डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो
वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
फारसे चखणे नसावे वाटीतही
मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो
ही मळलेली वाट आहे पण इथे
परताना मी किती ठेचकाळतो
कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर
रंग शर्टाचा कसा डागाळतो
केवढे जडशीळ झाले हे नयन
देव जाणे कसा तोल सांभाळतो
चालला असता अजुनही एक स्मॉल
मी कुठे मोजून मापून ढोसतो
पैजारबुवा,
| लेखनविषय: |
|---|
वाचने
23986
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहाहाहाहाहाहा.
अहाहाहाहाहाहाहा.
माऊली माऊली.
अद्भुत, आरोग्यदायी पाककृती. क्या बात क्या बात.
मस्त...
छान जमलंय....
?????????????
"चालला असता अजुनही एक स्मॉल
मी कुठे मोजून मापून ढोसतो."
ह्याला प्रचंड अनुमोदन.
=)) चढली जमली कविता!
=))
जमली कविता!चढली
_/\_
चियर्स !!
पैजारबुवा !
विनम्रतेनं `नीट' घेतली आहे.
मायला, पैजारबुवा दंडवत.
मायला, पैजारबुवा दंडवत.
एक नंबर, पैजारबुवा!
एक नंबर, पैजारबुवा!
रिचवून जरी झालो डोलकर मी
सावरकरांनी गाडी चालवायचा नियम मी पाळतो
नंबरी+
In reply to एक नंबर, पैजारबुवा! by आदूबाळ
खंग्री विडंबन..
डोलकरांचा कायमचा सावरकर मित्र नाखु
पैजारबुवा, क्या बात.
वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
मंग आज संध्याकाळी सोडा का थम्बसप?
पैजारबुवा ग्लास फेकून मारायच्या आत पळून गेलेला बाबा.
ग्लास भरलेला असेल तर फेकुन का बर मारीन तो भरला राहिल एवढे बघा
In reply to पैजारबुवा, क्या बात. by बाबा योगिराज
दोस्तांसवे संध्याकाळ जावो, दुपारी सकाळचा सुर्य पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो, ग्लासामध्ये,
पैजारबुवा,
ख्या ख्या ख्या
In reply to ग्लास भरलेला असेल तर फेकुन का बर मारीन तो भरला राहिल एवढे बघा by ज्ञानोबाचे पैजार
जमलं. संध्याकाळी कुठं भेटायचं ते सांगा.
खिक्क
खिक्क
वा बुवा!
घेऊनि एक तरीही ' वन फाॅर द रोड '
नवीन खंब्यास मी अाताच इनाॅग्युरितो!
साहेब थोडी फुंक मारा नळीमध्ये
साहेब थोडी फुंक मारा नळीमध्ये झडकरि
कोणजाणे येथ जल्लां मीच कैसा गावतो
हाहा
भारीये.
कविता आवडली.
कविता आवडली.
कडक!!!
कडक!!!
__/\__
__/\__
मारा आ रे , मारा रे Sssss
मारा आ रे , मारा रे Sssss
तेरी इडंबन ने मुझे मारा रे ! =))
आगे....
In reply to मारा आ रे , मारा रे Sssss by अत्रुप्त आत्मा
आगे....
कोई जाये ले आये,
मेरी लाख दुआये पाये.
मै तो पिया की गली, मै तो पिया की गली,
बोतल फोड आया रे.....................
दंडवत
काय लिहीलय जबरदस्त एकदम
परताना म्हणजे काय?
परताना म्हणजे काय?
परतताना घ्या वाटल्यास चालताना
In reply to परताना म्हणजे काय? by एस
परतताना घ्या वाटल्यास चालताना घ्या...
तुम्ही पण ना...
ड्रिंक्सनंतर लोक भाषा विसरतेत, तुम्ही शब्द बघायलात...;)
(हलकेच घ्या, हलके हलके घ्या, हलके हलके व्हा)
हीहीही: मी फकस्त बुवा खरं
In reply to परतताना घ्या वाटल्यास चालताना by अभ्या..
हीहीही: मी फकस्त बुवा खरं बोलताय्त की नाय ह्ये चेकवत हुतो. बुवा येकाच शब्दाला आडखाळले. म्हंजे 'नीट' घेत नाय हे खरं आसनारे! ;-)
कातील, चाबूक...
कातील, चाबूक, फोडलय-तोडलय...
वांड, जबरी आणि......
.
.
.
.
.
____/\____
Sandy
=))
=)) स्वदेशी घ्या.
तुम्ही काजू दिले तर आम्ही
In reply to =)) by पैसा
तुम्ही काजू दिले तर आम्ही फेणी करू म्हंतो.
या तर!
In reply to तुम्ही काजू दिले तर आम्ही by एस
या तर! मेक इन इंडियाचा प्रयोग करूया!
चांगलय..=))
चांगलय..=))
वा वा ! अद्भुत,
वा वा ! अद्भुत, आरोग्यदायीपाककृती .
चांगले आहे बालसाहित्य ...
खतरा
खतरा
दंडवत घ्या पैजारबुवा! _/\_
दंडवत घ्या पैजारबुवा! _/\_
जमियले वो पैजारबुवा!!!!!!
जमियले वो पैजारबुवा!!!!!!
:):)
:):)
छ्या छ्या नावापुढं बुवा लावता
छ्या छ्या नावापुढं बुवा लावता न कविता आसल्या लिता?
किक बसली
पहिल्या धारेचे कडक विडंबन!!
नीट
'नीट' कविता आवडली :)
मीही विलायती घेतो
मीही विलायती घेतो
एकट्याने मात्र टाळतो
महिनाअखेरला मात्र देशीही टाकतो
कविता 'नीट' जमलीये.
कविता 'नीट' जमलीये.