मिपा रंगभूषा मंडळ
नमस्कार,
मिसळपाव.कॉम वर येणार्या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय.
आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील, सोबतच काही अन्य लोक जे सातत्याने मिपावर आपले योगदान देत आहेत असे लोक या मंडळात सहभागी होतील.
यापुढे मिपाच्या सजावटीची जवाबदारी या मंडळाकडे असेल. तुम्हाला मिपा सजवायचं असेल आणि तुम्हाला ग्राफिक्स क्षेत्रात काम करायला आवडत असेल तर तुम्ही सुध्दा या मंडळात सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्ही प्रशांतशी संपर्क साधावा.
- सरपंचIn reply to अभिनंदन आणि शुभेच्छा by नाव आडनाव
In reply to मिपापरिवारातिल सभासदांना by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मले कुनी शिकीवलं , तर मी पन by अत्रुप्त आत्मा
In reply to अखिल मिपाकर कलाकार संघाचे अध्यक्ष by तुषार काळभोर
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..

In reply to सुरेख उपक्रम by स्पा
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
चित्रभाषेत बरेच प्रकार हाताळता येतील. कार्टून्स सिरीज, कॉमिक स्टोरीज, इमेज स्ट्रीप्स, स्टोरी इलस्ट्रेशन्स, सींपल ग्राफीक्स, कॅलिग्राफी, आयकॉन्स अशा बर्याच गोष्टी आपण मिपाला देऊ शकतो.हे खुपच छान होईल. नक्कीच आवडेल अशा नव्या गोष्टी पहायला.. एकच बारीकशी अॅडिशन.. तुमच्या वरच्या लिश्टीत आमच्या हेमांगीताईंचे (नवा अवतारः- किलीमाउस्की) नाव राहिले आहे. हेमांगी सुद्धा खुप डोकेबाज प्राणी आहे. विज्ञानलेखमालेचा तिने बनवलेला लोगो मस्तच होता. तेव्हा तिनेही ह्या मंडळात नक्की काम करावे अशी इच्छा आहे.
In reply to चित्रभाषेत बरेच प्रकार by पिलीयन रायडर
नक्कीच आवडेल अशा नव्या गोष्टी पहायला..ऑफकोर्स पिराताई. मूळ उद्देश तोच आहे. मिपा विजुअली सुंदर तर होइलच शिवाय लोगो कशाला म्हणतात, सिफर, मोनोग्राम, टायपोग्राफ, कॅलिग्राफ अशा गोष्टी म्हणजे काय? अॅक्चुअली चित्र सुंदर दिसणे म्हणजे काय ह्या ग्राफीक कन्सेप्ट्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना पण समजतील. सो.....अशी सौन्दर्यदृष्टी असणार्या अन प्रत्यक्षात आणू पाहणार्यांचे प्रत्येकाचे स्वागत असेल.
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
In reply to धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद by अभ्या..
In reply to आभारी आहे. by सस्नेह
In reply to +१ by अजया
In reply to अभ्या, अभिनंदन रे....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अभ्या, अभिनंदन रे....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील