सदाहरित खाद्यजत्रा -- आज कुठे नि काय खाल्लंत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आपण मिपाकर्स आद्य खाद्यप्रेमी आहोत. तेव्हा जिथे जाऊ तिथे खाऊ खाऊ करत असतो. सगळ्या खाद्य-खासियती आम्हा ठावकी.
तर इथे आपण कुठे काय मस्त मस्त चमचमीत हादडले ते साग्रसंगीत सांगायचंय आणि तोंपासु फोटो पेस्टवायचे आहेत.
..चला तर मग ईनोचं दुकान खोलूया.
मी आज दुपारी कोल्हापुरात एस्टी दत्तासमोर मस्त कटवडा चापला ! पण हाय ! फोटो काढायला दम धरवेना !
तो हो ज्जाव सुरू !!!
प्रतिक्रिया
ढॅSSSSSट्स इट !!!
१ ल्लूल्लूल्लूल्लूऊऊऊऊ x ४
ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या
कुणी तरी खात्रीपुर्वक सांगा
कोल्हापुरात जाऊन मिसळ खाऊ नये
+१
घाटी दरवाजासमोरची दत्त मिसळ
...पाणीपण मागू शकणार नै ;)
कुठंशीक आलं हे सन्मान?
म्हाद्वार रोड (?) वर
काय नाय तर ठिकठिकाणी मिळणारा
मला पर्सनली फडतरे मात्र
मला पर्सनली फडतरे मात्र अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच आवडले नाही. त्यापेक्षा बरी मिसळ पुण्यातल्या कुठल्याही गल्लीत मिळेल.हज्जारदा सहमत. मला खासबाग.फडतरे, बावडा वा आहार यांपैकी कुठलीचं मिसळ आवर्जुन खाण्यालायक वाटली नाही. बाकी पांढरा / तांबडा रस्सा सुद्धा कोल्हापुरा बाहेरचं चांगला मिळतो असे निरीक्षण नोंदवतो.कोल्लापुरातल्या मिसळीत
.
हल्ली अधिक महिन्यामुळे सकाळ
संतोष
बेकरी तीच. फ़क्त सिंहगड
चिकन समोसा आणि चिकन शवर्मा @ एरोली, नवी मुम्बई
आ य ला
=))
वरणफळं खातोय तुप घालुन स्वतः
आज ताजी ताजी पाप्लेट्
आज आलू पराठा विथ कांद्याची
आलू पराठा करायचा असेल तर, खालील लिंक बघा....
खाद्यजत्रेत खाऊन झाल्यावर हात
.घ्या..खेड शिवापूर.जगदंबा
लै भारी हॉटेल
ते मोबाईलवरून फोटो कसे
मोबाईलवरून फोटो
कुठे आहे हे हॉटेल
आज घरातच जेवले, जसे आपण नेहमी
शेजार्यांनी चिकन पाठवलेय. ते खाल्ले नाही.
जरूर.
१-२ तास थांबत असाल तर....
आँ? अहो मुवि, ती ओळ मी लिहून
जागरणे करून काही लिहित बसू नका.
@ रेवती ताई....
इंद्रायणी भात
.
मावळ
हा फक्त मावळ, पुरंदर इत्यादि
खात्री
मावळला विसरुन कसं चालंल?
एक किलो अगदी शेतकर्याकडनं
इंद्रायणी भाताची चव जिभेवर तरंगत राहते.
आज चिवण्या खाल्ल्या.मस्त
गाभोळी ?
आज आईस्क्रीम खाल्ले.
फोटू ???
हाणलं का मला!
Pagination