छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१२ : पाऊस
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
******************************************
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक"
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे
छायाचित्रणकला स्पर्धा क्र.११ : प्रतीक्षा
********************************************************
नमस्कार मंडळी! जरा अडखळत सुरुवात झाली, पण आता पाऊस सुरू झाला सगळीकडे. सगळीकडे सृष्टीचे हिरवेगार, शांत रूप बघायला मिळते आहे. मागची स्पर्धा जरा कठीण होती असा विचार बहुसंख्येने ऐकायला मिळाला. यावेळच्या स्पर्धेचा विषय आम्ही कोण ठरवणारे? आपोआपच ठरला तो! सर्वांना सारखंच भिजवणारा पाऊस!
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा -शांताबाई शेळके -या पावसाचा उत्सव आपापल्या चित्र प्रतिमांमधून इथे साजरा करू यात तर! आधीच्या स्पर्धेच्या धाग्यावर तुम्ही मंडळींनी सुचवलेल्या विषयांची नोंद पुढच्या स्पर्धांसाठी घेतली आहेच. मात्र यावेळी पावसाशिवाय दुसरे काहीच सुचत नाहीये! स्पर्धेसाठी आपापली छायाचित्रे आजपासून १५ दिवसपर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत इथे सादर करा. या स्पर्धेचे नियम आधीच्या स्पर्धांप्रमाणेच. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि वाचकांना धन्यवाद!
प्रतिक्रिया
धाग्या साठी इर्शाद.....
Technical details
shutter speed आणि aperture काय घेऊन बसलात....
मस्त फोटो.
अल्ट्रावाइड अँगल चा भास....
अरे वा! मस्त!
भारीच.
अहाहा..
(No subject)
आमचाही सहभाग
पब्लिक शेअर नाहीये
दुवाही चुकलेला आहे
किल्लेदार भारी आहे फोटो
मी पण मी पण
Disclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religiousस्पर्धेसाठीDisclaimer: It's not religious photo. The place it was taken is a Hindu temple but intention behind click was not religiousखांलील पैंकी कोणताही एक घ्या स्पर्धेसाठी आणि विषय संपवां!!! ख्याख्याख्याधिश्क्लेमरची काय गरज नस्ते ओ.
आम्बा घाट उतरल्या वर गाडीतुन घेत्लेला फोटो
ओला पाऊस
ओला पाऊस
ओला पाऊस
जलशिल्प
पाऊसवेडी फुले
Pagination