✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५: कृषि: निकाल

स
साहित्य संपादक यांनी
Mon, 01/11/2016 - 22:43  ·  लेख
लेख

नमस्कार मंडळी,

छायाचित्रणकला स्पर्धेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. यंदा प्रथमच प्रवेशिकांबरोबर स्पर्धकांची नावे प्रकाशित केली गेली नाहीत. नव्या पद्धतीला सर्व स्पर्धकांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याकरिता सर्व स्पर्धकांना विशेष धन्यवाद. तसेच ज्यांच्या सहभागाशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे त्या मतदात्यांनाही अनेक धन्यवाद.

तृतीय क्रमांक मिळाला आहे, पॉइंट ब्लँक यांच्या कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेल्या भातशेतीच्या छायाचित्राला.

द्वितीय क्रमांक मिळाला आहे बोका यांच्या मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे या छायाचित्राला.

अन प्रथम क्रमांक मिळाला आहे मार्मिक गोडसे यांच्या तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणार्‍या शेतकर्‍याच्या छायाचित्राला.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की आगामी छायाचित्रण कला स्पर्धा मिपाकर सर्वसाक्षी आयोजित करणार आहेत.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
14361 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

अभिनंदन! नवीन फॉरमॅट आवडला.

एस
Mon, 01/11/2016 - 23:08 नवीन
अभिनंदन! नवीन फॉरमॅट आवडला.
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणतो..आणि तो तसाच

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/12/2016 - 06:55 नवीन
+१ हेच म्हणतो..आणि तो तसाच राहु द्या. म्हणजे व्यक्ति निष्ठ मतदान होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

सेम टू सेम बोलतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/14/2016 - 23:01 नवीन
फॉर्मेट आवडला. मतदान करतांना आता आपली आवड बिंधास्त सांगता येते. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन!

किसन शिंदे
Mon, 01/11/2016 - 23:31 नवीन
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!

संजय पाटिल
Tue, 01/12/2016 - 06:06 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

बोलकी चित्रे

भीमराव
Tue, 01/12/2016 - 06:20 नवीन
बोलकी चित्रे
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

अजया
Tue, 01/12/2016 - 06:51 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Abhinandan!!!!

प्रीत-मोहर
Tue, 01/12/2016 - 07:30 नवीन
Abhinandan!!!!
  • Log in or register to post comments

तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन.

प्रचेतस
Tue, 01/12/2016 - 09:14 नवीन
तिन्ही विजेत्यांचे अभिनंदन. तिसर्‍या फोटोत तळपते उन्ह मात्र दिसले नाही, उलट हिरवेगारपणामुळे वातावरण तसे आल्हाददायकच वाटतेय.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन !

विशाल कुलकर्णी
Tue, 01/12/2016 - 09:18 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Tue, 01/12/2016 - 09:35 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. या फोटोचे विशेष कौतुक करावेसे वाटले.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

ऋतुराज चित्रे
Tue, 01/12/2016 - 09:51 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! साहित्य संपादकांचेही अभिनंदन्, अगदी वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धेचे मतदान व निकाल लावला गेला. नवीन फॉर्मेटमुळे निकालात पारदर्शकता आली आहे, त्यामुळे
जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.
अशा गुप्त मतदानाची गरज वाटत नाही.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन !

कविता१९७८
Tue, 01/12/2016 - 09:59 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन

स्पा
Tue, 01/12/2016 - 10:30 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन आता बाकी फोटो कुणाचे होते ती नावे आली तरी चालतील कि, म्हणे त्यांचे पण अभिनंदन करू :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Tue, 01/12/2016 - 10:40 नवीन
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! मार्मिक गोडसेंकडून थोडी माहिती पाहिजे. ते ड्रोन प्रकरण काय आहे?
  • Log in or register to post comments

विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन !!

