Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिव्यश्री on Mon, 08/24/2015 - 13:26
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची. चला तर मग ठरवा पटापट . एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) धन्यवाद्स.
  • Log in or register to post comments
  • 43935 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/27/2015 - 14:40

In reply to उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा ! by दिव्यश्री

Permalink

ओके

स्ल्ल्याबद्दल आभारी आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 08/27/2015 - 15:21

In reply to ओके by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आभारी आहे.

धण्यवाद्स :)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Fri, 08/28/2015 - 12:31

In reply to ओके by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

नव्या मुंबईत या सर. मी आणि

नव्या मुंबईत या सर. मी आणि अजया नक्की भेटू. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 08/28/2015 - 12:34

In reply to नव्या मुंबईत या सर. मी आणि by कवितानागेश

Permalink

पुण्याची प्रसिद्धीच लई भारी की …

नवमुंबईकरांना त्यांच्या भविष्यातल्या कट्ट्याची झैरात इथेच करावीशी वाटते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/28/2015 - 14:55

In reply to नव्या मुंबईत या सर. मी आणि by कवितानागेश

Permalink

तहेदिलसे शुक्रिया.

येईल तेव्हा तुम्हा दोघीना आगाऊ कळवेन. माझं आजचं निघनं ज़रा पोस्पंद झालंय. पण भविष्यात योग येईल तेव्हा आपण कट्टा नक्की करू या . आवर्जून पोच दिल्याबद्दल तहेदिलसे शुक्रिया. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/27/2015 - 14:39

In reply to वां वां...आज बघितल्ला धागा तर by दिव्यश्री

Permalink

@आपण आधी पाताळेश्वर ला (jm

@आपण आधी पाताळेश्वर ला (jm रोड) येथे जमू मग तिथून जवळ डेक्क्नला "सुकांता" आहे.. नै तर सकाळी लैट खादाडी करून पुढे कुठेतरी (सिंव्ह)गड वग्रे भटकंति करायची असेल तर तुळशिबागेत जोश्याकडलि मिसळ आहे.. ती चरु.. आणि मग फिरू. आणि मग सांजकाळि "सुकांता"ला सांगता करू. आणि तारीख अनंत चतुर्दशी नंतरचिच हवी!!!! :-\ नैतर कसा येणार हा आत्मू कवी? :-D
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 08/27/2015 - 15:04

In reply to @आपण आधी पाताळेश्वर ला (jm by अत्रुप्त आत्मा

Permalink

गुर्जी,

दोन दोनदा सुकांताचा उल्लेख करतायसा ? खरं सांगा सुकांताचे किती शेअर्स तुमच्या नावे आहेत ??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/27/2015 - 15:17

In reply to गुर्जी, by पगला गजोधर

Permalink

दू दू दू दू दू :-\

दू दू दू दू दू :-\
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 08/27/2015 - 15:26

In reply to @आपण आधी पाताळेश्वर ला (jm by अत्रुप्त आत्मा

Permalink

आत्मू कवी

आत्मू कवी उर्फ गुर्जी तुमच्या शिवाय कट्टा कसा होणार हो . दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदद्द गुर्जी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 08/27/2015 - 14:59

Permalink

ठरवा ठरवा !!

ठरवा ठरवा !! आखीलकळवाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री टक्कूमक्कूशोनू
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 08/27/2015 - 15:22

In reply to ठरवा ठरवा !! by खटपट्या

Permalink

+११

ठरवा मिरवा जिरवा !! आखीलजमलीतरकळलावाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री दमलेमाझीमिच !
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on गुरुवार, 08/27/2015 - 16:08

Permalink

१००!

१०० झाले.....आता ठरवा!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 08/27/2015 - 16:16

Permalink

हा

शंभरावा, करा आता सत्कार !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/27/2015 - 16:42

Permalink

अस्य श्री सत्कार स्तोत्रस्य

अस्य श्री सत्कार स्तोत्रस्य शतप्रतिशत प्रतिसाद देवता बालिका पुस्पगुच् छंद: जेपी देवता, सत्कार कारणे विनियोग: ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 08/27/2015 - 18:20

Permalink

माझं एक भविष्य खरं झालं

माझं एक भविष्य खरं झालं. धागा शतकी झाला. आता सीक्वेल काढ. त्याला १५० प्रतिसाद येतील. तरी काहीही ठरणार नाय. मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 08/27/2015 - 20:03

In reply to माझं एक भविष्य खरं झालं by पैसा

Permalink

मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.....

ते पण पुणेकरांच्या मनांत असले तरच.... असो, पैसा ताईंच्या काडी वर, थेंब भर तेल टाकून झाले...
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 08/27/2015 - 21:12

In reply to मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल..... by मुक्त विहारि

Permalink

थेंब भर तेल टाकून झाले... >>

थेंब भर तेल टाकून झाले... >> चिक्कूस रे बाबा अगदीच! :D
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 08/27/2015 - 21:30

In reply to थेंब भर तेल टाकून झाले... >> by यशोधरा

Permalink

चिक्कूस रे बाबा अगदीच!

अहो ताई, अस्सल पुणेकरांना थेंबभर तेल देखील पुरते, अस आमचे बाबा म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 08/27/2015 - 21:37

In reply to चिक्कूस रे बाबा अगदीच! by मुक्त विहारि

Permalink

पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो,

पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो, त्यांना तेलाची आवश्यकताच नाही! :D
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 08/27/2015 - 21:51

In reply to पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो, by यशोधरा

Permalink

जाज्वल्य

+++++++ १११११११११ कितीहि घ्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 08/27/2015 - 21:57

In reply to पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो, by यशोधरा

Permalink

गुरूजी- पाच ज्वालाग्राही

गुरूजी- पाच ज्वालाग्राही पदार्थ सांग. बंडू- रॉकेल,पेट्रोल,डिझेल आणि दोन पुणेकर. (एक पेठेतला आणि एक नवपुणेकर)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 08/27/2015 - 21:15

In reply to माझं एक भविष्य खरं झालं by पैसा

Permalink

तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या

तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या धाग्याला दिव्यश्री परत जायला विमानात बसली असेल अशीही एक शक्यता पुणे कटट्याबाबत असू शकते!
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 08/27/2015 - 21:26

In reply to तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या by अजया

Permalink

दुदुदुदुदुदुद्दुदुदुदु

दुदुदुदुदुदुद्दुदुदुदु दुत्त्त्त्त्त्त्त्त .....:( पैतै आणी अजयातै
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 08/27/2015 - 19:11

Permalink

पै तै उग्गीच जळतेय! तिला

पै तै उग्गीच जळतेय! तिला यायला मिळत नै म्हणून! तुझ्यासाठी चहाचे फोटो टाकू गं!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/27/2015 - 19:46

In reply to पै तै उग्गीच जळतेय! तिला by यशोधरा

Permalink

:-D अट्यंट शमत हाये! :-D

:-D अट्यंट शमत हाये! :-D दुत्त दुत्त पै तै ! :-\
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 08/28/2015 - 14:24

In reply to :-D अट्यंट शमत हाये! :-D by अत्रुप्त आत्मा

Permalink

हेहे!

फटु तर फटु!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 08/28/2015 - 13:29

Permalink

खरा शब्द आवताण आहे की आवतन

खरा शब्द आवताण आहे की आवतन आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 08/28/2015 - 13:32

In reply to खरा शब्द आवताण आहे की आवतन by खटपट्या

Permalink

फिर वोही? अरे भाई आपको क्या

फिर वोही? अरे भाई आपको क्या दिक्कत है? शीर्षसे धागा पढ़ते आते तो आपको यह प्रश्न कतई न जँचता!
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 08/28/2015 - 14:21

In reply to फिर वोही? अरे भाई आपको क्या by प्यारे१

Permalink

मला कसली आलीय दीक्कत ! मी

मला कसली आलीय दीक्कत ! मी बापडा माझे दीव्य मराठीचे ज्ञाण वाढवत होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 08/28/2015 - 20:49

Permalink

काय ठरलं मग्ग?

काय ठरलं मग्ग?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 08/28/2015 - 22:47

In reply to काय ठरलं मग्ग? by सूड

Permalink

सध्या तरी....

पुणे कट्ट्यासाठी, दुसरा धागा काढावा लागेल असे दिसत आहे..... पुणेकर फारच चोखंदळ आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sat, 08/29/2015 - 00:24

In reply to सध्या तरी.... by मुक्त विहारि

Permalink

ऑ, अच्चं जालं तल?

ऑ, अच्चं जालं तल?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 08/29/2015 - 18:18

In reply to ऑ, अच्चं जालं तल? by सूड

Permalink

तू गप राव रे....

अद्याप दुसरा आणि तिसरा धागा यायचाय.... ह्यावेळी बहूदा चौथा धागा पण येईल असे वाटतय.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sat, 08/29/2015 - 20:56

In reply to तू गप राव रे.... by मुक्त विहारि

Permalink

बदल करा..

तु गप रांव रं 'वशाड मेलो'. असा बदल करा.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 08/29/2015 - 09:09

In reply to सध्या तरी.... by मुक्त विहारि

Permalink

घ्या! काकांच्या आत्ता लक्षात

घ्या! काकांच्या आत्ता लक्षात येतंय!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 08/29/2015 - 09:51

Permalink

दिव्य व्यक्तीचे आगमन? =))

दिव्य व्यक्तीचे आगमन? =)) दिव्यश्री माँ!! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Sat, 08/29/2015 - 12:14

In reply to दिव्य व्यक्तीचे आगमन? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

:( :( :(

ई णाय चॉलबे...
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 08/29/2015 - 09:51

Permalink

असो. कट्ट्यास येईन. आयोजनामधे

असो. कट्ट्यास येईन. आयोजनामधे सहभाग घेउ शकणार नाही. धन्यवाद. जय माता दी.
  • Log in or register to post comments

Submitted by मनोजकुमार on Sun, 08/30/2015 - 22:28

Permalink

शानदार जबरदास्त जिन्दाबाद

शानदार जबरदास्त जिन्दाबाद
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Tue, 09/08/2015 - 11:07

Permalink

सब लोगा....

अरे किधर गया सब लोगा???
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/08/2015 - 11:56

In reply to सब लोगा.... by दिव्यश्री

Permalink

चारमिनार पे बैठेलै है. पच्चीस

चारमिनार पे बैठेलै है. पच्चीस साल से. बोले तो फुक्कट का चाया, फुक्कट की शिग्रीटा देते बोले तो भाग कु आएंगे! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by gogglya on Tue, 09/08/2015 - 13:04

In reply to चारमिनार पे बैठेलै है. पच्चीस by प्यारे१

Permalink

मियां सामोसे भूल गये क्यां ?

वैसे तो पुणेकरां चाय भी नही पिलाते ऐसा सुनके है...
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Tue, 09/08/2015 - 13:12

In reply to मियां सामोसे भूल गये क्यां ? by gogglya

Permalink

हाय्य्य्य्य अल्ल्ला...

ये तो पुणेकरोकी बदणामी हय रे बाबा...ऐसा ण्क्कु करु...
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/08/2015 - 13:28

In reply to मियां सामोसे भूल गये क्यां ? by gogglya

Permalink

पुणेकरांको मालूम होता रे भो,

पुणेकरांको मालूम होता रे भो, किसको अन्ना की चाय होना किसको नाना की चाय होना. जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय. हम तो किसीसे ना चाय की उम्मीद रखते ना पानी की. मिला तो अच्छा नै मिला तो भौत अच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Tue, 09/08/2015 - 13:32

In reply to पुणेकरांको मालूम होता रे भो, by प्यारे१

Permalink

पुणेकरांको मालूम होता रे भो,

जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय.>>> वाह ...क्या कही आपणे. दुसरोके अणुभव पे मत, जाव खुद के साथ क्या वो देको. वैसे भी येक गल्ती तो सबको माफ होणा.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 09/08/2015 - 11:51

Permalink

आता दुसरा धागा काढ.मग तिसरा

आता दुसरा धागा काढ.मग तिसरा धागा झाला की झालाच कट्टा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Tue, 09/08/2015 - 14:25

Permalink

होना धाग्याचा सीक्वल कधी

होना धाग्याचा सीक्वल कधी काढणार ?
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 09/08/2015 - 14:25

Permalink

या धाग्याचा सिक्वल कधी निघणार

या धाग्याचा सिक्वल कधी निघणार?
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 09/08/2015 - 14:26

Permalink

=)एकसमयावच्छेदेकरून!!

=)एकसमयावच्छेदेकरून!!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 09/08/2015 - 14:29

Permalink

जे काय ठरवायच आहे ते इथच ठरवा

जे काय ठरवायच आहे ते इथच ठरवा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com