|| बिर्याणीस्तोत्रम् ||
लेखनविषय:
काव्यरस
नमस्कार लोकहो,
मराठी दिन आणि बोलीभाषा सप्ताहादि सुंदर उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हे संस्कृतचे शेपूट जरा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. पण पुच्छवक्रतान्यायास मिपाकर समजून घेतीलशी आशा आहे. तस्मात सादर करीत आहो:
|| बिर्याणीस्तोत्रम् ||
अथ ध्यानम्|
ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्|
स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1||
एराणे वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः |
तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2||
कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि |
अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3||
जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः|
सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4||
अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: |
शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5||
बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते |
विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6||
उभयो: रूपयोश्चासौ राजते मांसशाकयो: |
तथापि मांसरूपं हि सर्वतो बलवत्तरम् ||7||
तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः|
सम्बारै: [१] दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||8||
नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् |
यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||9||
द्रविडे [२] लक्ष्मणावत्यां [३] वर्तते आन्ध्रवङ्गयो:| [४]
चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||10||
ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते |
खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||11||
अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि |
स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||12||
असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति |
पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||13||
||इति श्री खाद्यपुराणे बिर्याणीभक्तेण बट्टमण्णकृतं सङ्कटनिवारकं बिर्याणींस्तोत्रं सम्पूर्णम्||
टीपा:
[१] प्राचीन काळी मसाल्याच्या पदार्थांस संबार असे म्हटले जाई. "अन्नाची चव वाढवणारा" अशा अर्थी.
[२] केरळ-तमिळनाडू. (थलस्सेरी, दिंडिगल बिर्याणी)
[३] लखनौ.
[४] अनुक्रमे हैदराबाद व ढाका/कोलकाता बिर्याणी.
=====================================================

मराठी भाषांतर
आधी भाताचे, त्यानंतर कोंबडीचे आणि नंतर त्या स्वाददायक मसाल्यांचे स्मरण करतो. ||1|| तो (बिर्याणी - ती बिर्याणी असली तरी तो भात आहे म्हणून आपलं असंच) प्राचीन काळी इराणात जन्म पावला. कलियुगात तिथून लवकरच भारतातही प्रवेश करता झाला. ||2|| कलियुगात पृथ्वीवर अधर्माचे प्रस्थ खूप वाढले तरी काही चांगल्या गोष्टीही झाल्या. (उदा. बिर्याणी) ||3|| ( हा कसा आहे?) जिव्हेचा स्वामी, महान स्वाद असलेला आणि रसांचा जणू देवच आहे. कोंबडीच्या मांसासमवेत नाना रसांनी तो मंडित आहे. ||4|| त्याने फक्त जिव्हारसाच्या बळावर अख्खा भारत आपल्या अंकित केला. हे भल्याभल्या चक्रवर्ती राजांनाही जमले नाही. ||5|| बिर्याणी या नावाने तो लोकांच्या जिव्हानंदासाठी (लोकमानसावर) राज्य करतो. त्याच्या सेवनात सर्व भेदाभेद गळून पडतात. ||6|| मांस आणि शाक अशा दोन रूपांनी तो भूमीवर अवतरला आहे. परंतु त्यातही त्याचे मांसरूप हेच सर्वांत बलवत्तर आहे. ||7|| (तर हे कसे करावे?) सुघड, दीर्घ आकाराचे, बहुधा बासमती प्रकाराचे तांदूळ घ्यावेत. सोबत नाना मसाल्यांनी न्हायलेले मृदू मांसही घ्यावे. ||8|| हे सर्व घेऊन एका भांड्यात नीट रचून अग्नीदेवतेस अर्पण करावे. म्हणजे योग्य वेळेत अग्नीकडून एका आश्चर्याची निर्मिती होते. ||9|| द्रविड देशीय, लक्ष्मणावती नगरीस्थ, आणि आंध्र व वंग प्रांतीय अशी याची चार मूळ रूपे आहेत. (टीपा पहा) त्यांसोबतच त्याची उपरूपेही अनेक आहेत. ||10|| याच्या सेवनाने जणू ब्रह्मानंदाइतकाच मोठा आनंद मिळतो. अतएव(श्रवण, दर्शन, इ. नवविधा भक्तीसोबतच) खाद्यभक्ती धरून दशविधा भक्ती धरण्यात यावी. ||11|| जो कोणी किमाण एकदा तरी इतर जनांना बिर्याणी खाऊ घालेल त्याला जितेपणी पृथ्वीत आणि मरणोत्तर स्वर्गलोकात दोन्हीकडे महान पुण्य मिळते. ||12|| जो कोणी इतरांशी कधीच शेअर न करता नेहमीच एकट्यानेच बिर्याणी हादडत असेल, तो मोठ्या पापाचा धनी होतो. यात कोणताच संशय नाही. ||13|| ===============================================
वाचने
22772
वाचनखूण
प्रतिक्रिया
136
बॅट्मना
आगागा
क्या बात क्या बात....!!!
In reply to क्या बात क्या बात....!!! by प्रचेतस
आम्हालाही. त्यासाठी आम्ही
In reply to आम्हालाही. त्यासाठी आम्ही by सतिश गावडे
ओ आम्हालापण!
In reply to ओ आम्हालापण! by बोका-ए-आझम
तुम्ही स्थान
अगागागा
एक नंबर !
In reply to एक नंबर ! by डॉ सुहास म्हात्रे
ठरवा. =))
In reply to ठरवा. =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
घ्या पुढाकार आणि त्याच्या
मस्त आहे स्त्रोत्र
सर्वांचे अनेक धन्यवाद!
In reply to सर्वांचे अनेक धन्यवाद! by बॅटमॅन
हा आपला विनय आहे.