नीलमोहर
Tue, 01/12/2016 - 11:01 नवीन
विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन !! पहिले दोन्ही अंदाज बरोबर आले, फक्त तिसरा क्रमांक वेगळा आला :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम ! विजेत्यांचे अभिनंदन

वेल्लाभट
Tue, 01/12/2016 - 11:10 नवीन
अप्रतिम ! विजेत्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/12/2016 - 11:11 नवीन
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन अन खुप खुप शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सर्वसाक्षी
Tue, 01/12/2016 - 12:14 नवीन
या निमित्ताने चांगली चित्रे पाहायला मिळाली
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे आणि सर्व

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/12/2016 - 12:20 नवीन
विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन ! इतर स्पर्धकांची नावेही आता प्रकाशित करायला हरकत नसावी. त्यामुळे वाचकांना आवडलेल्या इतर चित्रांचे धनीही कळू शकतील.
  • Log in or register to post comments

ते ड्रोन प्रकरण काय आहे?

मार्मिक गोडसे
Tue, 01/12/2016 - 12:36 नवीन
ते ड्रोन प्रकरण काय आहे?
Quadcopter (ड्रोन) हे रिमोटने हवेत उडवता येते व त्यातील बिल्टइन कॅमेराने विडीओ शूटिंग किंवा स्टील फोटोग्राफी करता येते. जेथे आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही तेथे ह्याचा उपयोग करता येतो. उदा: तळ्याचा टॉप व्ह्यू. मी वापरत असलेल्या Quadcopter बद्दल अधिक माहीती येथे मिळेल. मी काढलेल्या वरील फोटोविषयी माहीती. शेतात पाणी असल्याने व्यवस्थीत कोन मिळवायला शेतात उभे रहायला योग्य जागा मिळत नव्हती, माझ्याकडील DSLR कॅमेराने फोटो काढताना शेतकरी, शेत व सुर्य फ्रेममध्ये बसत नव्हते. Quadcopterमुळे मला हवा असलेला व्ह्यू. मिळाला. फिक्स लेन्स व फिक्स अपेर्चर असल्यामुळे Quadcopter ने फोटो काढताना मर्यादा येतात.
  • Log in or register to post comments

अमेझॉनवर शोधले

पैसा
Tue, 01/12/2016 - 17:15 नवीन
अमेझॉनवर शोधले. आपल्या मोबाईल वगैरे डिव्हाईसने कंट्रोल करता येईल असेही ड्रोन्स मिळतात बहुधा. पण यांना सर्रास परवानगी असते का? गुप्तहेरगिरीसाठी वगैरे फारच सोयोस्कर प्रकरण दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

थोडेसे विषयांतर

स्वच्छंदी_मनोज
Tue, 01/12/2016 - 17:35 नवीन
थोडे विषयांतर... ---- पैसा तै, माझ्या माहीतीप्रमाणे भारतात अजूनतरी ऑफीशीयल ड्रोन्स पॉलीसी नाही. डीजीसीए अशी पॉलीसी तयार करत आहे आणी ती लवकरच अंमलात येईल. सध्या डीजीसीए ड्रोन्सचे कॅटेगेरायझेशन करते आहे जेणेकरून, मिलिटरी ड्रोन्स, इमेज मॅपीग ड्रोन्स (ISRO, DRDO etc), लॉजीस्टीक्स ड्रोन्स (जसे की अ‍ॅमॅझोन, पिझ्झा डीलीवरीज) आणी सिवील ड्रोन्स अश्या काही कॅटेगरीज साठी वेगवेगळ्या पॉलीसीज येतील. ताज्या बातमीनुसार काही इंशुरंस कंपनीजनी ड्रोन्स वापरून पीक नुकसानीच्या विम्याची रक्कम ठरवता येईल अश्या पॉलीसीज बाजारात आणल्या आहेत किंवा आणणार आहेत. ड्रोन्स हे अनमॅन्ड एरीयल वेहीकल्स मध्ये मोडत असल्याने त्यांच्या वापराच्या परवानग्यापण किचकटच असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवाद!

