✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी भाषा दिवसानिमित्त

च
चिम् चिम् मामा यांनी
Mon, 02/27/2012 - 20:05  ·  लेख
लेख
आज मराठी भाषा दिवस... त्या निमित्ताने माझ्या काही कविता. वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली, सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली! माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत, कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत! माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी भावुक शब्दांनी यावे डोळ्यात पाणी! अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही, प्रत्येक जण आपली कविता त्यात पाही! मग, माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी, आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी ! http://bhagyaswap.blogspot.in/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चारोळ्या
प्रेमकाव्य
कविता

प्रतिक्रिया द्या
3254 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

अजुन येऊ दे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/27/2012 - 20:19 नवीन
आपलं प्रेमकाकाव्य वाचुन डोळ्यात पाणी येईल की नाही माहिती नाही. आपली कविता 'तिला' आवडेल की नाही तेही माहिती नाही. आपली कविता खुप काही सांगते का ? तेही माहिती नाही. पण, आज मायमराठीच्या गौरवाचा दिवस असल्यामुळे आपल्या लेखनाला प्रोत्साहान नक्कीच देईन. :) तेव्हा....... छान छान लिहिते व्हा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

स्वागत आहे मिपावर

अन्या दातार
Tue, 02/28/2012 - 10:30 नवीन
पहिली वहिली जिलबी आज मिपावर टाकली साखरपाकात बुडवून परातीत काढली माझी जिलबी खाऊन सर्वांची वाहव्वा यावी जिलबीत कमी पण पाकात गोडी जास्त असावी जिलेबी वाचण्याऐवजी म्हणावीत गाणी भावाचा अभाव पाहून यावे डोळ्यात पाणी अशी असावी माझी जिलबी जी सांगण्याचा प्रयत्न करेल खूप काही प्रत्येक जण दुर्दैव आपले त्यात पाही मग माझी ही जिलेबी त्याने कुणालाही फॉरवर्ड करावी आवडली तर ती त्याच्या मूर्खपणाची पावती असावी
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ एक नंबर विडंबन. समस्त

प्रचेतस
Tue, 02/28/2012 - 10:35 नवीन
हॅहॅहॅ एक नंबर विडंबन. समस्त हलवाई मंडळीनी यातून काही बोध घ्यावा ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

विडंबन आवडेश.

हंस
Tue, 02/28/2012 - 21:24 नवीन
अन्या काय झालय काय तुला? पहाव तिथे जोरदार टोलवा-टोलवी चालू आहे! लगे रहो................ मूळ कविता आणि विडंबन आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@जिलबीत कमी पण पाकात गोडी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/01/2012 - 22:49 नवीन
@जिलबीत कमी पण पाकात गोडी जास्त असावी>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

मराठी भाषा दिवसानिमित्त कविता

मराठी_माणूस
Tue, 02/28/2012 - 10:58 नवीन
मराठी भाषा दिवसानिमित्त कविता आणि त्यात ईंग्रजी शब्दाचा वापर !!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा