लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो
हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले.
तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ)
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
९. इतर शंका हळू हळू
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लिइरि मधे ही पाकीटातून पैसे
मैलामंडळ>>>>>>>>>>>> अहो
अनुभवशून्य असल्याने पास!! तीन
अनुभवशून्य असल्याने >> अरेरे
...
आईच्चा घो.... १०० तर कुठेच
मोठेच पाप
........
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत
विवाहीत जोड्यांमधले दोघेही
५. यात मानपानाचे कसे काय
लिव इन रीलेशन या विषयावर
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द
या प्रतिसादाला माझ्याकडून
+१
+२
..
अजिंक्य रहाणेअति झकास... या प्रतिसादाला जादूची झप्पीच्यालेंज!!
अगाग्गा..
(No subject)
अजिंक्य रहाणे. वारलो रे..
क्या बात!!!!!!!!!
(No subject)
स्वरा.........
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या
दोन पुण्यफळं होऊ द्यावी.एक
एवढा उपद्व्याप? नको ते लिइरि.
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months"आपल्याच" हा शब्द सुध्धा
"आपल्याच" नोत नेचेस्सर्य!!
अहो,
ते
ह्यॅह्यॅह्यॅह्यॅ!
या प्रतिसादाला माझ्याकडून
किती बक्षिसे ठेवलीत??
अरे खुळां की कांय तूं अन्या?
ळोळ !
एका वाक्यात नऊ अनुस्वार
एका वाक्यात नऊ अनुस्वार
पुंर्णंविंरांमं कांयं किंवां
आता मो(जी)जा)
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी
ते कशाला?
तायडे प्रतिभा नाव वाचुन डोळे
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे
"ए लिवीन येती / येतो का?" असे
समोरासमोर विचारणे फार धोक्याचे हो!
मिपाच्याच भाषेत बोलायचे झाले
अहो...अहो.... लो क हो!
अर्रे हो...लिवीन मुळे धंदा