राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे?
आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :)
तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा.
आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल.
स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील.
तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची.
वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.
चला तर मग ठरवा पटापट .
एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)
धन्यवाद्स.
प्रतिक्रिया
24 Aug 2015 - 1:45 pm | जेपी
ते वल्ली सोडुन सगळे भेटतील.
200 साठी शुभेच्छा.
24 Aug 2015 - 2:03 pm | दिव्यश्री
ते वल्ली सोडुन सगळे भेटतील.>>> काब्रे ?
200 साठी शुभेच्छा.>>> अरे ५० पण णाही होणार
24 Aug 2015 - 2:12 pm | जेपी
काब्रे ???>>>>
वल्ली आता प्रचेतस आहेत.
अरे 50 पण णाही होणार >>>>
पुण्याच नाव आलय.200 काय 400 पण होतील.
आज सोमवार हय तो सब लोगां बिजी हय.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.
24 Aug 2015 - 2:21 pm | दिव्यश्री
वल्ली आता प्रचेतस आहेत.>>> वोक्के
200 काय 400 पण होतील.>>>इंशा अल्ला . आपके मुह में जर्मण बियर :P
.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.>>>(परेश ची आठवण झाली ) जी जरूर
§§मण की बात - अरे स्मायल्या देते का कोणी स्मायल्या §§
24 Aug 2015 - 2:12 pm | चौथा कोनाडा
मला वाटले "दिव्य मराठी"चे कुणी
24 Aug 2015 - 2:16 pm | चौथा कोनाडा
मला वाटले " दिव्य मराठी"चे कुणी संपादक वै येणार की काय !
अन हो, भरघोस प्रतिसादा साठी शुभेचछा !
24 Aug 2015 - 2:19 pm | द-बाहुबली
किती दिव्य व्यक्ती तुमच्या व्यनीत आहेत ? ते हमखास भेटतील. सोबत चाहते सुध्दा घेउन येतील... यातिल काहीच जमणार नसेल, तर विषेश कौशल्य व्यावसायीक सफाइने वापरणारे गाठा उदाहरणार्थ आपले ते हे हो, तेच ते... "ज्यांना तसही बरचं काही समजत नाही ते" अवश्य गाठा आपली कार्यसिध्दी झालीच समजा. पुण्याला त्यांचे कितपत चालेल माहीत नाही पण तसे ते मुक्त आहेत त्यामुळे फार अडचण नाही.
भारतात स्वागत. कट्याला शुभेछ्चा. मी सुध्दा असेनच.
26 Aug 2015 - 10:16 pm | जेपी
हॅ...हॅ...हॅ..
किती आटापिटा तो आशू..
26 Aug 2015 - 10:45 pm | मुक्त विहारि
हा अथवा ही "आशू" कोण?
धन्यवाद.
(अज्ञानी) मुवि
बादवे =====> वरील प्रतिसाद जेपी ह्यांनाच असून, इतर नानाप्रकारे-गहन विचार-उद्दाम पणे मांडणार्या, मंडळींनी हितोपदेश करू नयेत.ह्या प्रतिसादाचे काय लोणचे घालायचे, ते बघायला, मी-जेपी आणि जेडी(विथ सोडा/थम्स-अप/बर्फाचे थंडगार पाणी, घातलेले), समर्थ आहोत.
27 Aug 2015 - 9:12 am | जेपी
हा अथवा ही "आशू" कोण?))))))))))))))
तेच आपले नेहमीचे...
बादवे=========>>> तेवढ जेडी सभांळुन ठेवा,घेत घेत चर्चा करु कोण हे..
27 Aug 2015 - 3:50 pm | मुक्त विहारि
जॅ.डॅ. अद्याप तरी शाबूत आहे.
स्कॉच पिता पिता आत्मा पार शून्यवत होतो आणि जोडीला तुमच्यासारखा शेरलॉक होम्स असेल तर, फारच मस्त.
24 Aug 2015 - 3:14 pm | gogglya
आपली परत जाण्याची तिथी उजाडेल पण कट्टा न ठरण्याची शक्यता जास्त... [आधीच्या कटटयांच्या धाग्याचा एक अभ्यासक ]
25 Aug 2015 - 12:23 pm | नाखु
चट्टेपट्टे वाला नाखु
24 Aug 2015 - 3:29 pm | माम्लेदारचा पन्खा
तद्व्त..आमचा सगळ्यालाच पास !
24 Aug 2015 - 3:45 pm | प्यारे१
+ आशेच् म्हंतो.
- दिव्याकाकींच्या बेशुद्ध लेखणाचा फ्याण
24 Aug 2015 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपरोधानेही अशुद्धलेखन करु नये असे वाटते.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2015 - 5:06 pm | प्यारे१
'कशे' आहात सर? सल्ला आवडला. बाकी ठीक ना?
24 Aug 2015 - 5:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रमाणभाषेत मात्रायुक्त तर बोलीभाषेत शीर्षबिंदू देऊन लेखन करावे.
आता विचारु नका की शीर्षबिंदू देणारे लेखन कोण करतं म्हणुन.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2015 - 5:44 pm | प्यारे१
दुसऱ्याला सांगायलाच सल्ले काय? स्वत: कधी वापरणार? ;)
24 Aug 2015 - 6:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी कधीच शुद्ध लिहा, शुद्ध लिहा अशा दवंडया देत फिरत नाही आणि मला शुद्धलेखनाची आवड नाही, हे सर्व जालजगाला माहिती आहे.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2015 - 6:17 pm | प्यारे१
आणि तरीही आपले सदस्य म्हणून दिलेले प्रतिसाद संपादकीय अधिकार वापरून सातत्यानं बदलत राहतात सर.
आश्चर्य आहे.
24 Aug 2015 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे ती ही की मिपावर सुरुवातीला सर्व सदस्यांना स्वसंपादनाची सोय होती. एकदा प्रतिसाद टाकला आणि त्याला उपप्रतिसादाचं बुच बसेपर्यंत सर्वच सदस्य प्रतिसाद स्वसंपादित करतच होते त्यात मीही होतो. सुदैवाने मला प्रतिसाद पूर्वपरिक्षणात नेऊन प्रतिसाद प्रकाशित करायची सवय नव्हती ती आताही नाही मी प्रतिसाद थेट प्रकाशित करुन टाकले आहेत. आणि माझ्या प्रतिसादातील बदल हे आशयाचे बदल कधीच नसायचे. गडबडीत एखादा शब्द, एखादी वाक्यरचना, एखादा काना मात्रा, किंवा कधीतरी प्रतिसादात टाकला नसेल तर एखादा शेर टाकावा असे वाटल्याने असा प्रतिसादात बदल केलाच आहे. (खरं तर असा बदल मी अन्य संपादकांना सांगून करायला हवा होता) प्रतिसादात काही बदल करायचे असल्यास अशा दुरुस्त्या मिपा सदस्य संपादकांना सांगून आशय न बदलता, एखादं वाक्य वगळणे, भर घालणे, शब्द बदलणे, असे बदल करतच असतात. संपादकीय गैरवापर यात काही नाही. काही सदस्यांना विनंतीवरुन स्वसंपादनाचे अधिकार दिले जातात हेही आपल्याला माहिती नसेल म्हणुन सांगितले पाहिजे. भविष्यातही प्रतिसादाला उपप्रतिसादाचं बुच लागेपर्यंत प्रतिसाद बदलता यावा अशी आमची मागणी आहे, परंतु तशा मोड्युलवर काम करणे गरजेचं आहे.
काही दिवसांपासून काही एखाद्या दुकट्या सदस्यांना माझ्या प्रतिसादातील किरकोळ बदलांचा प्रचंड त्रास झालेला दिसतो. तेव्हापासून म्हणजे एखाद्या महिन्यापासून मी असे सर्व बदल करणे सोडले आहे. ना मला संपादकांकडून असे बदल करायचे आहेत, ना मला स्वतःला असे बदल करायचे आहेत. आहे तसे लेखन प्रतिसाद टाकून मी मोकळा होतो. खरं तर आपल्याला इतका खुलासावार लिहिण्याची अजिबात गरज नाही, पण सर्वांनाच फाट्यावर मारुन प्रश्न सुटत नसतात, असे माझे मत आहे.
बाकी, आपल्या शुद्धलेखनावर माझं एक मिपासदस्य म्हणुन खास लक्ष असेलच, अर्थात आपले प्रतिसाद फार वाचनीय असतात असे म्हणण्याचे धाडस मी करीत नाही, तरीही पाहु आपली शुद्धलेखनाची आवड किती जेन्युयन आहे, तितकाच माझाही अभ्यास वाढत जाईल.
-दिलीप बिरुटे
24 Aug 2015 - 6:59 pm | प्यारे१
ओ मालक, योग्य भाषा वापरावी ही नम्र विनंती.
वेगळं दुखणं काय? आतापर्यंत काय काय दुखणी कमी केलीत ?
बाकी हे तुमच्या एकट्यासाठीच नाहीये. सगळ्या संपादकांना सांगून झालंय. खरड वाचली असतीत तर समजलं असतं. असो!
24 Aug 2015 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले
मिपावर चालणार्या अनेक वन टू वन कुस्त्या माहीत होत्या मात्र ही मॅच नव्यानेच कळाली !
आणंद जाहला !!
=))
24 Aug 2015 - 7:41 pm | प्यारे१
मला पण आजच समजली. आम्ही माणसाशी भांडत नाही, मुद्द्याशी भांडतो. लोक स्वत:वर घेतात. चालायचं!
25 Aug 2015 - 1:30 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो =))
25 Aug 2015 - 12:05 pm | पगला गजोधर
आपण मिपावरील, सातत्याने विविध लेखन केले असून, आपण प्रतिसाद देतानाही अत्यंत सुंदर, मोजकी, संयमित देणाऱ्या, मिपावरील काही मोजक्याच व्यक्तींपैकी आहात.
मिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती.
25 Aug 2015 - 12:13 pm | प्यारे१
गजोधर भैया,
राजू श्रीवास्तव ने लाफ्टर शो मध्ये गँगस्टार रामकथा सांगतो असं एक स्किट सादर केलं होतं. रामायणात द्रौपदी वगैरे. अरे हे चुकीचं आहे म्हणणाराला कोपचे में लेके खर्चापानी देतात.
मिपावर काहीसं तसं व्हायला लागलंय. ज़रा काही बोललं की उपद्रव वाटत असला तर लोकशाहीच्या गप्पा बंद कराव्यात आणि भाट ठेवावेत. काहींनी ठेवलेत म्हणा!
26 Aug 2015 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावरील उपद्रवी तत्वांना प्रत्युत्तर देण्यात, आपण आपला कालापव्यय करू नये ही माझी तुम्हाला विनंती.
हम्म, खरं आहे. आपल्या विनंतीला मान दिला आहे.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2015 - 11:20 pm | प्यारे१
कोई बुलाया था के????
-प्यारेलाल हरयाणवी ;)
27 Aug 2015 - 7:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही चांगलं लिहिण्यासाठी वेळ घालवा, बकरीच्या लेंडयासारखे टपाटपा कै च्या कै प्रतिसाद आवरा. मला लिहायचं ते लिहून झालं आहे.
-दिलीप बिरुटे
27 Aug 2015 - 1:54 pm | प्यारे१
>>>>बकरीच्या लेंडयासारखे टपाटपा कै च्या कै प्रतिसाद आवरा.
माई मोड़ --- हेच शिकलास का शाळेत दिलीप??? आता शिकवतोस म्हणे विद्यार्थ्यांना ? काय शिकवतोस नेमकं? हे वर दिलं आहेस तसं नको बाबा शिकवू. बरं नाही दिसत --- माई मोड़ ऑफ़
27 Aug 2015 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एवढ्यात कंट्रोल गेलं का प्यारे बाला !! हहपुवा =))
-दिलीप बिरुटे
27 Aug 2015 - 2:18 pm | प्यारे१
:-)
27 Aug 2015 - 2:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमचं कंट्रोल गेलं त्याला हस्लोय.
-दिलीप बिरुटे
27 Aug 2015 - 2:28 pm | प्यारे१
:-)
26 Aug 2015 - 11:43 pm | प्रसाद गोडबोले
काथ्याकुट हाच मिपाचा प्राण ( आणि बच्चनही ) आहे ... असले सल्ली देवुन गजोधर "भैय्या" मिपा बंद पाडण्याचे कुटिल कारथान रचत आहेत .
निषेध !!
27 Aug 2015 - 12:12 pm | बॅटमॅन
खी खी खी =))
28 Aug 2015 - 11:05 pm | दिव्यश्री
दिव्याकाकींच्या बेशुद्ध लेखणाचा फ्याण>>> धण्यवाद्स...
24 Aug 2015 - 3:47 pm | पैसा
पुण्यातला कट्टा ना? मनापासून शुभेच्छा! तू परत जाईपर्यंत तारीख वार ठरली तरी पुरे.
27 Aug 2015 - 7:24 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ!!!
अच्चं जालं तलं!!!
24 Aug 2015 - 4:00 pm | मांत्रिक
मला तर नाव वाचून वाटलं आध्यात्मिक प्रगती झालेल्या लोकांचं संमेलन आहे. वाचल्यावर खुलासा झाला.
24 Aug 2015 - 4:32 pm | मितान
सगळं ठरलं की मग जमेल की नाही सांगता येईल !
24 Aug 2015 - 4:46 pm | सूड
कोण दिव्य व्यक्ती?
24 Aug 2015 - 7:59 pm | दमामि
तो दरवाजा धाडकन बंद करायचा आवाज राहिला.;)
25 Aug 2015 - 2:27 pm | सूड
तो तू करायला येशील हे माहीत होतं टक्या!!
27 Aug 2015 - 7:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बसवला टेंपोत.
24 Aug 2015 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कट्ट्याला शुभेच्छा.....!
-दिलीप बिरुटे
24 Aug 2015 - 5:19 pm | अजया
पूणे कट्टा ठरला, तारीख आणि ठिकाणासकट तर आधी रेकाॅर्डबुकला नोंद करायला पाठव.दुर्मिळ घटना म्हणून.मग कळवुच!
27 Aug 2015 - 4:10 pm | पगला गजोधर
आता पुण्यनगरीतील कट्ट्याचे स्थल काल, वेगाने ठरवलं तरी आता, पुण्यनगरीतील ब्रम्हवृंद फ़ाउल धरणार नाही आता.
24 Aug 2015 - 5:21 pm | अजया
मिपाकर आणि दिव्य लोक काही वेगळं नाही गं.
24 Aug 2015 - 6:30 pm | दिव्यश्री
मिपाकर आणि दिव्य लोक काही वेगळं नाही गं.>>>++++++++ ११११११११
अरेरेरेरे ...काय ही पुण्यनगरीची अवस्था ...कुठे गेले पुणेकर्स ???
पूर्वीच मिपा राहील णाही हेच खर ...
कोण कोण येणार सांगा . मी ठिकाण फायनल करून सांगते.
24 Aug 2015 - 6:51 pm | जेपी
आज तर धागा काढलाय.
लगेच ठिकाण फायनल मंजे...
हॅं..हँ..हँ...
24 Aug 2015 - 9:12 pm | यशोधरा
तू सांग गं, आहेत पुणेकर, येतील. उग्गीच झैरात करत नैत ते. ;)
24 Aug 2015 - 9:28 pm | दिव्यश्री
उग्गीच झैरात करत नैत ते. ;)>>> ++ ११११११११
चला कोणी तरी आले पुणेकरांसाठी लढायला. :)
25 Aug 2015 - 2:24 pm | पगला गजोधर
फक्त ढळढळीत दिवसाची वेळ ठरावा कट्ट्यासाठी हि विनंती !
('पु ल देशपांडे उद्यान' किंवा 'कात्रज उद्यान' या ठिकाणाची माझी सुचना )
24 Aug 2015 - 8:23 pm | भाते
जर (ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी) कट्टा झालाच तर सचित्र कट्टा वृत्तांत्ताच्या प्रतीक्षेत.
त्यापेक्षा आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाला तर अगदी नक्की ..... पेक्षा जास्त मिपाकर येतिल. तेही नक्की ठरलेल्या वेळेवर आणि ठिकाणी!
गाळलेल्या जागा भरा. शाळेतला प्रश्न!
ठरवा, विचार करा आणि विचार करून सांगा.
आता काहीशे प्रतिसाद नक्की.
26 Aug 2015 - 11:12 am | मुक्त विहारि
+१.....
27 Aug 2015 - 1:40 am | निनाद मुक्काम प...
येतोय येतोय मी डिसेंबर मध्ये येतोय
मागच्या सारखा कट्टा नक्की करूया
27 Aug 2015 - 10:38 am | मुक्त विहारि
ठिकाण "नंदी पॅलेस" चालेल ना?
27 Aug 2015 - 11:28 am | माम्लेदारचा पन्खा
तुम्हाला आजन्म सदस्यत्व मिळालंय का तिथलं ?
का बाकीच्यांच्या पोटावर पाय देताय?
27 Aug 2015 - 3:45 pm | मुक्त विहारि
अजिबात नाही.....
पण मागच्या वेळी कळव्याला झालेल्या कट्ट्याच्या वेळी, "नंदी पॅलेस"लाच कट्टा करावा, असे ठरले.
24 Aug 2015 - 9:33 pm | पिलीयन रायडर
मला कट्ट्यांचे धागे वाचायचा दांडगा अनुभव आहे. त्यावरुन सांगते..
तुला हा धागा थोडक्यात आटोपायचा असेल तर तुच एक जागा न वेळ ठरव. आणि मग विचार की कोण कोण येतय भेटायला बोला.
तोवर इथे कट्टा सोडुन बाकी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईलच!
25 Aug 2015 - 1:10 am | उगा काहितरीच
इच्छुक !
25 Aug 2015 - 2:04 pm | समीरसूर
तुम्हीच ठरवा वेळ आणि ठिकाण. मिपाकर येतील. मागे जंगली महाराजला झाला होता ना यशस्वी कट्टा....
25 Aug 2015 - 2:17 pm | प्रसाद गोडबोले
मानाच्या गणपतींचा अजुनही एकही प्रतिसाद नाही हे पाहुन हा कट्टा फोल जाणार की काय अशी दाट शंका मनात उद्भवली आहे !!
=))
25 Aug 2015 - 2:22 pm | नाखु
कमी पडली किंवा शीर्षक "भेंडीची भाजी " असल्याने असेल खखो "चिमण" जाणे.
अज्ञानी नाखु
25 Aug 2015 - 8:16 pm | श्रीरंग_जोशी
या कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
गेल्या वर्षी हजेरी लावलेल्या शनिवारवाडा कट्ट्याच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत. अस वाटतं गेल्या महिन्यातच झाला की तो कट्टा.
पुणे महानगर व अवती भवती राहणार्या मिपाकरांना येण्यासाठी सोयीचे होईल असे ठिकाण निवडावे.
25 Aug 2015 - 8:20 pm | विवेकपटाईत
शक्यता नाही तरी हि - मला हि कुणी पुण्याचे रिटर्न तिकीट पाठविणार का? (खरा दिल्लीकर कुठे हि खिशातला पैसा खर्च करून जात नाही, जिथे जातो तिथे मस्त चैन करतो शिवाय मानधन हि मागतो, आश्वासने देण्यात तो पटाईत असतोच). बाकी कट्ट्याचे फोटू पाहून डोळे तृप्त करून घेऊ.
26 Aug 2015 - 2:14 pm | दिव्यश्री
आज सोमवार हय तो सब लोगां बिजी हय.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.>>> अरे जेपी दो दिणासे णहाधोके आई रे बाबा ...फिर बी देको क्या हो गया :( ... जागो पुणेकर्स जागो
26 Aug 2015 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय आहे ताजी बातमी ? किती लोक तयार झाले.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2015 - 10:38 pm | पैसा
कट्ट्याच्या दिवशी सकाळी फैनल होईल. तोपर्यंत दिव्यश्रीचा धागा शतकी होईल. कदाचित त्याचा सीक्वेल पण येईल.
27 Aug 2015 - 3:31 pm | दिव्यश्री
काय पाहिजे बोल्ला...जर्मण पेशल ...फकस्त तुम्हाला. :)
27 Aug 2015 - 3:40 pm | सूड
वारुम? बिस्ट दु दा इन दॉयच्लांड?
27 Aug 2015 - 3:48 pm | बॅटमॅन
इक वीट एट नीट, मार "जर्मण पेशल" क्लिंक्ट गूट, वारोम? इक केन एट नीट =))
- फ्रिंडिन फान टालेन.
27 Aug 2015 - 4:00 pm | सूड
दु केन्स्ट दास निष्ट ओडं? इश युबरहॉप्ट फर्ष्टेह निष्ट, वास दु श्प्रिष्ट!! =))
27 Aug 2015 - 4:06 pm | पगला गजोधर
दस ऑटो
म्हणजेच
दहा रिक्षा …
27 Aug 2015 - 4:21 pm | बॅटमॅन
डिट इज़ नीट डाउट्से टाल, मार नेदर्लांड्से टाल. :) इक केन डाउट्से नीट!
27 Aug 2015 - 4:55 pm | सूड
आख जो, दु श्प्रिष्ट नीदरलांडिश!! इश कान दास गार निष्ट फर्ष्टेहेन!!
27 Aug 2015 - 5:02 pm | अभ्या..
आखोसे तुने, जो क्या कर दिया!! दिल ये दिवाना धडकने लगा!!
27 Aug 2015 - 5:18 pm | प्यारे१
'कर दिया' आहे की 'कह दिया' आहे असं विचारणार होतो, पण नको. मिपाचे निरुपद्रवी लोक विचारायला येतील....
27 Aug 2015 - 5:28 pm | अभ्या..
दु श्प्रिष्ट नीदरलांडिश प्यार्या !!
कुटं कुटं न्यायच्या लायकीचा नाही तू.
गप्राव जरा. हानतील मास्तर. ;)
27 Aug 2015 - 5:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फ्टॅक लस गुर्ते?
26 Aug 2015 - 10:11 pm | उपास
गणपती पूर्वीच ना?
26 Aug 2015 - 10:30 pm | मुक्त विहारि
त्यापेक्षा ३ गोष्टींपैकी एक गोष्ट करा....
१. आकुर्डी कट्टा (नाखू, वल्ल्ली,प्रगो,चिमणराव १००% येतील)
२. डोंबोली कट्टा (आम्ही सहकुटुंब आहोतच.)
३. रसायनी कट्टा (अर्थात तिथे पण डोंबोलीकर नक्कीच येतील.)
बादवे,
कुठे ह्या पुणेकरांच्या नादी लागता? (स्वगतः आता निदान १०० व्हायला तरी हरकत नसावी.)
त्यापेक्षा मस्त डोंबोली कट्टा करू, बोडसांकडे जेवू आणि सौ.मुविंच्या घरी गप्पा मारू.
26 Aug 2015 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा
पेठकरकाका आलते तवा आमी सकाळपासून कट्टा केल्ता... ह्यो बी तसाच क्रू.
बोलायचा काम नाय. हाधीच सांगून ठेवताय. ल्लुल्लुल्लुल्लु
पितृपक्षात येतोय कट्टा.. तेंव्हा करु त्याला चट्टामट्टा!
चला जिल्बि तर झ्याक पड्ली. ;)
26 Aug 2015 - 11:52 pm | मुक्त विहारि
आम्ही त्यांच्या बरोबर कट्टा करायचे प्लॅनिंग करत होतो....
पण ह्या वेळी हा चान्स हुकला.
आता त्यांच्या बरोबर "मस्कत"ला कट्टा करू...
27 Aug 2015 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
@आता त्यांच्या बरोबर "मस्कत"ला कट्टा करू... >> जरूर करिये जी।
27 Aug 2015 - 7:29 am | अजया
मुविंच्या प्रस्तावाला सहर्ष अनुमोदन;)
उगाठरवाठरवीतवेळनघालवताअखीलअनाहिताजाऊतिथेकट्टाकरु संघाच्या मुखपत्रावरुन साभार.
27 Aug 2015 - 8:30 am | नाखु
सर्वे अनुमोदनास तीव्र सहमती.
संघ नामफलक योग्य दुरुस्ती करून वापरला जाईल.
उधारीवाला नाखु