्रार मार्गदर्शन भाग - २ - श्री. विवेक पत्की
सदर डाऊनलोड केलेली फाईल मुंबई ग्राहक पंचायतीच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यातील माहिती बदलता, एकत्र करता, तसेच व्यावसायिक कामासाठी वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. सदर फाईल ही mp3 या स्वरुपातील असून १३ मिनिटे ५७ सेकंदाची व १२.७ MB आकाराची आहे. आपल्या प्रतिक्रीया/सूचना यांचे स्वागत आहे. धन्यवाद. अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग सदर ध्वनी अनुदिनी मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
645 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा