मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो
वेळ संध्याकाळची मी पाळतो
मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो
फारसे चखणे नसावे वाटीतही
मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो
ही मळलेली वाट आहे पण इथे
परताना मी किती ठेचकाळतो
कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर
रंग शर्टाचा कसा डागाळतो
केवढे जडशीळ झाले हे नयन
देव जाणे कसा तोल सांभाळतो
चालला असता अजुनही एक स्मॉल
मी कुठे मोजून मापून ढोसतो
पैजारबुवा,
अहाहाहाहाहाहाहा.
मस्त...
?????????????
=)) चढली जमली कविता!
_/\_
पैजारबुवा !
मायला, पैजारबुवा दंडवत.
एक नंबर, पैजारबुवा!
नंबरी+
पैजारबुवा, क्या बात.
ग्लास भरलेला असेल तर फेकुन का बर मारीन तो भरला राहिल एवढे बघा
ख्या ख्या ख्या
खिक्क
वा बुवा!
साहेब थोडी फुंक मारा नळीमध्ये
हाहा
कविता आवडली.
कडक!!!
__/\__
मारा आ रे , मारा रे Sssss
आगे....
दंडवत
परताना म्हणजे काय?
परतताना घ्या वाटल्यास चालताना
हीहीही: मी फकस्त बुवा खरं
कातील, चाबूक...
=))
तुम्ही काजू दिले तर आम्ही
या तर!
चांगलय..=))
वा वा ! अद्भुत,
खतरा
दंडवत घ्या पैजारबुवा! _/\_
जमियले वो पैजारबुवा!!!!!!
:):)
छ्या छ्या नावापुढं बुवा लावता
किक बसली
नीट
मीही विलायती घेतो
कविता 'नीट' जमलीये.