पैसा
Tue, 01/12/2016 - 17:50 नवीन
त्याचा उपयोग होण्याच्या भरपूरच शक्यता दिसतात. सरकारला नियम तयार करावे लागतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज

पण यांना सर्रास परवानगी असते

मार्मिक गोडसे
Wed, 01/13/2016 - 17:29 नवीन
पण यांना सर्रास परवानगी असते का?
अधिकृत परवानगी सध्यातरी मिळत नाही. १५ जानेवरी २०१६ ला सरकारचे सुरक्षेच्या दॄष्टिने ड्रोन संबंधीत धोरण जाहीर होइल. गाडीच्या लायसन्स सारखे ड्रोनला लायसन्स मिळाले पाहीजे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भागात संबंधीत पोलिस स्टेशनची परवानगी घ्यावी लागली तर अडचणीचे ठरेल.
गुप्तहेरगिरीसाठी वगैरे फारच सोयोस्कर प्रकरण दिसते आहे.
दुर्देवाने हे सहज शक्य आहे. ड्रोन उडवायला सरकारने बंदी घालायचे ठरवीले तरी हे तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की त्यावर देखरेख करणे सोपे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सर्वांचे अभिनंदन

सिरुसेरि
Tue, 01/12/2016 - 12:36 नवीन
सर्वांचे अभिनंदन .
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे आणि सर्व

भिंगरी
Tue, 01/12/2016 - 14:01 नवीन
विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

"क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या

पॉइंट ब्लँक
Tue, 01/12/2016 - 14:59 नवीन
"क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती " हा फोटो प्रचंड आवडला. त्याला पहिल्या तीन मध्ये जागा मिळायला पाहिजी होती. कुणी काढला आहे कळेल का?
  • Log in or register to post comments

इतर प्रवेशिका व त्यांचे स्पर्धक

साहित्य संपादक
Tue, 01/12/2016 - 15:38 नवीन

क्र.१ पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य. - मिनियन
Image removed.

क्र. ३ रत्नागिरी मधील पारंपारीक शेती - नन्दादीप
Image removed.

क्र. ४ इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु - कविता१९७८
Image removed.

क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग - त्रिवेणी
Image removed.

क्र. ८ सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना - संजय पाटिल
Image removed.

क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती - श्रीरंग_जोशी
Image removed.

क्र. १० भात-लावणी/ पेरणी - अजिंक्य विश्वास
Image removed.

क्र. ११ पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती - मोहन
Image removed.

क्र. १२ डहाणू येथील एक आंब्याची बाग - माम्लेदारचा पन्खा
Image removed.

क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती - प्रीत-मोहर
Image removed.

क्र. १४ महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत - सर्वसाक्षी
Image removed.

क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. - मी_देव
Image removed. स्पर्धेची नवी पद्धत आवडल्याचे कळविल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या व इतर स्पर्धांच्या आयोजनाबद्दल आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल. - साहित्य संपादक

  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन,

सूड
Tue, 01/12/2016 - 15:50 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार.
  • Log in or register to post comments

जबरी छायाचित्रे ! विजेत्यांचे

माहितगार
Tue, 01/12/2016 - 16:11 नवीन
जबरी छायाचित्रे ! विजेत्यांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

छान!

खेडूत
Tue, 01/12/2016 - 16:56 नवीन
छान! सर्व विजेत्यांचे अभिनंदन- सहभाग घेणार्या सर्वांचे आभार...
  • Log in or register to post comments

अभिनंदन

कपिलमुनी
Wed, 01/13/2016 - 17:40 नवीन
सर्व सहबागी आणी विजेत्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे आणि सर्व स्पर्धकांचे......

मुक्त विहारि
Wed, 01/13/2016 - 17:51 नवीन
....... मनःपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन !!

इन कम
Wed, 01/13/2016 - 21:22 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

दोन योगायोग

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 01/14/2016 - 23:12 नवीन
१) छायाचित्रणकला स्पर्धेचा हा १५ भाग, अन मोजून १५ प्रवेशिका होत्या. २) मतदानाचा धागा प्रकाशित झाला ती तारीख भारतीय प्रमाण वेळेनुसार Fri, 01/01/2016 - 00:00.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा