पेट्रोल ची पुन्हा दरवाढ.
लेखनप्रकार (Writing Type)
पेट्रोल ची पुन्हा सुमारे ३ रुपयांनी दरवाढ झाली आहे.
७१ रुपये प्रती लिटर आता पेट्रोल ची किमत असणार आहे,काही महिन्या पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर्स प्रती पिंप होती तेव्हा सरकार ने दरवाढ केली होती,परंतु सुमारे दोन महिन्या पूर्वी एशियन बाजात तेलाच्या किमती ८५ डॉलर्स प्रती पिंप पर्यंत खाली उतरल्या होत्या तेव्हा किमती कमी करण्याचा विचार केला नाही.आता मात्र रुपयाचे मूल्य डॉलर च्या तुलनेने कमी झाल्यावर लगेच दरवाढ का केली जात आहे ? चारही सरकारी तेल कंपन्या प्रचंड फायद्यात आहेत,मग कंपन्यांचे होणारे नुकसान त्या नफ्यातून का भरून काढले जात नाही ? पेट्रोल दरवाढीची सर्वात जास्त झाल हि मध्यम वर्गाला बसते हि वस्तुस्थिती आहे. नाहीतर अन्नाच्या आंदोलना समर्थन दिले ना मग आता भोगा त्याची फळे असा सरकार चा दृष्टीकोन आहे का ? कोणी जाणकार याचे उत्तर देईल का?
प्रतिक्रिया
काही उपयोग नाही..
हा हा हा. सायकल चालविणे,
सायकल चालवा आणि मग ही पकपक
अर्थ समजला नही. मी सायकल तर
सायकल चालवताय तर पेट्रोलची
सायकल चालवतायतर पेट्रोलची
>> मी सायकल तर चालवतेच हौस
हो, अगदी व्यायाम म्हणून
>> हौस म्हणून चालवली तरी
अभ्यास करावा लागणार
दर दिवसाला १५ कोटी तोटा सहन
मीनवीनसायकलघेणारआहेनेहमठेरवाय
शरदीनी तै संचारल्या का?
स्पेसबार काम करत नसावा.
पेट्रोल वाढतच जाणार..
तुमचं म्हणणं योग्य असतं तर
Short so sweet else sorry
लोकांचं तर्कशास्त्र भारी आहे.
प्रयत्न
उत्तरे
महागाइ वरचा एकच उपाय
एक वस्तुस्थिती लक्षात घ्या,
+1
डिझेलचे पण भाव वाढणारच आहेत,
सोक्या, वाचत्ये हां मी तुझा
बरेच झाले
गणित
वाजवी किंमत काय हाच खरा
काल "स्टार माझा" वरील लेख
गंमतीदार हिशोब
माहितीबद्दल धन्यवाद
+१
पाय
विक्षिप्त बै याला जवाबदार
रहस्य
आपल्या देशात 'कच्चा माल'
थत्ते काका, डिझेलचा भावी भाव
हात दाखवून अवलक्षण
थत्ते सर, लावा बघू तुमचा पंगा
बांग्लादेश आणि पाकड्यांकडे
धन्यवाद.
यापुढील निवडणुक थेट डिसेंबर
पेट्रोलने पुन्हा एकदा रू. ७८
माझा अंदाज बराचसा खरा ठरला.
सोप्पय
ह्यांना खायला पैसे कुठुन येणार
काय सांगता?