मदत / सल्ला हवा आहे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रत्येक माणसाला उपजतच किंवा न कळत्या वयापासूनच कसली तरी भीती वाटत असते. अशी भीती ही बर्याचदा कोणाकडून तरी दाखवली गेलेली असते उदा. पाल, उडते छोटे किडे, झुरळ, अंधारी खोली, किंवा एखादी निर्जीव वस्तू देखील. अशी भीती काळानुसार कमी होते किंवा निघून जाते पण जर कळत्या वयात येउन त्या भीती मध्ये काहीही फरक पडला नाही तर काय करावे?
कारण अशा वेळी ती भीती हे खिल्लीचे कारणही ठरू शकते. जर ती भीती जनमानसात उघड झाल्यास त्या व्यक्तीला उगाच त्रास देण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
१) अशी भीती दूर करण्यासाठी काही शात्रीय उपाय आहेत का ?
२) ज्या वस्तू किंवा प्राण्याची भीती वाटत आहे अश्या गोष्टीजवळ मुद्दाम नेणें किंवा ती हाताळण्यास देणे असे प्रकार करूनही जर ती भीती कमी होत नसेल तर काय करावे ?
३) अश्या वेळी संमोहन शास्त्राचा उपयोग होऊ शकतो का?
४) मानसोपचार पद्धतीमध्ये भूल देऊन अशी भीती मनातून काढता येते का ?
५) अगदी रात्री झोपेमध्येसुद्धा त्या भीतीमुळे दचकणे, ओरडत उठणे, रडणे असे प्रकार होत असतील तर सगळ्यात परिणामकारक आणि जलद उपचार पद्धती कोणती?
प्रतिक्रिया
श्याम मानवांचे प्रयोग पाहीले
संमोहनशास्त्र आणि मानसोपचार
मानसोपचार
साउंड थेरेपी?
भीती काढण्यासाठी केलेले
हे मानसोपचार भूल देऊन केले
धाग्यावर लक्ष ठेवून आहे. २
बेधडक
मानसोपचारतज्ञ - माहित नाही.
नवीच माहिती :))
काही विशेष माहिती मिळाली नाही .....
काही विशेष माहिती मिळाली नाही .....