बऱ्याच दिवसांनी दिसलात बँटभौ
एषा:
व्वा.. काय भारी लिवलय.
In reply to व्वा.. काय भारी लिवलय. by संजय पाटिल
ते (सु) संस्क्रूत लोकांसाठी
कं लिवलंय कं लिवलंय! _/\_
साधु! साधु!!
वा! मजा आली वाचताना.
हे अफाट आहे!!
मस्त..
झकास!
भो बट्टमणा,नमस्कारम् करोमि.
अरे वाह, मस्तं!
बिर्याणी स्तोत्र झाले,मिसळ
मस्त स्तोत्र
__/\___
बॅटमॅन भाई
मस्तच!!
In reply to मस्तच!! by सुनील
अतिअतिअवांतर - निकम सरांनी
In reply to मस्तच!! by सुनील
खयाली बिर्याणीबद्दल तहे दिलसे
अनेक धन्यवाद लोक्स. अता या
In reply to अनेक धन्यवाद लोक्स. अता या by बॅटमॅन
वा वा!
कोंबडी
भाषांतर
In reply to भाषांतर by बॅटमॅन
अहाहाहाहाहा.
In reply to अहाहाहाहाहा. by अभ्या..
जशी
In reply to जशी by नाखु
चला तर मग भागानगर भवनात? मौजे
In reply to अहाहाहाहाहा. by अभ्या..
काळा भात, म्म्म! च्यायला भात
In reply to भाषांतर by बॅटमॅन
जियो!!!!
In reply to जियो!!!! by कैलासवासी सोन्याबापु
:)
In reply to :) by बॅटमॅन
अजशावकबिर्याणी विशेष रुचकर
In reply to अजशावकबिर्याणी विशेष रुचकर by नगरीनिरंजन
आम्ही कुक्कुटबिर्याणीचे विशेष
In reply to आम्ही कुक्कुटबिर्याणीचे विशेष by बॅटमॅन
अजशावक ज़रा वातड लागतं असं
In reply to अजशावक ज़रा वातड लागतं असं by प्रचेतस
कुठल्या अंतराळयानात का ;)
In reply to कुठल्या अंतराळयानात का ;) by बॅटमॅन
खी खी खी.
In reply to खी खी खी. by प्रचेतस
त्यामुळेच चांगल्या पंजाबी
In reply to त्यामुळेच चांगल्या पंजाबी by बॅटमॅन
अगदी अगदी.
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
पनीर बिर्याणी ळॉळ =)) व्हेज
In reply to पनीर बिर्याणी ळॉळ =)) व्हेज by बॅटमॅन
व्हेज मधे मिळून मिळून काय
In reply to व्हेज मधे मिळून मिळून काय by प्रचेतस
तळलेला कांदा भरपूर असलेली
In reply to व्हेज मधे मिळून मिळून काय by प्रचेतस
मश्रूम ?
In reply to मश्रूम ? by अद्द्या
गाजर ?
In reply to खी खी खी. by प्रचेतस
काय वल्ली तुला पण ते
In reply to काय वल्ली तुला पण ते by अभ्या..
बाकी पण आवडतेत बे. पनीरवर जरा
In reply to बाकी पण आवडतेत बे. पनीरवर जरा by प्रचेतस
भरलेली ढोबळी हि द्विरुक्ती तर
In reply to भरलेली ढोबळी हि द्विरुक्ती तर by अभ्या..
=)) =))
In reply to भरलेली ढोबळी हि द्विरुक्ती तर by अभ्या..
=)) =))
In reply to भरलेली ढोबळी हि द्विरुक्ती तर by अभ्या..
प्रत्येक ढोबळी ही भरलेली असते
In reply to :) by बॅटमॅन
योगायोग
In reply to योगायोग by मैत्र
बावर्ची आणि प्याराडाईज अगदी
In reply to योगायोग by मैत्र
अरे वा वा वा वा वा
In reply to :) by बॅटमॅन
भाऊ
In reply to भाऊ by कैलासवासी सोन्याबापु
ओह येस्स्सार. कलकत्ता
In reply to जियो!!!! by कैलासवासी सोन्याबापु
मीन बिरयानी
In reply to भाषांतर by बॅटमॅन
:)
In reply to भाषांतर by बॅटमॅन
बिर्याणीचा उगम इराणात नेमका
In reply to बिर्याणीचा उगम इराणात नेमका by प्रचेतस
नक्की माहिती नाही. बहुधा
In reply to भाषांतर by बॅटमॅन
आत्ताशी कुठं आवडलं
आहा !
In reply to आहा ! by सस्नेह
धन्स :)
भट्टमान्य.
स्तोत्र
भाषाप्रभुत्त्वाला प्रणाम !__/
__/\__
धागा प्रतीसाद
In reply to धागा प्रतीसाद by नाखु
सत्कार झाला का नाही पाहण्या
In reply to सत्कार झाला का नाही पाहण्या by जेपी
अलिकडे तुमचं सत्कार कमिटीकडे
In reply to सत्कार झाला का नाही पाहण्या by जेपी
बिरयानी खाण्यात मशगूल
कं लिवलंय कं लिवलंय!!
मस्त
पार्सल घ्यायला जात आहे.
बिर्याणी कट्ट्याला जोरदार
बिर्याणी कट्ट्याला जोरदार अनुमोदन.
रच्याकने काय लिहीलय . खल्लास !ভিশন সুন্দর!
In reply to ভিশন সুন্দর! by सुधांशुनूलकर
অনেক ধন্যবাদ নূলকর কাকু।
जावक धनादाळ हलकट काकू
In reply to जावक धनादाळ हलकट काकू by अभ्या..
जावक धनादाळ हलकट काकू लोल
In reply to जावक धनादाळ हलकट काकू by अभ्या..
जावक धनादाळ हलकट काकू
असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं