लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे
लेखनप्रकार
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो
हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले.
तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ)
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
९. इतर शंका हळू हळू
वाचने
25834
वाचनखूण
प्रतिक्रिया
126
लिइरि मधे ही पाकीटातून पैसे
In reply to लिइरि मधे ही पाकीटातून पैसे by खटासि खट
मैलामंडळ>>>>>>>>>>>> अहो
अनुभवशून्य असल्याने पास!! तीन
In reply to अनुभवशून्य असल्याने पास!! तीन by सूड
अनुभवशून्य असल्याने >> अरेरे
In reply to अनुभवशून्य असल्याने >> अरेरे by खटासि खट
...
आईच्चा घो.... १०० तर कुठेच
In reply to आईच्चा घो.... १०० तर कुठेच by टवाळ कार्टा
मोठेच पाप
........
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत
In reply to ३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत by स्वप्नांची राणी
विवाहीत जोड्यांमधले दोघेही
५. यात मानपानाचे कसे काय
लिव इन रीलेशन या विषयावर
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द
In reply to ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द by स्वप्नांची राणी
या प्रतिसादाला माझ्याकडून
In reply to या प्रतिसादाला माझ्याकडून by वेल्लाभट
+१
In reply to +१ by आदूबाळ
+२
In reply to +२ by निमिष ध.
..
अजिंक्य रहाणेअति झकास... या प्रतिसादाला जादूची झप्पीIn reply to +२ by निमिष ध.
च्यालेंज!!
In reply to ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द by स्वप्नांची राणी
अगाग्गा..
In reply to अगाग्गा.. by हाडक्या
(No subject)
In reply to ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द by स्वप्नांची राणी
अजिंक्य रहाणे. वारलो रे..
In reply to ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द by स्वप्नांची राणी
क्या बात!!!!!!!!!
In reply to ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द by स्वप्नांची राणी
(No subject)
In reply to ८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द by स्वप्नांची राणी
स्वरा.........
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या
In reply to सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या by सूड
दोन पुण्यफळं होऊ द्यावी.एक
In reply to दोन पुण्यफळं होऊ द्यावी.एक by अजया
एवढा उपद्व्याप? नको ते लिइरि.
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 monthsIn reply to ७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? by मदनबाण
"आपल्याच" हा शब्द सुध्धा
In reply to "आपल्याच" हा शब्द सुध्धा by टवाळ कार्टा
"आपल्याच" नोत नेचेस्सर्य!!
In reply to ७. पत्नीस कल्पना द्यावी काय ? by मदनबाण
अहो,
ते
ह्यॅह्यॅह्यॅह्यॅ!
या प्रतिसादाला माझ्याकडून
In reply to या प्रतिसादाला माझ्याकडून by वेल्लाभट
किती बक्षिसे ठेवलीत??
In reply to किती बक्षिसे ठेवलीत?? by अन्या दातार
अरे खुळां की कांय तूं अन्या?
In reply to अरे खुळां की कांय तूं अन्या? by सूड
ळोळ !
In reply to अरे खुळां की कांय तूं अन्या? by सूड
एका वाक्यात नऊ अनुस्वार
In reply to एका वाक्यात नऊ अनुस्वार by सस्नेह
एका वाक्यात नऊ अनुस्वार
In reply to एका वाक्यात नऊ अनुस्वार by सस्नेह
पुंर्णंविंरांमं कांयं किंवां
In reply to पुंर्णंविंरांमं कांयं किंवां by कॅप्टन जॅक स्पॅरो
आता मो(जी)जा)
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी
ते कशाला?
In reply to ते कशाला? by पैसा
तायडे प्रतिभा नाव वाचुन डोळे
In reply to ते कशाला? by पैसा
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे
In reply to सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे by खटासि खट
"ए लिवीन येती / येतो का?" असे
In reply to "ए लिवीन येती / येतो का?" असे by आदूबाळ
समोरासमोर विचारणे फार धोक्याचे हो!
In reply to "ए लिवीन येती / येतो का?" असे by आदूबाळ
मिपाच्याच भाषेत बोलायचे झाले
अहो...अहो.... लो क हो!
In reply to अहो...अहो.... लो क हो! by अत्रुप्त आत्मा
अर्रे हो...लिवीन मुळे धंदा
धंदाव्यवसाय बसेल नै बर्याच जणांचा रच्याकने लिवीन सुरु करायच्या आधी पत्रिका जुळवावी कै?In reply to अहो...अहो.... लो क हो! by अत्रुप्त आत्मा
तुटक्या विटेची चवथी खोली!
In reply to अहो...अहो.... लो क हो! by अत्रुप्त आत्मा
परस्पारिक स्वेच्छा सहजीवन
In reply to परस्पारिक स्वेच्छा सहजीवन by सांजसंध्या
हो नं!!
लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय
In reply to लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय by सस्नेह
@गर्दभनाते'>>>
In reply to @गर्दभनाते'>>> by अत्रुप्त आत्मा
आमच्या भाषेत "लफडे" म्हनतेत.
सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की
In reply to सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाव नका काढू त्या सहकाराचं,
लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? >>>
लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ...
In reply to लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ... by डॉ सुहास म्हात्रे
एक्का साहेब धंद्यात भागीदारी
In reply to एक्का साहेब धंद्यात भागीदारी by सुबोध खरे
_/|\_
In reply to _/|\_ by टवाळ कार्टा
ह्या साठी जुनी नोकरी बदलायची
In reply to एक्का साहेब धंद्यात भागीदारी by सुबोध खरे
आमचे एक जुने सहाध्यायी
पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको).छे,छे. व्यवसाय सुरू केलाच तर "आमची इतर कोठेही शाखा नाही." अशी कूपमंडूक प्रवृत्ती आजाबात दाखवायची नाय. केवळ पुण्यामुंबैत केवळ इनमिन दोन शाखा ?? ह्या, ह्या, ह्या... हे आमच्या स्ट्रॅटेजिक थिंकींग विरुद्ध आहे. अहो सर्व भारतातच नाही तर आलम दुनियेत फ्रँचायजी सिस्टिमचे जाळे उभारू. पॅकेजेसची त्सुनामी तयार करू, एकावर दोन फ्री देऊ (फक्त पहिल्याची किंमत चारपाच पट ठेवली म्हणजे झालं ;) ). आख्ख्या होल दुनियेत टीव्ही-बिव्हीवरून जाहिरांतीचा भडीमार करू, सेमिनार घेऊ, आपण तयार केलेल्या तज्ञांची फौज जगावर सोडू, जगाला पळता भूई थोडी करून सोडू. लिईरि मध्ये न राहणार्या एकदम भारी न्युनगंड आला पायजेल... मग ते आपल्या समुपदेशन-शिक्षण-उपचार यापासून दूर पळूच शकणार नाहीत ! :) . आख्खी होल बिलियन डॉलर विंटरन्याशनल विंडष्ट्री हाय सायेब ! आमची प्राचीन आयड्या चोरतात काय ? दाखवूच त्या गोर्यांना विंढेन हिस्का, ढिष्कॅंवsss !!! =)) (गुप्त बातमी : सांगू नका कोणाला. बोहोनीसाठी कन्फूsssस झालेले पहिले चार पाच बकरे या धाग्यावरच हेरून ठेवले आहेत ;) )In reply to आमचे एक जुने सहाध्यायी by डॉ सुहास म्हात्रे
बूच!!
In reply to बूच!! by सूड
म्हंजे काय ?
In reply to म्हंजे काय ? by डॉ सुहास म्हात्रे
किती वेळा बदलताय तो प्रतिसाद?
In reply to किती वेळा बदलताय तो प्रतिसाद? by सूड
फक्त स्पेलींग / व्याकरण चुका
In reply to लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ... by डॉ सुहास म्हात्रे
पुना ओक विद्यापीठाचे
In reply to पुना ओक विद्यापीठाचे by खटासि खट
उपरोध पुरेसा व्यक्त झालेला
In reply to उपरोध पुरेसा व्यक्त झालेला by डॉ सुहास म्हात्रे
उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स
In reply to उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स by खटासि खट
उपरोधावर उपरोध = रिव्हर्स
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय
In reply to १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय by संदीप डांगे
@प्रेषित प्रगो >>>
In reply to १. लिव्ह इन रिलेशनसाठी काय by संदीप डांगे
(No subject)
एकदा सर्व ठरले की लि.री.चा
In reply to एकदा सर्व ठरले की लि.री.चा by गवि
तीन पिढ्यांपासून विश्वासाचं
In reply to एकदा सर्व ठरले की लि.री.चा by गवि
तीन पिढ्यांपासून ?
In reply to तीन पिढ्यांपासून ? by खटासि खट
अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक
नव्या सिरीयल्स चे नाव "
नवे गाणी
In reply to नवे गाणी by विजुभाऊ
मग
In reply to मग by तिमा
हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला
In reply to मग by तिमा
नाय म्हणजे रिकाम्या जागी
आणखी एक.
बरं अजून एक आठवले
In reply to बरं अजून एक आठवले by खटासि खट
झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय
In reply to बरं अजून एक आठवले by खटासि खट
कै च्या कै. मुलगी काय चि.सौ
In reply to कै च्या कै. मुलगी काय चि.सौ by काळा पहाड
चि.लि.कां म्हणा की
धागा विषय :