जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रगो शेठ! सगळ्यात आधी
एक सुंदर व्हिडीयो... {
What China selling US
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!वैट्ट आहे हे :(
वरच्या चीनच्या घडामोडी वाचुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!हे पहा!http://news.sky.com
२०१३ :- जिम रॉजर्स
२००८- २००९ :- इंडियन इंपोर्ट
The U.S. Debt Ceiling has
Inability of US authorities
चीनच्या ड्रॅगनला मरगळ, बेरोजगारीत वाढ
अपडेट...
मदनबाण - Fri, 09/01/2015 - 13
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira SyahiraParis Attacks Kill More Than
कमीतकमी एका तरी अॅटॅकर्स कडं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahiraसध्या मी येणार्या काळातील
मला अजून एक गोष्ट कळत नाही,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे... :- Sanamमोअर अॅटॅक्स...
Germany on high
भारतात वा महाराष्ट्रात काहीच
भारतात वा महाराष्ट्रात काहीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Memमाझा प्रतिसाद काळा पहाड यांना
ओक्के.धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi MemRollercoaster Crash...
वॉर अलर्ट !
वॉर अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevअमेरिका आणि नाटो यांचा असादला
अपडेट्स...
सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन
जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Ridaडेटा सर्वच ठीकाणी खूप
जपान रिसेशनमध्ये नाही...
डेटा सर्वच ठीकाणी खूप
प्रगो व मदणबाण यांचे अब्ज
प्रचंड सहमत
+१००
सहमत
@ संदीप डांगे आणि मंडळी.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Ridaसातव्या वित्त आयोगा च्या
तोट्यात असताना, कोणती कंपनी
अपडेट्स :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हमरी अटरिया पे आजा रे सांवरिया देखा देखी तनिक हुई जाए... :- Dedh IshqiyaIs the Fed Playing Chicken with the Stock Market?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Memअपडेट्स :-
'Historic' Moment For Federal Reserve
लिफ्ट ऑफ...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Chickens will come home to roost."अपडेट्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इप्पडिये... ;) :- Poojaiचायना अपडेट
२०१६ अपडेट बिगेन्स...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shree Vighneshwara Suprabhatनवीन वर्षासाठी स्वतंत्र धागा
@ प्रगो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पंछी नदिया पवन के झोकें... :- Refugee