नमस्कार,
मिसळपाव.कॉम वर येणार्या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय.
आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील, सोबतच काही अन्य लोक जे सातत्याने मिपावर आपले योगदान देत आहेत असे लोक या मंडळात सहभागी होतील.
यापुढे मिपाच्या सजावटीची जवाबदारी या मंडळाकडे असेल. तुम्हाला मिपा सजवायचं असेल आणि तुम्हाला ग्राफिक्स क्षेत्रात काम करायला आवडत असेल तर तुम्ही सुध्दा या मंडळात सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्ही प्रशांतशी संपर्क साधावा.
- सरपंच
वाचने
31812
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील
हाबिणंदन!!
क्या बात अभ्याभौ!
क्या बात
स्वागत
अभिनंदन आणि शुभेच्छा
आणि परफॉर्मंस साठी काही
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा by नाव आडनाव
अभिनंदन
मिपापरिवारातिल सभासदांना
+१०
In reply to मिपापरिवारातिल सभासदांना by डॉ सुहास म्हात्रे
मले कुनी शिकीवलं , तर मी पन
:-)
In reply to मले कुनी शिकीवलं , तर मी पन by अत्रुप्त आत्मा
बास क्या गुर्जि
अभिनंदन आणी शुभेच्छा .
अखिल मिपाकर कलाकार संघाचे अध्यक्ष
तंतोतंत
In reply to अखिल मिपाकर कलाकार संघाचे अध्यक्ष by तुषार काळभोर
उत्तम कल्पना
अभिनंदन आणि शुभेच्छा!!
खूप छान कल्पना!
अभ्या ..
अरे वा....
धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद
खूप छान प्रतिसाद
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
वाह ! सुरेख प्रतिसाद.
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
मस्त
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
अभ्या,
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
सुरेख उपक्रम
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
केव्हढा तो विनय...
In reply to सुरेख उपक्रम by स्पा
भावा...
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
कडक प्रतिसाद
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
चित्रभाषेत बरेच प्रकार
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
नक्कीच आवडेल अशा नव्या गोष्टी
In reply to चित्रभाषेत बरेच प्रकार by पिलीयन रायडर
अभिनंदन भावा!
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
मस्त
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
रंगरंगोटीचं काही असल्यास जरुर
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
सरसावा बाह्या आणि व्हा पुढे !
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
अभ्या...
मस्त उपक्रम...
अभ्या, खूप अभिनंदन!!
स्पृहणीय उपक्रम.
छान उपक्रम!
मस्त उपक्रम!!!! शुभेच्छा!!!.
मस्त उपक्रम!!!! शुभेच्छा!!!.>
आभारी आहे.
+१११
In reply to आभारी आहे. by सस्नेह
+१
असं वाटतं...!
In reply to +१ by अजया
अभ्या, अभिनंदन रे....!
जो हुक्म आका.
In reply to अभ्या, अभिनंदन रे....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१०० टक्के
In reply to अभ्या, अभिनंदन रे....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे