कर्मविपाक
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे.
मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे.
खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे.
एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कर्म रहस्य!
मी एक पुस्तक वाचले होते खरं
नाही पटल.
सगळा केयॉस (गुंता) आहे हे
असे नाही
आपला निर्णय महत्वाचा असतो .
एकतर नियती आहे किंवा नाही
मला एक सांगा
बरोबर.
अहो कसलं कर्म आणि कसला पाक.
प्रारब्ध, संचितकर्म वगैरे
माणसाला सतत छळणार्या आणि अनुत्तरित अशा प्रश्नावर चर्चेला
कै च्या कै
पहील्या प्रश्नाचे उत्तर
ननि, पुनर्जन्म किंवा तत्सम
>>असे होताक्षणी मनुष्याचा
हेच म्हणतो.
पिंप वगैरे काही नाही
सर्व स्मृती मेंदूत असते आणि
सहमतच...पण.
मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही
डिस्क फॉरमॅट हा रूल आहे
१) काही अनफॉरमॅटेड डेटा
परस्पर विधानं आहेत
परस्परविरोध नाहीये
संक्षी.. अस्तित्व "नित्यनुतन"
एका नव्या बालकाच्या (किंवा हयात व्यक्तीच्या) मेंदूवर कुणा इतराची स्मृती पेस्ट झालीमग हे अस्तित्व नित्यनूतन कसे? (अवांतर - तुम्हाला पुनर्जन्म म्हणजे, "क्ष" या व्यक्तीचे मरणापूर्वी एखादे फ्रॅक्चरचे ऑपरेशन झालेले असावे व हातामध्ये रॉड बसवलेला असावा, "य" या बालकाने "क्ष" च्या स्मृतीसह जन्म / पुनर्जन्म घेतला सेल तर "य" च्याही हातामध्ये रॉड असावाच असे काही अपेक्षीत आहे का..?)नॉर्मली प्रत्येकाला फ्रेश हार्डडिस्क मिळते
थोडी गुंतागुंत आहेच.
@काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी
अत्रुप्त आत्म्याशी प्रचंड
१ तरी पुरावा द्या हो!!!
काही लोकांना त्यांच्या जीवनात
काही लोकांना त्यांच्या जीवनात न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे.मग पुनर्जन्म फोल कसा..???अनफॉरमॅटेड डेटा स्पेसशिवाय इतरत्र कुठे असणार? अवकाश हाच सर्व निर्मितीचा स्त्रोत आहे.जरा आणखी डीटेल्स देता का..?@ न घडलेल्या घटना सरळ सर्व
तुम्ही आणि मी एकच गोष्ट सांगतोय:
मृत्यु?
पूर्वसंचित तात्या. मला जेवढं
आम्ही
हाहाहा
कर्मविपाक
+१
हेच सागायचे होते.
हाहाहा
घडणार्या घटना आपल्या हातात नसतात,
आंतरजालिय भाषेत....
:)
+१
बरोबर .. सुधीर
बेसिक प्रश्न
रमतारामाचा लेख "पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न"
कर्माची फळे, बरी, वाईट,